Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile
Vaibhav Naik

@vaibhavnaikmla

Official Twitter Handle
|Former Member Of Legislative Assembly Maharashtra Kudal Constituency |

ID: 1079241729239334912

linkhttp://shivsena.in calendar_today30-12-2018 05:04:14

1,1K Tweet

14,14K Takipçi

86 Takip Edilen

Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे.सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जि. प. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाणीतुन ग्रामसेवकांना मुक्त केले आहे.