Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile
Registrar,Gondwana University, Gadchiroli

@uni_gug

Official Twitter Account of Gondwana University,Gadchiroli

ID: 1229330660252246018

linkhttp://unigug.ac.in calendar_today17-02-2020 09:38:53

966 Tweet

439 Followers

30 Following

Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

*गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्याल, गडचिरोली येथे #शिवजयंती उत्साहात साजरी* शिव जयंती निमित्ताने विद्यार्थांची पद यात्रा काढण्यात आली.विद्यार्थांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.'जय भवानी जय शिवाजी' छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषाणा मिरवणुकित देण्यात आल्या.

*गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्याल, गडचिरोली येथे #शिवजयंती उत्साहात साजरी*
 शिव जयंती निमित्ताने विद्यार्थांची पद यात्रा काढण्यात आली.विद्यार्थांनी  घोषणा देत परिसर दणाणून सोडला.'जय भवानी जय शिवाजी' छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषाणा मिरवणुकित देण्यात आल्या.
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे #छत्रपती_शिवाज_महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. बोकारे प्रामुख्याने उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे #छत्रपती_शिवाज_महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने 
शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. बोकारे प्रामुख्याने उपस्थित होते.
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना कोटी कोटी नमन... #छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती

Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी #छत्रपती_शिवाजी_महाराजांची_जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शिव जयंती निमित्ताने विद्यार्थांची पद यात्रा काढण्यात आली. #आदर्श_पदवी_महाविद्यालय_गडचिरोली #NssIndia

Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, अडपल्ली येथे #सायबर_सुरक्षा विषयावर मार्गदर्शन शिबीर जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी तथा संचालक (आय.टी.) संजय त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रभारी संचालक, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, प्रा. मनीष उत्तरवार यांच्या नेतृत्वात नुकताच पार पडले.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या #अमृत_क्रीडा_व_कला_महोत्सवाचा समारोप याविषयी लोकशाही वृत्त वाहिनीवर प्रसारित झालेली बातमी..

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या #अमृत_क्रीडा_व_कला_महोत्सवाला मध्यमानी दिलेली प्रसिद्धी .. आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभारी आहोत !

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या #अमृत_क्रीडा_व_कला_महोत्सवाला  मध्यमानी दिलेली प्रसिद्धी ..
आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभारी आहोत !
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या #अमृत_क्रीडा_व_कला_महोत्सवाला मध्यमानी दिलेली प्रसिद्धी .. आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभारी आहोत !

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या #अमृत_क्रीडा_व_कला_महोत्सवाला  मध्यमानी दिलेली प्रसिद्धी .. आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभारी आहोत !
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धानोरा आणि आदिवासी अध्यासन केंद्र,यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा जयंती वर्षानिमित्त आयोजित जनजातीय गौरव व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचा कार्यक्रम दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला.

श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धानोरा आणि आदिवासी अध्यासन केंद्र,यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा जयंती वर्षानिमित्त आयोजित जनजातीय गौरव व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचा कार्यक्रम दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी 
 पार पडला.
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

'मावा नाटे, मावासरकार'चा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव: गोंडवाना विद्यापीठाच्या#इंग्रजी_विभागाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपारिक जीवनशैलीचीआणि ग्रामसभा सक्षमीकरणाची ओळख #अनुभूती उपक्रमाचे यशस्वी आयोजना करिता इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.vivekjoshi यांचे मार्गदर्शन

'मावा नाटे, मावासरकार'चा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव: 
गोंडवाना विद्यापीठाच्या#इंग्रजी_विभागाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपारिक जीवनशैलीचीआणि ग्रामसभा सक्षमीकरणाची ओळख
 #अनुभूती उपक्रमाचे यशस्वी आयोजना करिता  इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.<a href="/vivekjoshi/">vivekjoshi</a> यांचे मार्गदर्शन
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर सावरकर_अध्यासन_केंद्राच्या वतीने, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त माल्यार्पण प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. .#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर_स्मृतीदिन_2026

गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला वैरागडचा इतिहास.* 'ऐतिहासिक वारसा संवर्धन: केवळ गरज नाही, तर कर्तव्य’: प्रा. प्रदीप बोडने सदर #अभ्यास_भेट इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.vivekjoshi यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली . #इंग्रजी_विभाग

गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला वैरागडचा इतिहास.*
'ऐतिहासिक वारसा संवर्धन: केवळ गरज नाही, तर कर्तव्य’: प्रा. प्रदीप बोडने
सदर #अभ्यास_भेट इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.<a href="/vivekjoshi/">vivekjoshi</a> यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली .  #इंग्रजी_विभाग
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

अहेरी तालुक्यातील #रसपल्ली या सामुहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभेत एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पेसा, सामुहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले , ग्रामसभेने वन व्यवस्थापन व संरक्षण आराखडा तयार करण्याचा ठराव मान्य केला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - धैर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक. त्यांचे विचार आजही आपल्याला स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देतात. त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन! #स्वातंत्र्यवीर #राष्ट्रभक्ती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - धैर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक.
त्यांचे विचार आजही आपल्याला स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देतात. त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन!
#स्वातंत्र्यवीर  #राष्ट्रभक्ती
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मातीतूनच श्रेष्ठ साहित्यिक व विचारवंतांची निर्मिती : डॉ. वर्धलवार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा #मायमराठी #भाषाअभिमान #मराठीसंस्कृती #भाषा_संचालनालय

महाराष्ट्राच्या मातीतूनच श्रेष्ठ साहित्यिक व विचारवंतांची निर्मिती : डॉ. वर्धलवार
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
#मायमराठी
#भाषाअभिमान
#मराठीसंस्कृती
#भाषा_संचालनालय
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

थोर कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने आपण आपल्या मायबोलीचा सन्मान, संवर्धन आणि प्रसार करण्याचा संकल्प करूया. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #माय_मराठी #मातृभाषा #मराठी_भाषा_गौरव_दिन

थोर कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने आपण आपल्या मायबोलीचा सन्मान, संवर्धन आणि प्रसार करण्याचा संकल्प करूया.
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#माय_मराठी #मातृभाषा #मराठी_भाषा_गौरव_दिन
Registrar,Gondwana University, Gadchiroli (@uni_gug) 's Twitter Profile Photo

दुर्गम व आदिवासी भागातील युवक-युवतींना #विज्ञान_व_तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) चा १२वा वर्धापनदिन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला

भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांची प्रमुख उपस्थिती होती.

एस.टी.आर.सी. च्या २६वी संयुक्त कार्यकारी मंडळ व कार्यक्रम मार्गदर्शक मंडळाची बैठकही नुकतीच पार पडली. #विज्ञान_व_तंत्रज्ञान_संसाधन_केंद्राचा_१२_वा_वर्धापनदिन #विज्ञानआधारितविकास #तंत्रज्ञानसक्षमीकरण

एस.टी.आर.सी. च्या २६वी संयुक्त कार्यकारी मंडळ व कार्यक्रम मार्गदर्शक मंडळाची बैठकही नुकतीच  पार पडली.
#विज्ञान_व_तंत्रज्ञान_संसाधन_केंद्राचा_१२_वा_वर्धापनदिन
#विज्ञानआधारितविकास #तंत्रज्ञानसक्षमीकरण