Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile
Vinay Phadnis

@vinayphadnis8

Real estate infrastructure hospitality

ID: 1622612829822980102

calendar_today06-02-2023 15:07:27

22 Tweet

39 Followers

636 Following

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*एका कार्यक्रमात एकाने त्या विद्वान वक्त्याला विचारले, की समाज पुढे आणण्यासाठी नेमके काय करावे? यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिले, पाय ओढण्याऐवजी, हात ओढा.* *🌹शुभ सकाळ🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो.....* *तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते.......* *एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती..... किंवा......मग आयुष्यभरासाठी एक धडा...* *🌹सुप्रभात🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*मन जपणं आणि मर्जी सांभाळण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत....* *मर्जी सांभाळणारे अल्पकाळ तर मन जपणारे निरंतर सोबत राहतात.....* *🌹 शुभसकाळ🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*बीता कल हमारे पास नहीं है..!* *लेकिन जीतने और हारने के लिए* *आने वाला कल हमारे पास है...!!!* *🌹सुप्रभात🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*जीवनात एवढे व्यस्त रहा की पश्चाताप, दुःख, भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळायला नको; कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते.* *🌹शुभ सकाळ🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*मन शांत रखकर ही आप सही गलत का पता कर सकते हैं,* *क्रोध में केवल वही दिखता है जो हम देखना चाहते हैं* *🌹सुप्रभात🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*प्रसन्नता का सरल नियम..!* *न अपेक्षा...* *न उपेक्षा...!!!* *🌹सुप्रभात🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

*वक़्त के फ़ैसले कभी ग़लत नहीं होते..!* *बस साबित होने में वक़्त लगता है...!!!* *🌹सुप्रभात🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

'माझं काय चुकलं' हे, देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला... कारण आपल्या कर्माची, चुकांची जाण, चांगल्या-वाईटाची नोंद जशी देवाकडे असते, तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते, हे कायम लक्षात असू द्या... *🌹शुभ सकाळ🌹*

Vinay Phadnis (@vinayphadnis8) 's Twitter Profile Photo

बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.शुभ सकाळ