
Tushar
@tushar_rt5
🇮🇳 Nation First 🇮🇳 Retweets are not endorsement.
ID: 2491684970
12-05-2014 16:37:57
74,74K Tweet
2,2K Takipçi
623 Takip Edilen


पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जांबे, चांदे, मारुंजी आणि नेरे या गावांच्या ग्रामविकासासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच राजगड (ता. वेल्हे, जि. पुणे) येथील प्रशासकीय इमारतीच्या जागेबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी आमदार Sangram Thopte जी तसेच संबंधित






अरे महाराष्ट्रात भाजपा चा घोड अजेय आहे आणि Devendra Fadnavis यांची त्याच्यावर भक्कम मांड आहे कितीही कुरापती करा... 😂🎉🎊💥👑 जय श्रीराम




चीते की चाल... बाज की नजर.... और समीत Sameet Thakkar (Modi Ka Parivar) भाऊ के सोर्सेस पे संदेह नहीं करते ! 😇🔥🔥




BEST workers remember who truly stood by them! 💪 From 2019 pay hike to COVID allowance & ₹150 Cr gratuity — Devendra Fadnavis & Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार delivered, while Thackeray govt only neglected.


देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना देखील आमची बाजू मांडली आणि आता सत्तेत असताना देखील आम्हाला मदत केली. उबाठाचा पराभव का झाला याच कारण. नंतर रडू नका भाजप ईव्हीएम हॅक करत म्हणून. 👇🏼 Devendra Fadnavis

मंत्रालय, मुंबई येथे समृद्धी महामार्गामध्ये संपादित होणाऱ्या जालना ते नांदेड येथील शेतजमिनीच्या मूल्यांकनाबाबत तसेच जालना शहर महानगरपालिका हद्दीतील ४२ झोपडपट्या नियमानुकुल करण्याबाबत बैठक घेतली. यावेळी माझ्यासह आ. Kailash Gorantyal जी, आ. Mla Narayan Kuche ( Modi Ka Parivar ) जी तसेच प्रशासनातील संबंधित


शिवसेनेच्या काळात कामगारांकडे कसे दुर्लक्ष झाले व मुख्यमंत्री Devendra Fadnavis नी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कशा पूर्ण हे सांगताना शशांक राव!

मुसळधार पावसात भामरागड व 112 गावांचा संपर्क तुटलेला असताना हेलिकॉप्टरद्वारे आरोग्य सेविका सौ. सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणले गेले. या विशेष प्रयत्नांसाठी गडचिरोली जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाचे अभिनंदन! गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE #Maharashtra #Gadchiroli

