पांडबा धोतरजोडे™ (@pandba_dj) 's Twitter Profile
पांडबा धोतरजोडे™

@pandba_dj

बर्बाद जिंदगीचा आबाद धनी!

ID: 1761797290178531328

calendar_today25-02-2024 16:57:06

3,3K Tweet

319 Takipçi

156 Takip Edilen

मुंबई Matters™👁️‍🗨️ (@mumbaimatterz) 's Twitter Profile Photo

This माझी Mumbai, आपली BMC is the footpath maintained by @mybmcwardGN on the Matunga Road Flyover.. The only footpath meant for pedestrians has been encroached by a hutment, which dirties the entire footpath, & very soon many more likely to come up.

मराठा आर्विका देसाई (@arvikasai) 's Twitter Profile Photo

या लाज सोडलेल्या अर्ध नग्न बाया सणासुदीच्या दिवशी नाचतात, रेल्वेत, गेट वे, मरीन लाइन वरती भैयानी अर्ध्या होऊन नाचतात तेव्हा कुठे जाते पोलोसांचा ताण??? मुंबईकराना त्रास होत नाही का तेव्हा? हिंदू धर्म भ्रष्ट होत नाही का?? आत्ता मराठी संस्कृती मुंबईत दिसते तर त्रास? #Maratha

या लाज सोडलेल्या अर्ध नग्न बाया सणासुदीच्या दिवशी नाचतात,
रेल्वेत, गेट वे, मरीन लाइन वरती भैयानी अर्ध्या होऊन नाचतात तेव्हा कुठे जाते पोलोसांचा ताण???
मुंबईकराना त्रास होत नाही का तेव्हा?
हिंदू धर्म भ्रष्ट होत नाही का??

आत्ता मराठी संस्कृती मुंबईत दिसते तर त्रास?

#Maratha
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेले आंदोलक म्हणतात… #MarathaReservation #MarathaProtest #manojjarangepatil

Sachin Survase (@sdsurvase) 's Twitter Profile Photo

मुंबई च्या समुद्रकिनारी दररोज सूर्यास्तला लोकं जे काही अंगप्रदर्शन मांडतात त्यावर कधी आपलं मत व्यक्त होत नाही. असभ्य वात्रट कपडे घालून बॉलिवूड वाले मुंबई ची संस्कृती कशी राखतात यावर लेख जरूर येईल आपला.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Manoj Jarange Lawyer : पाणी, लाईट, जेवण बंद केलं, अॅक्शनला रिअॅक्शन असते! #abpmajha #abpमाझा #lawyer #marathinews #manojjarange #azadmaidan #mumbai #marathareservation #maharashtrapolitics

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. #MarathaReservation #MarathainMumbai

प्रशांत || Prashanth 🏆🧑🏻‍💻📚 (@prashant01089) 's Twitter Profile Photo

High कोर्टात आमच्या इथल्या शेकडो शेतकऱ्यांची NHAI विरुध्द केस गेल्या ५ वर्षापासून चालू आहे. त्याचा निकाल त्यांना देता येईना. अन् कोण आंदोलना विरोधात कोर्टात गेल की लगेच सुनावणी आणि ऑर्डर. ही व्यवस्था पैशावाल्यांच्या आणि दलिंदर लोकांच्या हातातली बाहुली आहे. पैसे तर आम्ही पण देतोय

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

मराठ्यांच आंदोलन होण्याआधी मुंबई जगातील सर्वात शिस्तप्रिय, स्वच्छ अन सुंदर शहर होते. ना कुठे बॅनर, ना कुठे कसला कचरा, ना कसली घाण.🙂 #MarathaInMumbai

Ravindra Varpe (@ravindravarpe21) 's Twitter Profile Photo

अजून ४_५ दिवसाने आले असते तरी चालले असते. सदैव समाजसोबत हा एकच पॅटर्न बदलायला हवा इथ वेबसाईट वर रोज captcha बदलतोय तुम्ही ते समाजासोबत किती दिवस

Manasi Pawar (@drmanasipawar4) 's Twitter Profile Photo

काल प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे ह्यांचे कर्करोगाने निधन झाले…. त्यानंतर आज सकाळी TV9 ची ही बातमी 👇🏻 TRP , Business च्या नादात आपण असंवेदनशील होत चाललोय का ?

काल प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे ह्यांचे कर्करोगाने निधन झाले….
त्यानंतर आज सकाळी TV9 ची ही बातमी 👇🏻
TRP , Business च्या नादात आपण असंवेदनशील होत चाललोय का ?
Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी काही ठिकाणी हुल्लडबाजी केल्याचे व्हिडीओ पाहण्यात आले, आणि अर्थातच त्याचं समर्थन नाहीच. पण मुंबईला सुसंस्कृत म्हणणे धारिष्ट्याचं होईल. मुंबईतही बकाल वस्त्या आहेत त्यात किती सुसंस्कृतपणा आहे हा संशोधनाचा विषय आहे.

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

पत्रकार बंधूंनो, हा कचरा सुद्धा मराठ्यानीच केला का?? मराठे 24*7 मुंबईतच असतात.. दाखवा बातम्या, दाखवा.. #MarathaInMumbai

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

पत्रकार बांधवांनो, हे बघा, मराठे येण्याआधी जगातील सर्वात स्वच्छ शहर, मुंबई.. #MarathaReservation #MarathaInMumbai

Prateeksha (@prateeeeeeksha) 's Twitter Profile Photo

I'm proud to be a Maratha, and although reservation might seem like a distant dream, I stand in solidarity with those who continue to protest and advocate.

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

मराठी मीडिया, हे बघा मुंबईतील कचरा, लय काळजी असते मुंबईची, दाखवत चला असलं पण.. #MarathaInMumbai

होळकेश्वर (@bhasmya) 's Twitter Profile Photo

जे चुकत आहेत त्यांच्यावर बोट ठेवा, पूर्ण मराठवाडा विभागमध्ये आणायची गरज नाही.

Amol Aswale (@amolaswale7) 's Twitter Profile Photo

मा. Devendra Fadnavis साहेब विनंती लवकर मागण्या मान्य करा मराठ्यांच्या संघर्षयोद्या ला काही झाले तर मराठे काय करतील नेम नाही.. 🙏🏻 आजच तुम्ही मुख्य रस्ते बंद केलेत..! #MarathaReservation #MarathaInMumbai

Hemantrao mulay. (@hemantraomulay) 's Twitter Profile Photo

मुंबई चे सुसंस्कृत नागरिक #maratha_reservation #MarathaReservationProtest #MarathaInMumbai

मुंबई चे सुसंस्कृत नागरिक #maratha_reservation #MarathaReservationProtest #MarathaInMumbai