Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile
Deepali Sayed

@deepalisayed

Artist.
Director of Deepali Bhosle Sayed Trust. Chairperson of DADA SAHEB PHALKE MSK TRUST. #शिवसेना नेत्या🚩
S.Work
facebook.com/deepali.s

ID: 335967131

linkhttps://www.facebook.com/deepali.sayed.9 calendar_today15-07-2011 14:52:26

1,1K Tweet

14,14K Takipçi

13 Takip Edilen

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📰✨ पत्रकारिता, विचाराची शक्ती आणि सतत कोट्यवधींनी सत्याच्या मार्गाने जणांना जाणून देणारं व्यापार, हे अतुलनीय क्षेत्र! 🙌🎙️ #पत्रकारदिन #जनसंपर्क #आपलाचअधिकार #मराठीमिडिया

संपूर्ण देशाला मराठी माणसाची व मराठी भाषेची शिकवण देणारे सन्माननीय राज ठाकरे साहेब मराठी माणूस मराठी माणसाला मारहाण करतो! राज्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अन्यायविरुद्ध आवाज उठवायचा नाही का?.मनसे माथाडी कामगार सेनेचे नेते महेश जाधव यांना मारहाण झाली ही घटना अतिशय दुर्दैवी

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, "तिकिट वाटपात महिलांना डावललं जातं आहे, ४०० पारचं.." loksatta.com/maharashtra/de… Deepali Sayed #MarathiNews CMO Maharashtra #Deepalisayed #NewsUpdate

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

एका राजकीय व्यक्तीची अशा प्रकारे हत्या होतेय, कायदा सुव्यवस्था अन् सुरक्षा अशा पद्धतीने चिरडली जातेय. राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हा चिंतनाचा विषय आहे' जनता सुरक्षित आहे की नाही?

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

मी पुन्हा येईन पुन्हा येईन असे म्हणता ते आलेच पण एकटे नाही सर्वांना सोबत घेऊन आले राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सन्माननीय देवेंद्रजी फडणीस साहेब आपले अभिनंदन 💐

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

राज्यातील तमाम लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन🚩💐

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तडफदार नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन💐

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

माझी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे निधन 💐😔भावपूर्ण श्रद्धांजली

माझी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे निधन 💐😔भावपूर्ण श्रद्धांजली
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

व्यापक जनहितासाठी 'लाडकी बहीण'सारख्या योजना गरजेच्या! #Shivsena #EknathShinde #ladkibahinyojana #maharashtra

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला, हे अर्धसत्य ! #BalasahebThackeray #Emergency1975 #Shivsena #EknathShinde

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

महाष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्र कृषी दिना’निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #krushi #deepalisayed #deepalisayedofc Shivsena - शिवसेना

महाष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्र कृषी दिना’निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#krushi #deepalisayed #deepalisayedofc <a href="/Shivsenaofc/">Shivsena - शिवसेना</a>
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

व्हीआयपी दर्शन न घेता नियमांचे काटेकोर पालन करून उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी विठ्ठल - रखुमाईचे घेतले मुखदर्शन ! #Shivsena #Eknathshinde

व्हीआयपी दर्शन न घेता नियमांचे काटेकोर पालन करून उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी विठ्ठल - रखुमाईचे घेतले मुखदर्शन !

#Shivsena #Eknathshinde
Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!! #Shivsena #deepalisayed #AashadhiEkadashi

आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!

#Shivsena #deepalisayed #AashadhiEkadashi
Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रति पंढरपूर नंदवाळ येथे चांदीचा रथ अर्पण केला या ठिकाणी उपस्थित राहून वारकऱ्यासमवेत वारीमध्ये सहभाग घेतला.

Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा! #nagpanchami #deepalisayedofc #deepalisayed #nagpanchami2025

पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… 
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… 
नागपंचमीच्या शुभेच्छा!

#nagpanchami #deepalisayedofc #deepalisayed #nagpanchami2025
Deepali Sayed (@deepalisayed) 's Twitter Profile Photo

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #Shivsena #EknathShinde #annabhausathejayanti #deepalisayed #deepalisayedofc

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

#Shivsena #EknathShinde #annabhausathejayanti #deepalisayed #deepalisayedofc