Sattar Sardar Shekh (@shekh_sardar) 's Twitter Profile
Sattar Sardar Shekh

@shekh_sardar

ID: 1496600313184198659

calendar_today23-02-2022 21:38:28

60 Tweet

34 Takipçi

221 Takip Edilen

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री श्री Raosaheb Patil Danve जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

“मराठीदेशा फाऊंडेशन” च्या डॉ.दामोदर मगदूम, अमन देशमुख, गणेश खुटवड यांनी पुणे येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण १५ पुस्तकांचा संच भेट दिला. यात इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली ही पुस्तके आहेत.