Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile
Vaibhav Naik

@vaibhavnaikmla

Official Twitter Handle
|Former Member Of Legislative Assembly Maharashtra Kudal Constituency |

ID: 1079241729239334912

linkhttp://shivsena.in calendar_today30-12-2018 05:04:14

1,1K Tweet

14,14K Followers

86 Following

Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.🙏

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.🙏
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

सिध्देश शिरसाट सोबत निलेश राणे असलेले फोटो त्यांच्या स्वतःच्या एक्स/ट‌्विटर अकाउंटवर आहेत. सिध्देश शिरसाट हा निलेश राणेंचा आशीर्वाद घेतानाचा देखील फोटो आहे असे त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आहेत. त्यामुळे बिडवलकर खुन प्रकरणातील खरा आका निलेश राणेच आहेत.

Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

हिंदुत्ववादी भाजपचा पदाधिकारी निघाला घंटाचोर हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या आ. निलेश राणेंचा आणखी एक कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी विजय इंगळे याला मंदिरांतील घंटा चोरी प्रकरणात झाली अटक विजय इंगळेला वाचविण्यासाठी निलेश राणेंचे प्रयत्न सुरु असल्याची कुजबुज facebook.com/share/p/1AeeGj…

हिंदुत्ववादी भाजपचा पदाधिकारी निघाला घंटाचोर

हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या आ. निलेश राणेंचा आणखी एक कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी विजय इंगळे याला मंदिरांतील घंटा चोरी प्रकरणात झाली अटक

विजय इंगळेला वाचविण्यासाठी निलेश राणेंचे प्रयत्न सुरु असल्याची कुजबुज
facebook.com/share/p/1AeeGj…
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे नागरिक हल्ल्यामध्ये जखमी झालेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना!

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या
दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे नागरिक हल्ल्यामध्ये जखमी झालेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना!
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

🔴दहावीचा निकाल ९४.१० टक्के 🔴कोकण विभागाचा निकाल ९८.२२ टक्के 🔴राज्यात सर्वात जास्त निकाल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ९९.३२ टक्के दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

🔴दहावीचा निकाल ९४.१० टक्के

🔴कोकण विभागाचा निकाल ९८.२२ टक्के

🔴राज्यात सर्वात जास्त निकाल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ९९.३२ टक्के 

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आणि जनसामान्यांचे आधारवड अशी ओळख असणारे स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏

सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे.सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जि. प. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाणीतुन ग्रामसेवकांना मुक्त केले आहे.

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून

तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#शिवसेना
#वर्धापनदिन  
#१९जून
Vaibhav Naik (@vaibhavnaikmla) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे कणखर, संयमी, लढवय्ये आणि सुसंस्कृत नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐 #UddhavBalasahebThackeray #HappyBirthday #27July

महाराष्ट्राचे कणखर, संयमी, लढवय्ये आणि सुसंस्कृत नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐
#UddhavBalasahebThackeray 
#HappyBirthday 
#27July