Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी

@vaishalitai2024

शिवसेना नेत्या : पाचोरा-भडगाव, अध्यक्षा : निर्मल इंटरनॅशनल स्कुल, संचालिका : निर्मल सिड्स प्रा.लि.

ID: 1766351922838016000

calendar_today09-03-2024 06:35:06

186 Tweet

30 Followers

10 Following

Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

आशा आणि अंगणवाडी सेविकांचे हाल काय.. कमी वेतनप्रणाली आणि लाभापासून वंचित सरकार उत्तर देणार का ? बदल हवा नवा..! #shivsenauddhavbalasahebthackeray #ShivsenaUBT #bhadgaon #pachora #jalgaon #vidhansabhaelection2024

आशा आणि अंगणवाडी सेविकांचे हाल काय..
कमी वेतनप्रणाली आणि लाभापासून वंचित

सरकार उत्तर देणार का ?

बदल हवा नवा..!

#shivsenauddhavbalasahebthackeray 
#ShivsenaUBT #bhadgaon #pachora #jalgaon  #vidhansabhaelection2024
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

जाहीर रक्षाबंधन सोहळा राखीला हात, बहिणीला साथ... #rakshabandhan #invitation #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

जाहीर रक्षाबंधन सोहळा

राखीला हात, बहिणीला साथ...

#rakshabandhan #invitation  #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

पाचोरा तालुक्यातील वडगाव मुलाणे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड झाल्यामुळे वंदनाताई आबासाहेब वाघ यांचा आज शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. #Congratulations #Shivsena

पाचोरा तालुक्यातील वडगाव मुलाणे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड झाल्यामुळे वंदनाताई आबासाहेब वाघ यांचा आज शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

#Congratulations #Shivsena
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

कर्ज असंच वाढत राहिलं तर लवकरच ते जीडीपी पेक्षा जास्त होईल आणि संपूर्ण देश दिवाळखोर होइल असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. सरकार उत्तर देणार का ? बदल हवा नवा..! #shivsenauddhavbalasahebthackeray #ShivsenaUBT #bhadgaon #pachora #jalgaon #vidhansabhaelection2024

कर्ज असंच वाढत राहिलं तर लवकरच ते जीडीपी पेक्षा जास्त होईल आणि संपूर्ण देश दिवाळखोर होइल असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.

सरकार उत्तर देणार का ?

बदल हवा नवा..!

#shivsenauddhavbalasahebthackeray 
#ShivsenaUBT #bhadgaon #pachora #jalgaon  #vidhansabhaelection2024
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा #independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा

#independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

🇮🇳 *स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा* #independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray

🇮🇳 *स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा*

#independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

प्रखर देशभक्ती, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! #NetajiSubhashChandraBose

प्रखर देशभक्ती, आझाद हिंद सेनेचे संस्थापक
नेताजी सुभाषचंद्र बोस
यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!

#NetajiSubhashChandraBose
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

हरित क्रांतीचे प्रणेते, महानायक स्व.वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! #vasantaraonaik

हरित क्रांतीचे प्रणेते, महानायक
स्व.वसंतराव नाईक
यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!

#vasantaraonaik
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

भडगाव तालुक्यातील रूपनगर पळसखेडा येथे साजऱ्या करण्यात आलेल्या बंजारा समाजबांधवांच्या तीज महोत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेऊन समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #Bhadgaon

भडगाव तालुक्यातील रूपनगर पळसखेडा येथे साजऱ्या करण्यात आलेल्या बंजारा समाजबांधवांच्या तीज महोत्सवात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेऊन समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.  #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #Bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा #independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा

#independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

वैशालीताई सुर्यवंशींनी घेतली खा. सुप्रिया सुळेंची भेट ! पारोळा, दिनांक १७ (प्रतिनिधी ) : पक्षाच्या मेळाव्यानिमित्त येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची वैशालीताई सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली. #meet #Shivsena

वैशालीताई सुर्यवंशींनी घेतली खा. सुप्रिया सुळेंची भेट !

पारोळा, दिनांक १७ (प्रतिनिधी ) : पक्षाच्या मेळाव्यानिमित्त येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची वैशालीताई सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

#meet #Shivsena
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

भडगाव येथील बाळद रोडवरील शिव कॉलनीत नव्याने उभारण्यात आलेल्या महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला. #harharmahadev #pranpratishta #shivsenauddhavbalasahebthackeray #bhadgaon

भडगाव येथील बाळद रोडवरील शिव कॉलनीत नव्याने उभारण्यात आलेल्या महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
#harharmahadev #pranpratishta #shivsenauddhavbalasahebthackeray #bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा #independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक माता-पित्याचा सन्मान सोहळा

#independenceday2024 #indian #soldier #awards #pachora #bhadgaon #shivsenauddhavbalasahebthackeray
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

आदिवासी दिनानिमित्त गव्हाले येथे आयोजीत सप्ताहातील कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला. #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

आदिवासी दिनानिमित्त गव्हाले येथे आयोजीत सप्ताहातील कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

#shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथील युवकांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. #पक्षप्रवेश #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथील युवकांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

#पक्षप्रवेश #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

श्रावण महिन्यानिमित्त बांबरूड महादेवाचे येथील भाविकांनी काढलेल्या कावड यात्रेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या यांनी सहभागी होऊन सर्वांच्या सुख-समृध्दीसाठी भगवान शंकराला साकडे घातले. #harharmahadev #kavadyatra #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

श्रावण महिन्यानिमित्त बांबरूड महादेवाचे येथील भाविकांनी काढलेल्या कावड यात्रेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या यांनी सहभागी होऊन सर्वांच्या सुख-समृध्दीसाठी भगवान शंकराला साकडे घातले.

#harharmahadev #kavadyatra #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेवूया हे बंध रेशमाचे..! रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा..! #rakshabandhan #brothers #sisters #shivsenauddhavbalasahebthackeray

नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेवूया हे बंध रेशमाचे..!

रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#rakshabandhan #brothers #sisters #shivsenauddhavbalasahebthackeray
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

पाचोरा तालुक्यातील वडगाव मुलाणे येथील तरूणांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमींग... #पक्षप्रवेश #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon

पाचोरा तालुक्यातील वडगाव मुलाणे येथील तरूणांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमींग...

#पक्षप्रवेश #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon
Vaishalitai_Suryawanshi-वैशालीताई_सुर्यवंशी (@vaishalitai2024) 's Twitter Profile Photo

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भडगाव शहरातील नारायण मंगल कार्यालयात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सामूहिक रक्षाबंधन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. #rakshabandhan #celebration #shivsenauddhavbalasahebthackeray #bhadgaon

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भडगाव शहरातील नारायण मंगल कार्यालयात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सामूहिक रक्षाबंधन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

#rakshabandhan #celebration #shivsenauddhavbalasahebthackeray #bhadgaon