
Dinesh chande
@chandedinesh
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहापूर तालुका.
ID: 1440219763
19-05-2013 04:38:10
853 Tweet
328 Takipçi
2,2K Takip Edilen


कुठेही कट लागणार नाही जिल्हा नियोजन चे 100% पैसे मिळतील हीच गोष्ट आमदार निधीच्या बाबतीत होईल.! उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री, अजितदादा पवार! Ajit Pawar Sunil Tatkare Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar Aditi S Tatkare आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक ) MahaNCPspeaks





आज लंडनमध्ये आयोजित ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमीक कन्व्हेन्शन’ मध्ये प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांना‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल साहेबांचे खूप खूप अभिनंदन💐💐 Sunil Tatkare Aditi S Tatkare MahaNCPspeaks

राज्यसभेत भारतीय बंदरे विधेयक (Indian Ports Bill ) 2025 ला पाठिंबा दर्शवताना खा. सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar



उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेत आवश्यक त्या सूचना दादांनी केल्या. Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar



माणूस जिवाभावाचा माणूस कामाचा जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य संकटकाळात दादांचा विश्वासार्ह आधार Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar


महाराष्ट्रातील जनतेच्या अविरत, अविचल आणि अखंडीत सेवेत 🙏🏻 #जीवाभावाचा_अजितदादा Ajit Pawar MahaNCPspeaks


Sunetra Ajit Pawar पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा जपत सक्षमपणे राजकीय वारसा चालवणाऱ्या खासदार म्हणून आदरणीय वहिनीसाहेब आपण अतिशय चांगले काम करत आहात.


