CGST BELAPUR(@cgstbelapur) 's Twitter Profileg
CGST BELAPUR

@cgstbelapur

Official Twitter Handle of CGST and Central Excise, Belapur Commissionerate| Mumbai Zone| Ministry of Finance| Government of India

ID:875576157113942017

calendar_today16-06-2017 04:49:58

1,2K Tweet

1,8K Takipçi

52 Takip Edilen

CGST Mumbai Central Commissionerate(@GSTMumCentral) 's Twitter Profile Photo

Warm wishes to everyone on the occasion of the 75th Republic Day.

A glimpse of the 75th Republic Day Celebration at GST Bhavan, Churchgate

CBIC
CGST Mumbai Zone

account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

1 ऑक्टोबर 2023 पासून इ-वाणिज्य प्रचालकांमार्फत पुरवठा करण्यासाठी छोट्या व्यवसायांना सक्षम करण्यात आले आहे. यामुळे नोंदणीसाठीच्या प्रारंभिक मर्यादेइतकी उलाढाल होईपर्यंत जीएसटी नोंदणी बंधनकारक न होता छोट्या व्यवसायांना इ-वाणिज्य क्षेत्रातील प्रचंड मोठी बाजारपेठ खुली होईल.

जीएसटी अपील करण्यातील विलंब माफ करण्यासाठी स्पेशल ऍम्नेस्टी स्कीम – अर्थात विशेष माफी योजना घोषित करण्यात आली आहे. ही योजना 31 जानेवारी 2024 पर्यंत चालू असेल. पूर्वनिश्चित मुदतीत अपील न केलेल्या करदात्यांना ही सुवर्णसंधी आहे.

जीएसटी अपील करण्यातील विलंब माफ करण्यासाठी स्पेशल ऍम्नेस्टी स्कीम – अर्थात विशेष माफी योजना घोषित करण्यात आली आहे. ही योजना 31 जानेवारी 2024 पर्यंत चालू असेल. पूर्वनिश्चित मुदतीत अपील न केलेल्या करदात्यांना ही सुवर्णसंधी आहे. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

वर्ष 2023 मध्ये; इ-पद्धतीने देयक निर्मितीची सर्वोच्च संख्या, सर्वाधिक भरणा व्यवहार, सर्वोच्च कर संकलन आणि सर्वाधिक विवरणपत्र भरणा- अशा स्वरुपात एका दिवसात नवनवीन यशोशिखरे गाठल्याचे प्रसंग अनेकदा आले.

वर्ष 2023 मध्ये; इ-पद्धतीने देयक निर्मितीची सर्वोच्च संख्या, सर्वाधिक भरणा व्यवहार, सर्वोच्च कर संकलन आणि सर्वाधिक विवरणपत्र भरणा- अशा स्वरुपात एका दिवसात नवनवीन यशोशिखरे गाठल्याचे प्रसंग अनेकदा आले. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

करविषयक दायित्वातील भिन्नता आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (आदान कर क्रेडीट) मधील फरक स्पष्ट करण्यासाठी करदात्यांकरिता नवीन ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आली आहे.

Nirmala Sitharaman Office CBIC Ministry of Finance

करविषयक दायित्वातील भिन्नता आणि इनपुट टॅक्स क्रेडिट #ITC (आदान कर क्रेडीट) मधील फरक स्पष्ट करण्यासाठी करदात्यांकरिता नवीन ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आली आहे. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023 @nsitharamanoffc @cbic_india @FinMinIndia
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

समान पॅन असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींमध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये (ईसीएल) शिल्लक हस्तांतरण करण्याची नवीन सुविधा.

Nirmala Sitharaman Office CBIC Ministry of Finance Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Pankaj Chaudhary (मोदी का परिवार ) PIB India DD News

समान पॅन असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींमध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये (ईसीएल) शिल्लक हस्तांतरण करण्याची नवीन सुविधा. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023 @nsitharamanoffc @cbic_india @FinMinIndia @DrBhagwatKarad @mppchaudhary @PIB_India @DDNewslive
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

2 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या छोट्या करदात्यांना जीएसटीआर-9 अर्जामध्ये वार्षिक विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.

Nirmala Sitharaman Office CBIC Ministry of Finance Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Pankaj Chaudhary (मोदी का परिवार ) PIB India

2 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या छोट्या करदात्यांना जीएसटीआर-9 अर्जामध्ये वार्षिक विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023 @nsitharamanoffc @cbic_india @FinMinIndia @DrBhagwatKarad @mppchaudhary @PIB_India
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

जीएसटी अपील दाखल करण्यामध्ये करण्यात आलेल्या विलंबास माफी देण्यासाठी विशेष माफी योजना

जीएसटी अपील दाखल करण्यामध्ये करण्यात आलेल्या विलंबास माफी देण्यासाठी विशेष माफी योजना
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

जीएसटीमधील नियम आणि प्रक्रिया सुलभीकरणामुळे पात्र करदात्यांच्या विवरणपत्र दाखल करण्याच्या टक्केवारीत वाढ

Nirmala Sitharaman Office CBIC Ministry of Finance Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Pankaj Chaudhary (मोदी का परिवार ) PIB India DD News

जीएसटीमधील नियम आणि प्रक्रिया सुलभीकरणामुळे पात्र करदात्यांच्या विवरणपत्र दाखल करण्याच्या टक्केवारीत वाढ #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023 @nsitharamanoffc @cbic_india @FinMinIndia @DrBhagwatKarad @mppchaudhary @PIB_India @DDNewslive
account_circle
PIB in Maharashtra 🇮🇳(@PIBMumbai) 's Twitter Profile Photo

जीएसटीमधील प्रभावी धोरण आणि व्यवस्थात्मक बदलांमुळे जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यामधील अनुपालन स्तरामध्ये गेल्या काही वर्षांत सुधारणा झाली आहे

Nirmala Sitharaman Office CBIC Ministry of Finance Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) Pankaj Chaudhary (मोदी का परिवार )

जीएसटीमधील प्रभावी धोरण आणि व्यवस्थात्मक बदलांमुळे जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यामधील अनुपालन स्तरामध्ये गेल्या काही वर्षांत सुधारणा झाली आहे #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023 @nsitharamanoffc @cbic_india @FinMinIndia @DrBhagwatKarad @mppchaudhary
account_circle
CBIC(@cbic_india) 's Twitter Profile Photo

जीएसटी अपील दाखिल करने में देरी के लिए माफ़ी हेतु विशेष माफ़ी योजना।

जीएसटी अपील दाखिल करने में देरी के लिए माफ़ी हेतु विशेष माफ़ी योजना।
account_circle
Ministry of Finance(@FinMinIndia) 's Twitter Profile Photo

Special Amnesty Scheme announced for condoning delay in filing GST Appeal. The amnesty scheme is available till 31st January 2024. This is a golden opportunity for those taxpayers who might have missed the appeal deadline.

Special Amnesty Scheme announced for condoning delay in filing GST Appeal. The amnesty scheme is available till 31st January 2024. This is a golden opportunity for those taxpayers who might have missed the appeal deadline. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat…
account_circle
Ministry of Finance(@FinMinIndia) 's Twitter Profile Photo

Year 2023 has been a year of new highs in a single day, in terms of highest e-way bill generation, highest payment transactions, Highest Tax collection and Highest Return filing.

Year 2023 has been a year of new highs in a single day, in terms of highest e-way bill generation, highest payment transactions, Highest Tax collection and Highest Return filing. #GSTforGrowth #EaseofDoingBusiness #ViksitBharat #FinMinReview2023
account_circle