Prashant
@prashb18
ID: 984364440794685441
12-04-2018 09:35:46
42 Tweet
21 Takipçi
40 Takip Edilen
Prashant Thakur भाजपा महाराष्ट्र सर, हा प्रोजेक्ट दुसऱ्या जागेवर हलवण्यात यावा ही विनंती. प्रोजेक्ट चे काम त्वरित थांबवण्यात यावे.
Prashant Thakur भाजपा महाराष्ट्र सर खांदेश्र्वर स्टेशन समोरील प्रोजेक्ट बद्दल रहिवाशांचा विरोध नसून या प्रोजेक्टला ज्या भूखंडाची निवड केली गेली आहे ती चुकीची आहे आणि हा प्रोजेक्ट दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा व स्टेशन परिसराचे विद्रुपीकरण होऊ देऊ नये कामोठे व खांदा कॉलनी परिसरातील रहिवाशांसाठी जागा महत्वाची आहे
Suhas Padale Prashant Thakur भाजपा महाराष्ट्र Narendra Modi Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र Shiv Raj Navi Mumbai is the city of 21st century build under the developing authority #CIDCO People of Khandeshwar and Mansarovar are not happy with the current project location for PMAY.
Uddhav Thackeray Shrirang Appa Barne साहेब आजच्या लोकमत पेपर मधील लेखा बघा किती भयानक परिस्थिती होणार आहे भविष्यात. CIDCO च्या आडमुठे पणाला धडा शिकवा. आपल्याला विनंती आहे.
Shrirang Appa Barne Uddhav Thackeray Shiv Raj आम्ही पनवेलकर Please shift the location of this project. Save our beautiful ecosystem at Khandeshwar & Mansarovar station.🙏
Shrirang Appa Barne Uddhav Thackeray Shiv Raj आम्ही पनवेलकर साहेब ही फक्त पार्किंग चि जागा नाही. डिसेंबर 2019 ला या जागेवर Khandeshwar प्लाझा चा काम पूर्ण व्यायला हवे होते. ते झालाच नाही पण PMAY आली. कृपया मदत करा.
Shrirang Appa Barne Uddhav Thackeray Shiv Raj आम्ही पनवेलकर Shrirang Appa Barne कामोठे-पनवेल-खांडेश्वर-कळंबोली मधील लोकानी स्वतः सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली व आपली भविष्यात होणारी चिंता व्यक्त केली. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uddhav Thackeray लोकांच्या भावनांचा विचार करून PMAY खांडेश्वर स्टेशन सोडून पर्यायी जागेत करावी. Shiv Raj CMO Maharashtra
Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब Kamothe येथील PMAY बद्दल आपली भेट घेतली होती नागरि हक्क समिती ने. CIDCO कडून RTI ला आलेले उत्तर attach केले आहे. परवानगी घेण्या आधीच CIDCO ने आमचे रस्ते बंद केले आहेत. हा प्रोजेक्ट दुसरीकडे हलवा. आधी ठरल्याप्रमाणे Khandeshwar प्लाझा बांधा.
Indian Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Save our souls. Please relocate this project away from railway station 🙏🙏