amey (@simplyamey) 's Twitter Profile
amey

@simplyamey

Software developer, Foodie, Sports freak.

ID: 134154971

calendar_today17-04-2010 16:03:31

1,1K Tweet

160 Takipçi

886 Takip Edilen

Mahesh Rajaram Pokale (@pokalemahesh) 's Twitter Profile Photo

#प्रभाग_क्रमांक_42 श्री कंट्रोल चौकातली ट्राफिकची परिस्थिती या भागात कमीत कमी पाच ते सहा शाळा असून रोज ही परिस्थिती निर्माण होत आहे तरी ट्राफिक प्रशासनाने या ठिकाणी दिवसभर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी ही विनंती पुणे शहर वाहतूक पोलीस Supriya Sule @MlaTapkir

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे नर्हे येथे श्रीकंट्रोल चौकातील स्थिती महाभयंकर आहे. सकाळी ८ वाजता शाळेत गेलेली मुलं दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर भुकेने व्याकुळ झालेली असतात, तेव्हा त्यांना इथे अर्धा पाऊनतास कोंडीत अडकून पडावे लागते. अतिक्रमण, रुंदीकरण अशा समस्या आहेत. PMC Care पुणे शहर वाहतूक पोलीस #pune