ट्विटरकट्टा (@tweetkatta) 's Twitter Profile
ट्विटरकट्टा

@tweetkatta

सर्वसामान्य व्यक्ती ते विविध क्षेत्रातील नामवंत लोकांसोबतची Live Chat म्हणजेच ' #ट्विटरकट्टा ' अमर्याद विषयांवरील गप्पा, वैचारिक देवाणघेवाण आणि बरंच काही.🎙📲💻

ID: 4594711818

calendar_today18-12-2015 15:23:51

11,11K Tweet

15,15K Takipçi

1,1K Takip Edilen

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

आज २७ फेब्रुवारी, जागतिक #मराठीभाषागौरवदिन ; मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! #मराठीदिन #MarathiBhashaDin #MarathiBrain

Techknowit (@techknowitin) 's Twitter Profile Photo

आम्ही टिम Techknowit ने बनवलेल्या मास्टरदीप स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटच्या अधिकृत websiteचे अनावरण नुकतेच झाले.. वेबसाईट नक्की visit करा, आपल्या प्रतिक्रियांचे नक्कीच स्वागत आहे.. masterdeep.in.. #WebsiteDesign #Launching #techknowit #Webdesign #SEO

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या तमाम महिलावर्गाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. #marathibrain #महिलादिन #महिलादिवस #WomensDay

जागतिक महिला दिनाच्या तमाम महिलावर्गाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
#marathibrain #महिलादिन #महिलादिवस #WomensDay
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

#नेटकौल : देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला १० पैकी किती गुण द्याल? Vote & Retweet #MahaBudget2023

Techknowit (@techknowitin) 's Twitter Profile Photo

आम्ही विकसित केलेल्या Ekadashii AgroSciences या सुप्रसिद्ध Agro Product कंपनीच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण झाले.. #TechKnowIT #SEO #Launching #websitedevelopment #BrandingSolutions #मराठीउद्योजक

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

प्रत्येक भारतीय आता घरी बसून बघणार आपला मोबाईल टीव्ही... 1 OTT आजच डाउनलोड करा आणि मनोरंजनाचा मोफत आस्वाद घ्या...! App आताच Download करा.. ► 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐏𝐥𝐚𝐲𝐬𝐭𝐨𝐫𝐞 : play.google.com/store/apps/det… ► 𝐀𝐩𝐩𝐥𝐞 𝐀𝐩𝐩 𝐒𝐭𝐨𝐫𝐞 : apps.apple.com/in/app/1ott/id…

प्रत्येक भारतीय आता घरी बसून बघणार आपला मोबाईल टीव्ही... 1 OTT

आजच डाउनलोड करा आणि मनोरंजनाचा मोफत आस्वाद घ्या...! 
App आताच Download करा..

► 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐏𝐥𝐚𝐲𝐬𝐭𝐨𝐫𝐞 : play.google.com/store/apps/det…
► 𝐀𝐩𝐩𝐥𝐞 𝐀𝐩𝐩 𝐒𝐭𝐨𝐫𝐞 : apps.apple.com/in/app/1ott/id…
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

खेळ मांडियेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाई रे || आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..❣️ #पंढरपूर #विठ्ठल

खेळ मांडियेला वाळवंटी घाई |
नाचती वैष्णव भाई रे ||
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..❣️  #पंढरपूर #विठ्ठल
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

अभिनंदन Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी दादा, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन चित्रपटाची घोषणा.. 'नाच गं घुमा' चित्रपटगृहात १ मे २०२४ रोजी! संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा.. #NaachGaGhuma #नाचगंघुमा #NaachGaGhumaMarathiFilm #NaachGaGhumaMarathiCinema #1May2024 #marathi

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता <a href="/swwapniljoshi/">Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी</a> यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫
Techknowit (@techknowitin) 's Twitter Profile Photo

दिवाळी ऑफर.. 25% Off on any Website Design & Development.. कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर 25% सूट... #webdevelopment #digitalmarketing #digital #seo #Apps #techknowit #वेबसाईट #WebsiteDesignCompany

मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

#नेटकौल : " यंदा दोन ठिकाणच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत २ महाराष्ट्र केसरी निवडले गेले, तुमच्या दृष्टीने यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण.?" Vote&RT #samplepoll #महाराष्ट्रकेसरी२०२३ #कुस्ती #poll #sikandarshaikh #shivrajrakshe

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HAPPYBIRTHDAY Gopal Madane ♥️

आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
#HAPPYBIRTHDAY <a href="/madanegopal/">Gopal Madane</a> ♥️
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

आज २७ फेब्रुवारी, जागतिक #मराठीभाषागौरवदिन ; मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #मराठीदिन #MarathiBhashaDin #MarathiBrain

आज २७ फेब्रुवारी, जागतिक #मराठीभाषागौरवदिन ; मराठी  साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 
#मराठीदिन #MarathiBhashaDin #MarathiBrain
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

स्वप्नील जोशी यांच्या बरोबर धमाल व्हायफळ गप्पा नक्की बघा..🎊 Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी #swwapniljoshi #marathibrain yt.openinapp.co/hjgd3

स्वप्नील जोशी यांच्या बरोबर धमाल व्हायफळ गप्पा नक्की बघा..🎊 <a href="/swwapniljoshi/">Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी</a> 
#swwapniljoshi #marathibrain 
yt.openinapp.co/hjgd3
Techknowit (@techknowitin) 's Twitter Profile Photo

Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊 #techknowit

Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊  #techknowit
मराठी विश्वपैलू (@marathibrain) 's Twitter Profile Photo

राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे..❤️🙏🏻 #अभिजातमराठी #मायमराठी

राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे..❤️🙏🏻
#अभिजातमराठी #मायमराठी
TEJASWWINI (@tejaswwini) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. मोर्चा हा “मराठी माणसासाठी” असेल त्याचं नेतृत्व “मराठी माणूस”करेल ही अपेक्षा. मी तर येईनच, पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या!

मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. 
मोर्चा हा “मराठी माणसासाठी” असेल 
त्याचं नेतृत्व “मराठी माणूस”करेल ही अपेक्षा.

मी तर येईनच, 
पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या!
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म

म- मराठीचा
म- महाराष्ट्राचा 
आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे.
हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. 
हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु
 मराठी महाराष्ट्र भाषा आहे.
#मराठी  #म