छत्रपती शासन🚩 (@___sanguine____) 's Twitter Profile
छत्रपती शासन🚩

@___sanguine____

जय शिवराय 🚩

ID: 1304002440929320961

calendar_today10-09-2020 10:23:26

262,262K Tweet

13,13K Takipçi

2,2K Takip Edilen

छत्रपती शासन🚩 (@___sanguine____) 's Twitter Profile Photo

मेडिसिटी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र बनविणे व तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यातील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा आहे!