Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile
Rakesh's टीव टीव 𝕏

@tweeple_rakesh

Bharat | भारतीय | हिंदुस्तानी | 🇮🇳 .

your I.N.D.I.A. (चोरो का ठगबंधन) is not my Bharat 🇮🇳

धर्माभिमानी सनातनी हिंदू. #Team_Saffron🚩.

मराठी ट्वीटर

ID: 145295928

calendar_today18-05-2010 16:19:50

44,44K Tweet

3,3K Takipçi

997 Takip Edilen

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

मान गये BOSS !!! Pravin Vitthal Tarde जबरदस्त सिन 🔥 Reel ते Real एकनाथ शिंदे transformation आणि झाकणझुल्याचे थोबाडे 😊 गजब खेल गये ! #Dharmaveer2

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे महायुती सरकार... धन्यवाद Devendra Fadnavis जी 🙏 #Mahayuti #महायुती

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

सरकारने संपूर्ण आर्थिक व्यवस्था केली आहे ~ मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब #महायुती #Mahayuti

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटाचा निष्पक्ष, निर्भीड पणे ground reality सांगणारा अभ्यासक व मित्र प्रतीक पवार ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #HAPPYBIRTHDAY pratik pawar

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

सुप्रभात 🙏 आमच्या कोरडवाहू भागात असा काही विकास होऊ शकतो याचे कधी स्वप्नही बघितले नव्हते ! - काँग्रेस काळात फक्त विशिष्ट धर्माचे लांगूलचालन - कितीही दुष्काळ आला तरी कोणतेही वेगळे पॅकेज नाही धन्यवाद Eknath Shinde - एकनाथ शिंदे , Devendra Fadnavis आणि Dadaji Bhuse साहेब🙏 #महायुती #mahayuti

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

महायुती सरकारच्या काळात कायद्याचे राज्य !!! कायदे में रहोगे, तो फायदे में रहोगे । धन्यवाद Devendra Fadnavis जी 🙏 #अनधिकृत_बांधकाम

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! 2023 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली आहे... शेतकऱ्यांच्या हिताचे ! सरकार महायुतीचे ! धन्यवाद Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि Devendra Fadnavis साहेब 🙏 #महायुती #Mahayuti

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!!

2023 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली आहे...

शेतकऱ्यांच्या हिताचे !
सरकार महायुतीचे !

धन्यवाद <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> आणि <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> साहेब 🙏 

#महायुती
#Mahayuti
Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

350 व शहिदी दिवस महाराष्ट्र सरकार साजरा करणार ~ Devendra Fadnavis हिंदुत्व जपणारे महायुती सरकार ! #DevendraEkAbhiman

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

गोमातेला राज्यमातेचा दर्जा !!! गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 विचारांचे वारसदार ! महायुती सरकार ! #महायुती #Mahayuti

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

धर्मवीर 2 सिनेमा मुळे विरोधकांपेक्षा पाकीट पत्रकारांची जास्त फाटलीये... मालक खुर्चीपासून दूर जातांना आता दिवसा ढवळ्या दिसू लागला आहे ! #मविआचे_पाळीव #धर्मवीर2 #Dharmaveer2

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी नगर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणायला एका म्हाताऱ्याची बोबडी वळतेय म्हणून त्याचे पिल्ले विरोध करताय का? #छत्रपती_संभाजीनगर #पुण्यश्लोक_अहिल्यादेवीनगर

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

20-25 च्या टोळक्यांनी यायचं, जबरदस्त hackling करायचं, धक्का-बुक्की करायची. समोरच्याला उमजणार नाही, समजणार नाही इतकं गांगरून टाकायचं. ह्या गांगरलेल्या अवस्थेत व्हिडिओ शूट करायचा आणि त्याला नशा नावं देऊन बदनाम करायचं. फुर्रोगाम्यांची जुनी ही खोड!!! #फुर्रोगामी

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

नवीन मुंबईतील 12 मेट्रो स्थानकांवर ATM सुरू करणार... धन्यवाद Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि Devendra Fadnavis साहेब 🙏 #Mahayuti #महायुती

नवीन मुंबईतील 12 मेट्रो स्थानकांवर ATM सुरू करणार...

धन्यवाद <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> आणि <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> साहेब 🙏

#Mahayuti 
#महायुती
Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

Rahul Gandhi असा नालायक पोट्टा, ज्याला झोप लागली नाहीतर अंबानी-अदानी-मोदी ला दोष देईल... मूर्ख आणि बावळट !!! #बालक_बुद्धी

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांच्या पचनी पडत नाहीये ~ मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे #EknathShinde

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

उद्यापासून रडूंरोना चालू करा भोश्रीच्या हो... इराण, तू तो गियो !!! #TelAviv #Iran

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

जवळपास 1 करोड इजराईली नागरिकांना इराणने टार्गेट केले... #Israel #Iran

जवळपास 1 करोड इजराईली नागरिकांना इराणने टार्गेट केले...

#Israel 
#Iran
Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

अमेरिका सुद्धा आता खेळात उतरला ! जो जो आतंकवादाचे समर्थन करेल, त्याच्या गोट्या ठेचल्या जातील ! #Iran #Israel

अमेरिका सुद्धा आता खेळात उतरला !

जो जो आतंकवादाचे समर्थन करेल, त्याच्या गोट्या ठेचल्या जातील !

#Iran 
#Israel