CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile
CP Pune City Police

@cppunecity

Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112

ID: 841957628204969984

linkhttp://www.punepolice.gov.in calendar_today15-03-2017 10:21:56

2,2K Tweet

294,294K Takipçi

3 Takip Edilen

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथाचे सारथ्य करण्यासारखे दुसरे पुण्य नशिबी नाही. धन्य आजी दिन... झाले संतांचे दर्शन🙏🙏 जय जय राम

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥

जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथाचे सारथ्य करण्यासारखे दुसरे पुण्य नशिबी नाही. धन्य आजी दिन... झाले संतांचे दर्शन🙏🙏

जय जय राम
CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ || भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ || दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. समस्त वारकऱ्यांची सेवा करताना आम्हाला अतिव आनंद

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ध्रु.॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥१॥ वारीत काही काळासाठी घडलेल्या सहवासामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त होते. या सोहळ्यात समस्त वारकऱ्यांची सेवा करण्याचा मान व आनंद विलक्षण आहे हे नक्की! #सुरक्षित_वारी #आषाढी_एकादशी_२०२४ #Wari2024

आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ध्रु.॥
ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥१॥

वारीत काही काळासाठी घडलेल्या  सहवासामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त होते. या सोहळ्यात समस्त वारकऱ्यांची सेवा करण्याचा मान व आनंद विलक्षण आहे हे नक्की!

#सुरक्षित_वारी
#आषाढी_एकादशी_२०२४
#Wari2024
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसून जाय, माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय! हरिनामाचा गजर करत पालखी नाचवत विठ्ठलदर्शनासाठी जाणाऱ्या वारीची मनोहर दृश्ये! #सुरक्षित_वारी #आषाढी_एकादशी_२०२४

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #आषाढी_एकादशी_२०२४

॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#आषाढी_एकादशी_२०२४
CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

शहरातील विशेषतः सखल भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, पोलीस कमांड व कंट्रोल सेंटरला भेट दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल यंत्रणांच्या समन्वयाने शहर पोलीस 'हाय ॲलर्ट' अतिदक्ष स्थितीत आहेत. संवेदनशील भागात पोलिसांचे पथक लक्ष ठेवून

शहरातील विशेषतः सखल भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, पोलीस कमांड व कंट्रोल सेंटरला भेट दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल यंत्रणांच्या समन्वयाने शहर पोलीस 'हाय ॲलर्ट' अतिदक्ष स्थितीत आहेत.
संवेदनशील भागात पोलिसांचे पथक लक्ष ठेवून
CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

Visited the Disaster Management Control Room and Police Command and Control Centre to take a review of the situation in the city, especially the low-lying areas. पुणे शहर पोलीस in coordination with Revenue agencies is in a state of high alert to ensure no untoward incident.

Visited the Disaster Management Control Room and Police Command and Control Centre to take a review of the situation in the city, especially the low-lying areas. 

<a href="/PuneCityPolice/">पुणे शहर पोलीस</a> in coordination with Revenue agencies is in a state of high alert to ensure no untoward incident.
CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

उत्सव तीन रंगाचा, आज आकाशी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्य_दिन_२०२४

उत्सव तीन रंगाचा, आज आकाशी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्य_दिन_२०२४
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

नाते अतूट प्रेमाचे! भाऊ म्हंटलं की बहिणीच्या मायेचं पारडं त्याच्यासाठी नेहमीच भरलेलं असतं, प्रत्येक बहिणीसाठी त्याचे जीवन सुखकर आणि उदंड आयुष्याचे असावे असे तिला वाटते. म्हणूनच या मायेची जाणीव ठेऊन या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला या सुरक्षेचे वचन द्या. राखी पौर्णिमेच्या हार्दिक

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

'School Security Council' was organized today for all schools under the jurisdiction of the Pune City Police Commissionerate at Ganesh Kala Krida Manch, Swargate. Discussion on the safety of school students and women was the agenda of the session. Amitesh Kumar @cppunecity,

'School Security Council' was organized today for all schools under the jurisdiction of the Pune City Police Commissionerate at Ganesh Kala Krida Manch, Swargate. Discussion on the safety of school students and women was the agenda of the session. Amitesh Kumar @cppunecity,
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

Avoid traffic congestion this Ganesh festival with new parking arrangements! Pune Police have implemented strategic parking solutions in central areas to ensure smooth traffic flow and convenience for devotees during Ganesh Festival. Plan ahead and celebrate without hassle.

