Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile
Dr. Vishwajeet Kadam

@vishwajeetkadam

MLA:Palus Kadegaon, Ex- MoS -Co-Operation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies & Consumer Protection, Minorities Development, Marathi Bhasha

ID: 46902565

linkhttp://www.vishwajeetkadam.in calendar_today13-06-2009 15:19:55

7,7K Tweet

81,81K Followers

209 Following

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

संतगाव ते लोकतीर्थ पर्यंत आयोजित पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी बांधव तथा नागरिकांशी संवाद साधला. #Patangraokadamsaheb #loktirth #लोकतीर्थ #दिंडी #Vishwajeetkadam #palus #kadegaon #Sangli

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

कडेगाव येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेबद्दल कराड येथील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

आज मुंबई येथे लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. माझ्या पलूस- कडेगावमधील, सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेचे सुख-समृद्धीचे, समाधानाचे आनंदाचे दिवस पुन्हा येवोत हीच मनोमन प्रार्थना केली. #vishwajeetkadam

आज मुंबई येथे लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. माझ्या पलूस- कडेगावमधील, सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेचे सुख-समृद्धीचे, समाधानाचे आनंदाचे दिवस पुन्हा येवोत हीच मनोमन प्रार्थना केली.

#vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

आज माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील कडेगाव, वांगी,सोनसळ येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणरायाचे आशिर्वाद घेतले. #vishwajeetkadam

आज माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील कडेगाव, वांगी,सोनसळ येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणरायाचे आशिर्वाद घेतले.

#vishwajeetkadam
Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

कडेगाव येथे जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या विविध अडीअडचणी व समस्या जाणल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या, अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आपले प्रश्न सुटतील, मार्गी लागतील या विश्वासाने आलेला प्रत्येक नागरिक

काल कडेगाव येथे सुदर्शन कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, श्री राम युवा ग्रुप, त्रिमूर्ती, श्री राम, योद्धा, आदर्श ग्रुप, जिद्द, कडेगांव नगरीचा महाराजा, व्यंकटेश (इंदिरानगरचा राजा), जगदंब, सह्याद्री, श्री.छत्रपती शिवाजी गणेश मंडळ तसेच विविध ठिकाणी घरगुती बाप्पांचे दर्शन घेतले.

कडेगाव व परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन बाप्पांची आरती करीत आशिर्वाद घेतले. #ganeshotsav #ganapatibapppa #kadegaon #vishwajeetkadam #Sangli #ganeshmandal

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

कुंडल येथे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहे, पण शासन त्यांच्या मागण्यांकडे

भारती परिवारातील माजी विद्यार्थिनी पदमश्री शीतल महाजन यांनी कडेगाव येथे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या 'लोकतीर्थ' स्मारकास भेट दिली असता त्यांचे स्वागत केले. 'साहसाला वयाचा दाखला लागत नाही' हे पदमश्री शीतल महाजन यांच्याकडे पाहिलं कि सिद्ध होतं. चाळीशी पार केल्यावर महिलांना

भारती परिवारातील माजी विद्यार्थिनी पदमश्री शीतल महाजन यांनी कडेगाव येथे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या 'लोकतीर्थ' स्मारकास भेट दिली असता त्यांचे स्वागत केले. 'साहसाला वयाचा दाखला लागत नाही' हे पदमश्री शीतल महाजन यांच्याकडे पाहिलं कि सिद्ध होतं. 

चाळीशी पार केल्यावर महिलांना
Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी आयुष्यभर जनसेवा करत माणसं जोडण्याचे काम केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. सामाजिक बांधिलकी

किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकात उपस्थित राहून कोल्हापूर-मिरज-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत करीत पुढील प्रवासासाठी गाडीस हिरवा झेंडा दाखवला तसेच उपस्थित प्रवाशी बांधवांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. #vandebharat #vandebharatexpress #KolhapurToPune #train #expresstrain

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

५ सप्टेंबर रोजी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व 'लोकतीर्थ' स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे मी समडोळी येथे प्रथमाचार्य प. पू. शांतीसागरजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहू शकलो नव्हतो. त्यामुळे आज सर्व जैन समाजबांधवांनी कडेगाव येथे

आदरणीय राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला चाललेल्या भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या बुद्धीची कीव वाटते. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या आ. संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीभ छाटण्याची भाषा केली आणि लगोलग चटके देण्याची भाषा करीत बोंडे यांनी त्यावर कळसच केला. भारताच्या सर्वांगीण

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

भारत संघराज्य आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण देशात निवडणूक घेणं ही संविधानाची हत्या आहे. जनता हे खपवून घेणार नाही. #OneNationOneElections

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीतील जागावाटप व राज्यातील इतर विषयांवर ABP माझा या प्रसारमाध्यमाला दिलेली मुलाखत... fb.watch/uK2a1e6AAM/

Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष, आमदार मा. वजाहत मिर्जा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. Dr Wajahat Mirza INC

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष, आमदार मा. वजाहत मिर्जा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
<a href="/DrWajahatINC/">Dr Wajahat Mirza INC</a>
Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. काँग्रेस नेते मा. राहुल

आज मुंबई येथे स्क्रिनींग कमिटीचे चेअरमन, काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार मा. मधुसुधन मिस्त्रीजी यांची भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खा. विशालदादा पाटील, जतचे आ. विक्रमसिंह सावंत, श्रीमती