Rohan G
@rohang912
ID: 1804379392195407872
22-06-2024 05:02:37
233 Tweet
22 Takipçi
2 Takip Edilen
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. Devendra Fadnavis
Engineers Association Official Devendra Fadnavis Satyajeet Tambe Satej (Bunty) D. Patil Office of Jayant Patil Rohit Pawar Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil Sudhir Mungantiwar Nana Patole Vijay Wadettiwar डिसेंबर २०२४ ची बातमी आहे. जलसंपदा विभागातील पदभरती संबंधित काम कासव गतीने होत आहे. २०२३ च्या मेगाभरतीतील #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) पदभरती अद्याप प्रलंबित आहे. तात्काळ सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करून #पदभरती_जाहिरात संबंधित प्रक्रिया सुरू करावी. Devendra Fadnavis Girish Mahajan
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil Girish Mahajan माजी वनमंत्री Sudhir Mungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत CMO Maharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणिChandrashekhar Bawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री Sanjay Rathod घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment
भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा. Devendra Fadnavis ABP News Department of Land Records, GOM
भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत Chandrashekhar Bawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.
भूमिअभिलेख 2025 संदर्भात एक महत्त्वाची मागणी भूकरमापक पदांची जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त पदांवर भरती करून waiting लिस्ट मधील पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी व नवीन भरती न करता विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. लवकरच यावर साकारत्मक विचार व्हावा.Department of Land Records, GOM
भूमी अभिलेख विभागातील “भूकरमापक” पदासाठी नवीन पदभरती राबविण्यापेक्षा विद्यमान जागांची वाढ करून प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना तात्काळ संधी द्यावी, ही नम्र विनंती. प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांच्या न्याय्य हक्कांचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा. Chandrashekhar Bawankule
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही? Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. CMO Maharashtra Girish Mahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Rohan G Shyam Askar CMO Maharashtra Girish Mahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Department of Land Records, GOM Vikas Kharage, IAS (विकास खारगे) Tukaram Mundhe