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता उभारण्यात येणार २२ पोलीस मदत केंद्रे नागरिकांना काही अडचण आल्यास अथवा काही समस्या जाणवल्यास पोलीसांना त्वरित संपर्क करता यावा याकरिता २२ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. तसेच तुम्ही ११२ किंवा ९८८१०१५११० या

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे पोलीस दक्ष ! विसर्जन मिरवणुकीत भाविकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सज्ज आहोत!! तुम्हीही आम्हाला सहकार्य करा. आपण एकत्रितपणे मिळून बाप्पांचा विसर्जन सोहळा दिमाखात पार पाडूया... जय हिंद गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... #पुणे_पोलीस

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

अनंत चतुर्दशीनिमित्त करण्यात आलेल्या बंदोबस्तात सहकाऱ्यांनी केलेली उत्तम कामगिरी व पुणेकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! आपण यापुढेही अशीच कामगिरी करत राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. #अनंत_चतुर्दशी

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

पोलीस आयुक्तांनी धाडसी बीट मार्शलांची पाठ थोपटली डेक्कन ठाण्याच्या हद्दीत रात्र गस्त घालताना बीट मार्शल महेश मोतीराम तांबे आणि गणेश दत्तात्रय सातव या अमलदारांनी चंदन चोरट्यांचा डाव उधळून लावला आहे. जखमी अवस्थेतही अमलदाराने चोरट्यांवर गोळीबार करीत गुन्हा प्रतिबंध केल्याची

पोलीस आयुक्तांनी धाडसी बीट मार्शलांची पाठ थोपटली

डेक्कन ठाण्याच्या हद्दीत रात्र गस्त घालताना बीट मार्शल महेश मोतीराम तांबे आणि गणेश दत्तात्रय सातव या अमलदारांनी चंदन चोरट्यांचा डाव उधळून लावला आहे. जखमी अवस्थेतही अमलदाराने  चोरट्यांवर गोळीबार करीत गुन्हा प्रतिबंध केल्याची
CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

त्यांचे बलिदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील! २६/११ च्या हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी लढलेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली. #२६/११ #विनम्र_श्रद्धांजली

त्यांचे बलिदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील!

२६/११ च्या हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी लढलेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली. 

#२६/११
#विनम्र_श्रद्धांजली
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

शूर योद्ध्यांना नमन! २६/११ च्या हृदयद्रावक हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर वीरांना सारसबाग येथे CP Pune City Police अमितेश कुमार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #२६/११ #भावपूर्ण_श्रद्धांजली

शूर योद्ध्यांना नमन! 

२६/११ च्या हृदयद्रावक हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर वीरांना सारसबाग येथे <a href="/CPPuneCity/">CP Pune City Police</a> अमितेश कुमार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

#२६/११
#भावपूर्ण_श्रद्धांजली
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

The Police Commissioner's Cup 10 km Half Marathon concluded successfully at Balewadi Stadium today! Congratulations to the Maharashtra SRPF Team on securing the 1st place. They were felicitated by Hon’ble CP Pune City Police Shri. Amitesh Kumar. It was a thorough pleasure watching

The Police Commissioner's Cup 10 km Half Marathon concluded successfully at Balewadi Stadium today! Congratulations to the Maharashtra SRPF Team on securing the 1st place. 

They were felicitated by Hon’ble <a href="/CPPuneCity/">CP Pune City Police</a> Shri. Amitesh Kumar.

It was a thorough pleasure watching