Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile
Yamini Yashwant Jadhav

@yaminiyjadhav

शिवसेना Former MLA, Byculla | Ex. Corporator @mybmc | Former Chairperson of Market & Garden Committee | Mother | Social Activist | RT’s not Endorsement

ID: 1148849515715125248

linkhttp://www.yaminijadhav.com calendar_today10-07-2019 07:00:43

6,6K Tweet

8,8K Followers

329 Following

Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसंपर्क फेरीच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील विविध ठिकाणी जात लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात मी त्यांच्यासोबत असल्याचे त्यांना आश्वस्त केले. यावेळीची काही क्षणचित्रे… #जनसंपर्कफेरी

Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

आज आपल्या प्रभागातील लकडा बंदर, पोटीया काटा, कोळसा बंदर,बोटहार्ड रोड, शिवडी पोलीस वसाहत व आसपासच्या परिसरात जनसंपर्क फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. या फेरीत नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांना प्राधान्याने ऐकले.

जनसंपर्क फेरी दिनांक ०५/०१/२०२६ वार: सोमवार वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ४ वाजेपर्यत सागर दर्शन ते माझगाव कोळीवाडा व सभोवतालचा परिसर. #Byculla #shivsena #mumbai

जनसंपर्क फेरी 

दिनांक 
०५/०१/२०२६ 

वार: सोमवार

वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ४ वाजेपर्यत

सागर दर्शन ते माझगाव कोळीवाडा व सभोवतालचा परिसर. 

#Byculla #shivsena #mumbai
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसंपर्क फेरी केवळ प्रचाराचा भाग नाही, तर तो एक संवाद मेळावा होता. संकल्प निकेतन पासून सुरू झालेला हा प्रवास रंगवाला बिल्डींग पर्यंत पोहचताना पावलोपावली प्रेमाचा वर्षाव झाला. #Byculla #shivsena #mumbai

जनसंपर्क फेरी केवळ प्रचाराचा भाग नाही, तर तो एक संवाद मेळावा होता. संकल्प निकेतन पासून सुरू झालेला हा प्रवास रंगवाला बिल्डींग पर्यंत पोहचताना पावलोपावली प्रेमाचा वर्षाव झाला.

#Byculla #shivsena #mumbai
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसंपर्क फेरी दिनांक ०५/०१/२०२६ वार: सोमवार वेळ: दुपारी ४:०० ते रात्री १० वाजेपर्यत

जनसंपर्क फेरी 

दिनांक 
०५/०१/२०२६ 

वार: सोमवार

वेळ: दुपारी ४:०० ते रात्री १० वाजेपर्यत
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

आज आपल्या प्रभागातील लकडा बंदर, पोटीया काटा, कोळसा बंदर, बोटहार्ड रोड, शिवडी पोलीस वसाहत व आसपासच्या परिसरात जनसंपर्क फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला.

Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

कामात १ नंबर, प्रभागातपण १ नंबर, म्हणून बटण सुद्धा १ च नंबर!

कामात १ नंबर,
प्रभागातपण १ नंबर,
म्हणून बटण सुद्धा १ च नंबर!
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसेवेचा संकल्प, जनसंपर्काचा ध्यास! आज भेट दिलेले परिसर: सागर दर्शन, ब्रम्हदेव खोत मार्ग, नरीमन चायना बिल्डिंग, क्रांती निवास, तकदीर निवास, राजा दशरथ निवास, बानु बिल्डिंग, शुभांगण बिल्डिंग, अमेय बिल्डिंग, ढोसाबाई चाळ, वेते हाऊस आणि माझगाव कोळीवाडा परिसर.

जनसेवेचा संकल्प, जनसंपर्काचा ध्यास! 

आज भेट दिलेले परिसर: सागर दर्शन, ब्रम्हदेव खोत मार्ग, नरीमन चायना बिल्डिंग, क्रांती निवास, तकदीर निवास, राजा दशरथ निवास, बानु बिल्डिंग, शुभांगण बिल्डिंग, अमेय बिल्डिंग, ढोसाबाई चाळ, वेते हाऊस आणि माझगाव कोळीवाडा परिसर.
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसंपर्क फेरी: जनसेवेचा संकल्प, विकासाचा मार्ग! प्रभाग क्रमांक ९ परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि परिसराच्या विकासावर चर्चा करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. चला, एकत्र येऊया आणि आपल्या परिसराचा कायापालट करूया!

Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

उद्याची जनसंपर्क फेरी दिनांक ०६/०१/२०२६ वार: मंगळवार वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २ वाजेपर्यत

उद्याची जनसंपर्क फेरी

दिनांक
०६/०१/२०२६

वार: मंगळवार 

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २ वाजेपर्यत
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

आजची जनसंपर्क फेरी दिनांक ०६/०१/२०२६ वार: मंगळवार वेळ: दुपारी ४:०० ते रात्री १० वाजेपर्यत

आजची जनसंपर्क फेरी

दिनांक
०६/०१/२०२६

वार: मंगळवार

वेळ: दुपारी ४:०० ते रात्री १० वाजेपर्यत
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनतेचा आशीर्वाद, हीच आमची ताकद! आज आयोजित 'जनसंपर्क फेरी' दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. लोकांचे प्रेम आणि विश्वास पाहून समाजसेवेचा उत्साह अधिकच वाढला आहे.

Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनसेवेचा संकल्प, विकासाचा निर्धार! म्हातारपाखाडी परिसरातील विविध सोसायट्या आणि चाळींमध्ये जनसंपर्क फेरी काढण्यात आली. रंगीना हाउसपासून सुरू झालेला हा प्रवास कारंडे हाउसपर्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक घरातुन मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.

जनसेवेचा संकल्प, विकासाचा निर्धार! 

म्हातारपाखाडी परिसरातील विविध सोसायट्या आणि चाळींमध्ये जनसंपर्क फेरी काढण्यात आली. रंगीना हाउसपासून सुरू झालेला हा प्रवास कारंडे हाउसपर्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक घरातुन मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

गेली अनेक वर्षे आपण एकमेकांच्या साथीने विकासाची पावले उचलली आहेत. आपल्या विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी 'धनुष्यबाण' या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा!

गेली अनेक वर्षे आपण एकमेकांच्या साथीने विकासाची पावले उचलली आहेत. आपल्या विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया.

येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी 'धनुष्यबाण' या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा!
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांची वात्सल्यमूर्ती, स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी-कोटी नमन. #ममतादिन #MamataDin #माँसाहेब #जयंती #अभिवादन

तमाम शिवसैनिकांची वात्सल्यमूर्ती, स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी-कोटी नमन.

#ममतादिन #MamataDin #माँसाहेब #जयंती #अभिवादन
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

आज दिनांक ६ जानेवारी २०२६, मंगळवार रोजी 'चिराग बिल्डिंग' ते 'डॉ. म्हसकरन्स रोड' परिसरामध्ये भव्य जनसंपर्क फेरी संपन्न झाली. या दौऱ्यात स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जनसेवेचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यातील 'प्रेमाचं नातं ' आणि मी दिलेले 'वचन विकासाचं' अधिक घट्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. #byculla #shivsena #mumbai #bmc #bmcelection

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यातील 'प्रेमाचं नातं ' आणि मी दिलेले 'वचन विकासाचं' अधिक घट्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज आहे.

#byculla #shivsena #mumbai #bmc #bmcelection
Yamini Yashwant Jadhav (@yaminiyjadhav) 's Twitter Profile Photo

जनता का साथ और उनका मेरे ऊपर का अटूट विश्वास ही मेरे राजनीतिक जीवन की सबसे बड़ी पूँजी है। मेरा व्यक्तिगत मानना है कि पद और सत्ता बदलती रहती है, लेकिन लोगों के दिलों में बसने वाला भरोसा हमेशा कायम रहता है।

जनसंपर्क फेरी दिनांक ०६/०१/२०२६ वार: बुधवार वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४ वाजेपर्यत

जनसंपर्क फेरी 
दिनांक 
०६/०१/२०२६ 
वार: बुधवार 
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४ वाजेपर्यत