vajid sayyed
@vajidsayyed111
POLITICIANS
ID: 2652239918
16-07-2014 23:13:15
2,2K Tweet
544 Followers
1,1K Following
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा मा.आमदार श्री वामशी चांद रेड्डी साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy birthday. Vamshi Chand Reddy వంశీచంద్ రెడ్డి वंशी चंद रेड्डी
कुशल संघटक, स्पष्टवक्ते, तडफदार नेतृत्व,आक्रमक नेते आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार मा. श्री. नानाभाऊ पटोले यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #NanaPatolebirthday Nana Patole
नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष,युवानेते,जिवलग मित्र "हाजी मकसूद खाटीक (सर) "यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🎂 maksud khatik
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश अल्पसंख्याक विभाग के माजी अध्यक्ष माजी आमदार जनाब एम.एम.शेख साहब को जन्मदीन की ढेर सारी शुभकामनाए M M Shaikh
माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड.शिवाजीराव मोघे यांची अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. Shivaji Rao Moghe
राज्यसभा सांसद व अखील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अल्पसंख्यक विभाग के राष्ट्रीय चेयरमैन भाई इमरान प्रतापगढ़ी जी को यौम-ए-पैदाइश की मुबारकबाद। Imran Pratapgarhi vajid sayyed
नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक IPS श्री.पी.आर.पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वाजीद सैय्यद Happy Birthday to you IPS P.R.ATIL SIR नंदुरबार पोलीस|Nandurbar Police
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आ. Office Of Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा 🌷
अपनी प्रभावशाली वक्तृत्व शैली से युवाओं में चेतना जगाने वाले युवा कांग्रेसी नेता कन्हैया कुमार जी को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं एवं हार्दिक बधाई!🌷🎂 Kanhaiya Kumar
भारत जोडो यात्रेमुळे मा. राहुल गांधी जी यांच्या वाढलेल्या लोकप्रियतेला घाबरून केंद्र सरकारने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयाचा निषेध करून शहादा उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक शहादा यांना निवेदन दिले. Rahul Gandhi Mallikarjun Kharge Nana Patole AICC Communications
काँग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता एवं राष्ट्रिय महासचिव ,पूर्व केन्द्रीय मंत्री, राज्यसभा सांसद आदरणीय श्री जयराम रमेश जी को जन्मदिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। Jairam Ramesh Nana Patole Mallikarjun Kharge Rahul Gandhi