छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती.
मात्र सुरत लुटताना देखील महाराजांची भूमिका ही नैतिकतेची होती.
शाहिस्तेखानाने स्वराज्यमध्ये साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ जे नुकसान केले होते त्याच्या भरपाईसाठीची ही मोहीम होती.
महाराजांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली.