Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile
Shahaji Garande

@shahajigarande

Digital Marketing Executive | SMO | PPC | Trainer | Freelancer | Blogger | 🇮🇳 😊

ID: 142556120

linkhttps://shahajigarande.com calendar_today11-05-2010 05:08:34

58 Tweet

52 Takipçi

187 Takip Edilen

Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या नकाशात "भगवा" रंग भरून मातोश्रीवरचा कलाकार निघुन गेला.. #साहेब #BalasahebThackeray

महाराष्ट्राच्या नकाशात "भगवा" रंग भरून मातोश्रीवरचा कलाकार निघुन गेला..

#साहेब #BalasahebThackeray
Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांचं अभिनंदन...अतिशय चिवट अन वेदनादायी लढा होता हा. सत्यमेव जयते

Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

हे नक्की महाराष्ट्राचे हित बघता आहात कि नक्की काय ?

आता फक्त येवले चहा आणि जोशी वडेवाले यांचेच प्रकल्प गुजरातला जायचे बाकी आहेत ! मग आपण डोळे मिटायला मोकळे 😆😂😝🤣 #FoxconnVedanta

Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

बीडचे पेपर म्हणजे नादखुळा 😁 #पत्रकार #राजकारण #महाराष्ट्र

बीडचे पेपर म्हणजे नादखुळा 😁
#पत्रकार  #राजकारण #महाराष्ट्र
Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

दिवस भराची कमाई जेव्हा बाप जुगार वर हरतो तेव्हा त्यांच्या मुलांच्या तोडचा घास जातो व भुकेने ते व्याकुळ होतात हे वास्तव आहे हे दुःख कलाकार समजू शकत नाहीत.

Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

पेण मध्ये राजू पोटे मार्गावर आंबे विकायला बसलेल्या आदिवासी महिलेला एका माणसाने खेळण्यातील नोट देऊन आंबे घेतले आरे नालायक माणसानो ही लोक मेहनत केली की चूल पेटते आणि त्याची फसवणूक करणे किती योग्य☹️☹️

श्रेया मोठा गेम झाला यार.. ED पासून सुरु झालेला प्रवास CD पर्यंत कधी आला कळालंच नाही.. #व्हायरल_व्हिडिओ

Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

धक्कादायक बातमी,,,! दुःखद घटना. डॉ. हरी नरके सर यांना भावपूर्ण आदरांजली,,,🌷🙏 #harinarake

धक्कादायक बातमी,,,! दुःखद घटना. 
डॉ. हरी नरके सर यांना
भावपूर्ण आदरांजली,,,🌷🙏

#harinarake
Shahaji Garande (@shahajigarande) 's Twitter Profile Photo

जगाचा पोशिंदा #शेतकरी येथे अडचणीत आहे पाऊस नाही दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुम्हाला गौतमी सुचतेय ?😡

नाशिकमध्ये महिला पोलीस कर्मचारीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. महिला पोलिस कर्मचारीला रात्रभर बेदम माराहण करून बलात्कार करण्यात आला.