सध्या राजकीय पक्ष व नेते यांच्यात एवढी एकता पाहायला मिळतेय, सर्व जण एकाच पक्षाला पाठिंबा देतायत. कालांतराने याचा परिणाम म्हणून विरोध करायला कोणीच नसल्याने निवडणुका होणारच नाहीत. म्हणजेच भारताच्या संविधानातील लोकशाही/लोकतंत्र या दोन शब्दांना फार मोठा धोका निर्माण झालाय.#Democracy