Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile
Umesh Sanas

@umeshsanas5777

कवी

ID: 1824750431031250944

calendar_today17-08-2024 10:10:19

56 Tweet

159 Followers

1,1K Following

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अजितदादा एकनाथ शिंदे व आता नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. महाराष्ट्र सरकार मधील मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांना काय अडचण आहे माफी मागायला? की आपले काही चुकले नाही असे फडणवीसंना वाटते?

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही नव्याने बसवतो असे म्हणून कोणाचे समाधान होणार नाही. सदर प्रकरणातील सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील आपटे याला पळून जाण्याचा सल्ला कोणी दिला याची माहिती समोर आली पाहिजे. वाऱ्यावर जबाबदारी सोडून बेफिकीर राहणे चालणार नाही.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

कोथरूडची जबाबदारी पंकजा मुंडेंवर का दिली? कोथरूड मतदार संघात गुलाबी दादा उभे राहणार आहेत.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल. येणाऱ्या विधानसभेला केसरकर पडणार आहे ही चांगली होणारी गोष्ट आहे.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुतळा कोसळला त्याची जबाबदारी अजून निश्चित केली गेली नाही. राज्य सरकार नक्कीच जबाबदार आहे. किती फूट उंचीच्या पुतळ्याला परवानगी दिली होती?

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती. मात्र सुरत लुटताना देखील महाराजांची भूमिका ही नैतिकतेची होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यमध्ये साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ जे नुकसान केले होते त्याच्या भरपाईसाठीची ही मोहीम होती. महाराजांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

ओ मोठ्या ताई म्हणून गेले काही दिवस तुम्ही ट्विट केले नाही. मराठी विनोदी साहित्यात तुम्ही मोलाची भर घालत आहात. तुमचे हे योगदान मराठीसाठी असेच चालू ठेवा.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

गड्याचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे त्याला काय करायचं? साताऱ्यात औरंगजेबाचा सरदार अफजल खान असल्याची माहिती देवेंद्रजी यांनी दिली होती. छ. शिवाजी राजांनी दोन वेळा सुरत लुटलेली असताना महाराजांनी कधीही सुरत लुटली नव्हती असे फडणवीस म्हणत आहेत. थोडेफार तरी वाचन केले पाहिजे फडणवीस यांनी..

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

फरार झालेला शिल्पकार आपटे कधी सापडणार? गृहमंत्री व पोलीस महासंचालक या दोघांनी संयुक्त निवेदन करावे.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे आम्हाला अनेक वर्ष काँग्रेसने शिकवले. काँग्रेसने बरोबर इतिहास शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता हे स्पष्ट करावे की छत्रपती शिवाजी राजांनी सुरत लुटली नाही असे फडणवीस यांना कोणी शिकवले?

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांनी हिम्मत करून समोर येऊन दोन हात केलेले विसरलात का दादा? आता तुम्हीच हिम्मत असेल तर बारामती विधानसभा मतदारसंघात स्वतः उभे रहा मग लोक दाखवतील तुम्हाला हिम्मत काय असते ते...

बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांनी हिम्मत करून समोर येऊन दोन हात केलेले विसरलात का दादा?
आता तुम्हीच हिम्मत असेल तर बारामती विधानसभा मतदारसंघात स्वतः उभे रहा मग लोक दाखवतील तुम्हाला हिम्मत काय असते ते...
Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

आनेवाडी टोल नाक्यावर साताऱ्याकडे जाताना प्रचंड गर्दी आहे.किमान दोन किलोमीटरची रांग लागली आहे. सातारा पोलिसांनी लक्ष घालावे. सातारा पोलीस-Satara Police

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

जयदीप आपटे नेमका कोठे होता? आठ दिवस त्याने कोठे घालवले? आपटे याला मदत करणारे कोण होते? आपटे याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई करणार का? आपटे खरंच पोलिसांना सापडला की स्टंट होता? कोणाच्या सल्ल्याने आपटे पळून गेला व कोणाच्या सल्ल्याने पोलिसांकडे गेला? तपासात उत्तरे अपेक्षित आहेत.

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

पडळकर सरकार आपले आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करून घ्या. वेळ घालवू नका. हे करायला राज्य सरकार तयार नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करा राज्य सरकार विरुद्ध..

Umesh Sanas (@umeshsanas5777) 's Twitter Profile Photo

प्रतिभा मांगल्य व पावित्र्य यांचे प्रतीक म्हणजे श्रीगणेश... गणेशोत्सव म्हणजे ऊर्जा व चैतन्य यांचा उत्सव... गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा..