vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile
vinayak

@vinumaster25

cricket is my passion

ID: 91816985

calendar_today22-11-2009 16:17:18

494 Tweet

95 Takipçi

206 Takip Edilen

Aadesh Shirke (@aadeshshirke) 's Twitter Profile Photo

घरभाडे + पगार कपात + बँकेचे हफ्ते + मुलांचे शिक्षण + इतर कर्ज = मनस्ताप मनस्ताप + उशिरा ताबा + other charges = नाहक मनस्ताप सिडकोने other charges माफ करावे ही विनंती. Office of Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे CIDCO Ltd @GajananKaleMNS Dr. Sanjay Mukherjee ABP माझा #CidcoWaiveOffOtherCharges

vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते || देव माझा सांगुन गेला पोटा पुरतेच कमव || || जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव || माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात ☺️

vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

*गुढी उभारून आकाशी,* *बांधून तोरण दाराशी,* *काढून रांगोळी अंगणी,* *हर्ष पेरुनी मनोमनी,* *करू सुरुवात नव वर्षाची…* *गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩* #GudiPadwa #MarathiNewYear

*गुढी उभारून आकाशी,*
*बांधून तोरण दाराशी,*
*काढून रांगोळी अंगणी,*
*हर्ष पेरुनी मनोमनी,*
*करू सुरुवात नव वर्षाची…*
*गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩* #GudiPadwa #MarathiNewYear
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

_*आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन*_ _*!! ७५ व्या स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.*_ #IndependenceDay #IndiaAt75

_*आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन*_

_*!! ७५ व्या स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.*_ 
#IndependenceDay #IndiaAt75
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

म…… मराठमोळा सण क…… कणखर बाणा र …… रंगीबिरंगी तिळगुळ सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐 #मकर_संक्रांति_2023 #MakarSankranti2023

vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

🇮🇳🙏 *उत्सव तीन रंगाचा,* *आभाळी आज सजला,* *नतमस्तक मी त्या सर्वासाठी* *ज्यांनी* *भारतदेश घडविला ….* *प्रजासत्ताकदिनाच्या* *सर्वांना हार्दिक शुभेच्छा,* 🇮🇳🙏 #RepublicDay #JaiHind

🇮🇳🙏 *उत्सव तीन रंगाचा,*
*आभाळी आज सजला,*
*नतमस्तक मी त्या सर्वासाठी* *ज्यांनी*
*भारतदेश घडविला ….*

*प्रजासत्ताकदिनाच्या*
*सर्वांना हार्दिक शुभेच्छा,* 🇮🇳🙏
#RepublicDay  #JaiHind
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

*शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा** इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. 🚩🚩 #ChatrapatiShivajiMaharajJayanti

*शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा**                                    इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.    🚩🚩 #ChatrapatiShivajiMaharajJayanti
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !" #gudipadwa2023 #gudipadawa

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !" #gudipadwa2023 #gudipadawa
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

श्रद्धा आणि भक्ती प्रमाणेच मानवतेची शिकवण देणाऱ्या आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जात, धर्म, पंथाच्या सीमा ओलांडून सर्व समाविष्टता जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंड सुरू राहावी. *सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा* #ashadhiekadashi #VithuMauli

श्रद्धा आणि भक्ती प्रमाणेच मानवतेची शिकवण देणाऱ्या आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जात, धर्म, पंथाच्या सीमा ओलांडून सर्व समाविष्टता जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंड सुरू राहावी. 
*सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा* #ashadhiekadashi #VithuMauli
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

वक्त की साख से, एक और फूल गिर गया. हर बार की तरह.. यह साल भी गुजर गया कुछ ख्वाब टूटे.. कुछ हकीकत में बदल गए. कुछ चेहरे अच्छे लगे, कुछ दिल से उतर गए. वक्त का ताने बाने फिर से बुने जाएंगे कल फिर कुछ नए किस्से बनेंगे, फिर कुछ दोहराए जाएंगे *Happy New year 2024* #HappyNewYear2024

vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

बलसागर भारत होवो! विश्वात शोभूनी राहो ! ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. भारत माता की जय ! वंदे मातरम…… #IndianIndependenceDay 🌺💐🌹

बलसागर भारत होवो!
विश्वात शोभूनी राहो !
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
भारत माता की जय !
वंदे मातरम…… #IndianIndependenceDay
🌺💐🌹
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..! विघ्नहर्ता श्री मंगलमुर्ती,तुमच्या सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..! #गणपति_बप्पा_मोरया

श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 
विघ्नहर्ता श्री मंगलमुर्ती,तुमच्या सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..!
#गणपति_बप्पा_मोरया
vinayak (@vinumaster25) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🙏🏼 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😍 #ShivJayanti2025

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🙏🏼
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😍  #ShivJayanti2025