Dilip Patel MODI KA PARIVAR (@dilippatel123) 's Twitter Profile
Dilip Patel MODI KA PARIVAR

@dilippatel123

ID: 252083517

calendar_today14-02-2011 13:11:15

3,3K Tweet

1,1K Takipçi

259 Takip Edilen

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

LIVE | 'महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27'चे सादरीकरण 🕑 दु. २ वा. | ६-३-२०२६📍विधान भवन, मुंबई. #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra x.com/i/broadcasts/1…

Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका श्रीकला पिल्ले ह्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. Srikala Pillai

प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका श्रीकला पिल्ले ह्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
<a href="/PillaiSrikala/">Srikala Pillai</a>
Vijay Pandey (@vijaypnbt) 's Twitter Profile Photo

अँधेरी में बन रहा है अनोखा पब्लिक ओपन स्पेस, स्ट्रेस फ्री जोन से सांस्कृतिक वन, सब कुछ होगा यहाँ, इसे तैयार कर रहा है Green Yatra #mumbai #csr

अँधेरी में बन रहा है अनोखा पब्लिक ओपन स्पेस, स्ट्रेस फ्री जोन से सांस्कृतिक वन, सब कुछ होगा यहाँ, इसे तैयार कर रहा है <a href="/Greenyatra/">Green Yatra</a> 
#mumbai #csr
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

मुंबई के पर्यावरण को बेहतर बनाने के लिए किया गया यह उपक्रम वास्तव में सराहनीय और प्रेरणादायक है। शहर को हरित और स्वस्थ बनाने के लिए ऐसे प्रयास बहुत ही महत्वपूर्ण हैं। माझी Mumbai, आपली BMC Vijay Pandey

Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालो. या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना मुंबईकरांच्या हितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत होईल.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालो.

या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना मुंबईकरांच्या हितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत होईल.
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

दिवस २ पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत. BJP Mumbai

दिवस २ 
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत. 
<a href="/BJP4Mumbai/">BJP Mumbai</a>
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

आज वॉर्ड ५८ मध्ये राहणाऱ्या महिलांसाठी “केरळ स्टोरी २” हा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजात जागरूकता वाढावी, आणि सामाजिक विषयांवर विचार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पुढेही समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत राहू. BJP Mumbai Ameet Satam

Fundamental Investor ™ 🇮🇳 (@fi_investindia) 's Twitter Profile Photo

Politics in late 90s. This is Pure Gold. A Lesson for all Political Leaders of Today. Which political leader is comparable to Late Atal Bihari Vajpayee ji? Is there anyone like Atal ji? 🔥🔥🔥 #FI

Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

*हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩 #HinduNavVarsh

*हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩
#HinduNavVarsh
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

हिंदू नववर्षाच्या पवित्र प्रारंभाचा उत्साह आज प्रत्यक्ष अनुभवता आला. गुढीपाडवा निमित्त आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेत सहभागी होत परंपरा, संस्कृती आणि अभिमानाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा #हिंदूनववर्ष BJP Mumbai

हिंदू नववर्षाच्या पवित्र प्रारंभाचा उत्साह आज प्रत्यक्ष अनुभवता आला. गुढीपाडवा निमित्त आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेत सहभागी होत परंपरा, संस्कृती आणि अभिमानाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. 
हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

#गुढीपाडवा #हिंदूनववर्ष 
<a href="/BJP4Mumbai/">BJP Mumbai</a>
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

मोतीलाल नगर रोड ६ येथे गुढी पाडवा च्या निमित्ताने आयोजित महापूजेला उपस्थित राहिलो. माझे मित्र श्री अजय गावडे यांनी दिलेली सुंदर हस्तनिर्मित चित्रकला प्राप्त झाली.

मोतीलाल नगर रोड ६ येथे गुढी पाडवा च्या निमित्ताने आयोजित महापूजेला उपस्थित राहिलो.
माझे मित्र श्री अजय गावडे यांनी दिलेली सुंदर हस्तनिर्मित चित्रकला प्राप्त झाली.
Sandeep Patel (@sandeeppatel58) 's Twitter Profile Photo

Today, I visited the Mrinal Tai Gore Extension project along with officers from the BMC Bridge Department to review the progress of the work. This stalled project was initiated by me in 2018, but even by March 2026, the BMC has not been able to complete it.

Finally, there is hope that this bridge will be opened for commuters in the coming days. I hope that once operational, it will help resolve the traffic issues in Goregaon.

मोतीलाल नगर स्थित श्री सद्गुरू साईनाथ मंदिरात आयोजित पवित्र हवनात सहभागी होऊन दर्शन व आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले. तसेच भंडाऱ्याचा लाभ घेतला.

आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने सिद्धार्थ नगर येथील स्वामी समर्थ मठात जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि “स्वामी कृपांकित अंक २०२६” च्या अनावरणाचे सौभाग्य लाभले.

भावपूर्ण श्रद्धांजली माजी उपमहापौर व वॉर्ड 98 च्या नगरसेविका अलका केरकर ताईंना विनम्र अभिवादन. त्यांच्या निधनाने मन अत्यंत स्तब्ध आहे. त्यांच्या जाण्याने मुंबईकरांचे अपूरणीय नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणी स्थान देवो. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 

माजी उपमहापौर व वॉर्ड 98 च्या नगरसेविका अलका केरकर ताईंना विनम्र अभिवादन. त्यांच्या निधनाने मन अत्यंत स्तब्ध आहे. त्यांच्या जाण्याने मुंबईकरांचे अपूरणीय नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणी स्थान देवो. 🙏