
Yogesh Patil
@yogeshpindian
Proud 2 be an Indian.The best way 2 predict the future is 2 create it.Spend some time with social cause 2 protect our mother earth & India.
ID: 2204765978
20-11-2013 11:46:50
1,1K Tweet
167 Followers
314 Following

जनता भाषणांपेक्षा जमीनीवर किती काम होतात याला जास्त महत्व देते.आज आमदार Dnyaneshwar (Aaba) Katke साहेब यांनी मन जिंकले.स्वतः ची स्वागत कमान अतिक्रमण अधिकाऱ्यांना पाडण्यास सांगितली.अशीच धडाकेबाज सुरवात रोड बनवण्यासाठी ही करावी ही सर्व जनते कडून विनंती आहे. Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) PROBLEM SOLVER @ WAGHOLI