shrikant c. Thorat (@shrikanttho) 's Twitter Profile
shrikant c. Thorat

@shrikanttho

Be happy, थोरात पाटीलआणि जोरात पाटील 🤣 Rebel🤣🤣
#शेतकरी #फोटोग्राफी #कामगार #38 किल्ले पाहून झालेत माझ्या देवाचे आणि बाकी आहेत....

ID: 416900081

calendar_today20-11-2011 08:31:19

5,5K Tweet

838 Takipçi

4,4K Takip Edilen

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

बांगलादेश मधील हिंदूंच्या बद्दल आपल्या देशातील खूप लोकांना कळवळा येतोय. पण भारतातील हिंदू शेतकरी, हिंदू मराठ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारला जाब विचारला तर ते त्यांच्यासाठी दुश्मन होतात....🙂 #बेगडीपणा

shrikant c. Thorat (@shrikanttho) 's Twitter Profile Photo

केरळ - राष्ट्रध्वज फडकवतानावरच्या बाजूला अडकला. एक पक्षी आला आणि त्याने तो फडकवला!! ✨

राजा शिवछत्रपती (@shivaji_rajee) 's Twitter Profile Photo

छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते है और शेर के बच्चे को छावा #ChaavaTeaser

shrikant c. Thorat (@shrikanttho) 's Twitter Profile Photo

हे होणार च... बायकांना मिळणाऱ्या 3000रुपड्या साठी... कोणीही गरजवंत मराठ्याचा लढा बासनात जाऊ द्यायचा नाही

हे होणार च... बायकांना मिळणाऱ्या 3000रुपड्या साठी... कोणीही गरजवंत मराठ्याचा लढा बासनात जाऊ द्यायचा नाही
Pooja_1010 (@dabbu_1010) 's Twitter Profile Photo

लक्षात ठेवा… कोलकात्याचा संजय रॅाय, अयोध्येचा मोईद खान शीळफाट्याचे मिश्रा, पांडे पुजारी आणि बदलापूरचा अक्षय शिंदे यांचे कूळ एकच आहे. स्कलकॅप घातलेली असो किंवा टिळा लावलेले असोत अधमपणा तोच आहे. #सीपी

Narendra Nath Mishra (@iamnarendranath) 's Twitter Profile Photo

40 साल पहले श्री जसपाल भट्टी का स्टार्ट अप और मार्केट कैप बढ़ाने के लिए दिया गया मंत्र सबसे असरदार है। आज भी कई कंपनी इसी फार्मूला पर चल रही है

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

हा "जयदीप आपट्या" फरार झालाय. यांचा इतिहास च आहे पळून जाण्याचा. या भिकारचोट "आपट्याने" अफझल्या चा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा वार महाराजांच्या कपाळावर दाखवला होता. हे विसरू नका.

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य (@nastikpakyabhau) 's Twitter Profile Photo

1 सप्टेंबर ला मनोज जरांगे पाटील मालवण ला राजकोट किल्यावर पाहाणी साठी येत आहे ..! कोंबडीचोरांनी फक्त आडवुन दाखवा….!😡😡 50km च्या आसपास पन फिरकायचे नाय..! नायतर पळायचे कुठं ते पन समजणार नाय ..!😆😆 #राजं_माफ_करा #Maratha

1 सप्टेंबर ला मनोज जरांगे पाटील मालवण ला राजकोट किल्यावर पाहाणी साठी येत आहे ..! 
कोंबडीचोरांनी फक्त आडवुन दाखवा….!😡😡
50km च्या आसपास पन फिरकायचे नाय..! नायतर पळायचे कुठं ते पन समजणार नाय ..!😆😆
#राजं_माफ_करा #Maratha
Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

"आपट्या" आणि त्याच्या विचारसरणी च्या लोकांना छत्रपतींच्या डोक्यावर गद्दार कृष्णा भास्कर कुलकर्णी ने केलेला घाव दाखवायचा होता ना. आज त्याची परिनीती मोदीने माफी मागून झाली. त्यामुळे तुमचे कर्म सुटणार नाही. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणारच. जय शिवराय 🔥

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांचा ताफा मालवणच्या दिशेने रवाना. कोंबडीच्या पिल्लांमध्ये भीतीच वातावरण.😂😂 #Maratha 🚩

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

शहरातील पोरग गावाकडे सुट्टीला आल रे आल म्हणल की, अशीच त्याची मजा घेतली जायची.😂🤣 #गाव

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

लालबागच्या राजाला निव्वळ सेलिब्रिटींचा गणपती करून ठेवला आहे. सामान्य लोकांचं महत्त्व नसेल तर सामान्य लोकांना सरळ प्रवेश नाकारा.... Lalbaugcha Raja

Amita Ambedkar (@amita_ambedkar) 's Twitter Profile Photo

बहुजन समाज के गुमराह लोगो को सीख लेनी चाहिए इस वीडियो से👇👇

Vinod Sonvane (@vinodsonvane92) 's Twitter Profile Photo

सरकार पंज्याच असो कि छक्याचं मराठ्यांना फरक पडत नाही - प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप दादा सोळुंके #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

4 लोक पण नाहीत रस्ता अडवून ठेवला उदया सर्व मराठा महाराष्ट्र भर उपोषण बसले तर असेच सर्व रस्ते बंद करून ठेवणार का

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

कोंडरे सरांनी हा के ची बोलती बंद केली पत्रकार मुदा बदलला जर तसा कायदा आहे तर कुणबी मराठा प्रमाणे मराठा ओबीसी आरक्षण दिल पाहिजे