
rajeshkadam_tweets
@rajeshkadamt
ID: 1177570568503087104
27-09-2019 13:08:14
2,2K Tweet
216 Takipçi
308 Takip Edilen




इतर राजकारणी आपापल्या व्यक्तिगत जातीतल्या मुलांच्या भविष्यासाठी ट्विट करतात, तर आमचे Raj Thackeray साहेब, मात्र महाराष्ट्राच्या जातीतल्या मुलांच्या भविष्यासाठी ट्विट करतात, कारण महाराष्ट्राची जात एकच, ती म्हणजे मराठी. आतातरी डोळे उघडा. MNS Adhikrut - मनसे अधिकृत


Worst experience from Kotak Mahindra Bank. Very bad service, arrogant staff.







राज ठाकरे साहेब बरोबर म्हणत होते.आज सर्वच मराठा बांधवांना हे उमगल असेल.राज्य सरकारला फक्त निवडणुका होईपर्यंत वेळ काढूपणा करायचा आहे हे स्पष्ट आहे. जरांगे पाटील साहेबांनी आज जाहीर सांगावं,राज साहेब चुकीचं म्हणत होते का? MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Manoj Jarange Official (P) #MarathaReservation



महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कोणीतरी बाहेरून घडवत आहे. संपूर्ण महाराष्ट्र विस्कळीत करणं हे अनेकांचं धेय्य आहे आणि महाराष्ट्र त्याला बळी पडतोय हे दुर्दैवी आहे. -श्री.राजसाहेब ठाकरे,डोंबिवली पत्रकार परिषद MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report


महिलांचा विश्वास विजयाकडे नेतो...❤️ यवतमाळच्या झरी तालुक्यातील हजारो महिलांनी श्री.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षाचे नेते श्री.राजू उंबरकर ह्यांच्या उपस्थितीत मनसेत पक्ष प्रवेश केला...! Raju Umbarkar MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report


उध्दव ठाकरे साहित्य संमेलनात सुद्धा गद्दार, खोके यावरच बोलले.. #gajanankale संपूर्ण मुलाखत लवकरच मनसे सोशल या यूट्यूब चॅनलवर. Gajanan Kale | Raj Thackeray

