Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile
Pravin Vitthal Tarde

@writerpravin

farmer/writer / director / actor /club11films

ID: 4264929912

calendar_today17-11-2015 06:46:06

54 Tweet

13,13K Followers

98 Following

Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनी त्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏

Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

सगळेच राजकारणी सारखे नसतात , काही आनंद दिघे असतात ..

Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

अजुनही सरसेनापती चित्रपटगृहात पाय रोवून उभे आहेत .. भेटला नसाल तर भेटून या ईतिहास तुमची वाट पहातोय.. ज्यांनी सहकुटुंब सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहीलाय हे दैदिप्यमान यश त्यांना समर्पित #सरसेनापतीहंबीरराव

अख्ख्या महाराष्ट्रभर सर्वत्र हाऊसफुल्ल शो 🙏🙏 All over Maharashtra Houseful shows 👏👏

अख्ख्या महाराष्ट्रभर सर्वत्र हाऊसफुल्ल  शो 🙏🙏
All over Maharashtra Houseful shows 👏👏
Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

सरसेनापती हंबीरराव 🚩🚩 सुपरहिट मराठी सिनेमा 🙏🙏प्रेक्षकांचे आभार

Shaheer DADA KONDKE Award 2022 - Best Director 📽📽🎬🎬 I got this prestigious award this year for my films Sarsenapati Hambirrao and Dharmaveer- mukkam post Thane. I dedicate this award to each and every person who worked hard for these films.

Shaheer DADA KONDKE Award 2022 - Best Director 📽📽🎬🎬

I got this prestigious award this year for my films Sarsenapati Hambirrao and Dharmaveer- mukkam post Thane.

I dedicate this award to each and every person who worked hard for these films.
Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

माझं फेसबुक अकाऊंन्ट हॅक झालंय .. त्यावरून आलेली कुठलीही लिंक किंवा पोस्ट गृहीत धरू नये ..

Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

साखर उत्पादनात भारत जगात नंबर एक त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा .. सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन 👏👏👏

वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस 🪔🪔 सर्वांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🪔🪔

गोदरेज समृध्दी पशुआहार , देई स्वस्थ पशु आणि समृध्द परिवार ..

Pravin Vitthal Tarde (@writerpravin) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा आणि हिन्दू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🚩🚩