Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile
Rajkishor Modi

@rajkishormodi

Official Twitter Account Of Rajkishor Modi

ID: 777887970019782656

calendar_today19-09-2016 15:11:59

672 Tweet

461 Takipçi

21 Takip Edilen

Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

लातूर ग्रामीणचे आ.धिरज विलासराव देशमुख यांची लातूर येथे भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. Dhiraj V Deshmukh

लातूर ग्रामीणचे आ.धिरज विलासराव देशमुख यांची लातूर येथे भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
Dhiraj V Deshmukh
Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

माझे सुपुत्र चि संकेत याच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित संगीत रजनीच्या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री ना धनंजयजी मुंडे यांनी हजेरी लावून वधू वरास अनेक अनेक शुभेच्छासह आशिर्वाद दिले. याप्रसंगी साहेबांचा मोदीपरिवारच्या वतीने सन्मान करण्यात आला. Dhananjay Munde

माझे सुपुत्र चि संकेत याच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित संगीत रजनीच्या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री ना धनंजयजी मुंडे यांनी हजेरी लावून वधू वरास अनेक अनेक शुभेच्छासह आशिर्वाद दिले.

याप्रसंगी साहेबांचा मोदीपरिवारच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Dhananjay Munde
Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

माझा मुलगा चि.संकेत याच्या विवाह सोहळ्यास आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख साहेब व माजी आमदार कल्याण काळे साहेब उपस्थित होते त्यांनी नवदांपत्यास सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन मोदी परिवारास शुभेच्छा दिल्या. Dhiraj V Deshmukh

माझा मुलगा चि.संकेत याच्या विवाह सोहळ्यास आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख साहेब व माजी आमदार कल्याण काळे साहेब उपस्थित होते त्यांनी नवदांपत्यास सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन मोदी परिवारास शुभेच्छा दिल्या.
Dhiraj V Deshmukh
Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब व परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश जी जेथलिया हे माझा मुलगा ची संकेत याच्या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी नवदांपत्यास आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांचा मोदी परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. Dr. Vishwajeet Kadam

माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब व परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश जी जेथलिया हे माझा मुलगा ची संकेत याच्या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी नवदांपत्यास आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांचा मोदी परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Dr. Vishwajeet Kadam
Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

आमदार. अमरनाथजी राजूरकर व माजी आमदार मुजफ्फर हुसेन जी हे माझा मुलगा चि.संकेत याच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. या मंगलप्रसंगी त्यांनी नवदांपत्यास भावी वैवाहीक जीवनासाठी आशीर्वाद दिले. Amarnath Rajurkar Muzaffar Hussain #sanketgotdimple

आमदार. अमरनाथजी राजूरकर व माजी आमदार मुजफ्फर हुसेन जी हे माझा मुलगा चि.संकेत याच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

या मंगलप्रसंगी त्यांनी नवदांपत्यास भावी वैवाहीक जीवनासाठी आशीर्वाद दिले.

Amarnath Rajurkar Muzaffar Hussain

#sanketgotdimple
Muzaffar Hussain (@muzaffarhussain) 's Twitter Profile Photo

While en route Latur for family friend Shri.Rajkishor Modi's son Sanket Modi's Wedding. #Travel #Travelling #Train #IndianRailways #Latur #Beed #Maharashtra #MuzaffarHussain

Muzaffar Hussain (@muzaffarhussain) 's Twitter Profile Photo

Attended wedding ceremony of my family friend Shri.Rajkishor Modi's (Papa Modi) Son Sanket Modi at Ambejogai, Beed. #Greetings #Wedding #Ambejogai #Beed #RajkishorModi #MuzaffarHussain

Muzaffar Hussain (@muzaffarhussain) 's Twitter Profile Photo

माझे मित्र श्री.राजकिशोर मोदी यांचे चिरंजीव चि.संकेत मोदी यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ अंबेजोगाई, बीड येथे उपस्थित होतो. सदर प्रसंगी टिपलेला क्षण. सोबत आमदार श्री.अमरनाथ राजूरकर. #Wedding #Ambejogai #Beed #MuzaffarHussain #AmarnathRajukar #RajkishorModi

माझे मित्र श्री.राजकिशोर मोदी यांचे चिरंजीव चि.संकेत मोदी यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ अंबेजोगाई, बीड येथे उपस्थित होतो. सदर प्रसंगी टिपलेला क्षण. सोबत आमदार श्री.अमरनाथ राजूरकर.

#Wedding #Ambejogai #Beed #MuzaffarHussain #AmarnathRajukar #RajkishorModi
Muzaffar Hussain (@muzaffarhussain) 's Twitter Profile Photo

Attended wedding reception ceremony of my friend Shri.Rajkishor Modi's (Papa Modi) Son Sanket Modi at Ambejogai, Beed. #Greetings #Wedding #Reception #Ambejogai #Beed #RajkishorModi #MuzaffarHussain

Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी अजितदादांचीच! आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटास दिले. त्याबद्दल मा. ना.अजितदादा पवार साहेब यांचे व मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. Ajit Pawar Dhananjay Munde #AjitPawar #ncp

राष्ट्रवादी अजितदादांचीच!

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटास दिले. त्याबद्दल मा. ना.अजितदादा पवार साहेब यांचे व मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

Ajit Pawar Dhananjay Munde

#AjitPawar #ncp
Rajkishor Modi (@rajkishormodi) 's Twitter Profile Photo

राजकिशोर मोदी यांच्या सारखी माणसं आपल्या सोबत असावीत अशी माझी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती मात्र ती इच्छा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यामुळे पूर्ण होत नव्हती. Ajit Pawar Riteish Deshmukh Dhiraj V Deshmukh Amit V. Deshmukh Dhananjay Munde

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

श्री. राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवारातर्फे आपलेपणानं स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल सर्वांचे आभार! 📍 अंबाजोगाई, बीड

श्री. राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवारातर्फे आपलेपणानं स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल सर्वांचे आभार!

📍 अंबाजोगाई, बीड