आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile
आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳

@ah0yevqw7a6af0f

📿छत्रपति शिवाजी महाराज🚩कसे लढायचं
📿धर्मविर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज🚩 कसे रक्षण करायचे
📿 विश्वरत्न महामानव डॉ० बाबासाहेब आंबेडकर🚩कसे जगायचे 🙏

ID: 1311975466815815682

linkhttp://www.yeVadyavar.com calendar_today02-10-2020 10:25:25

1,1K Tweet

184 Takipçi

707 Takip Edilen

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

आता ह्यांना कोण सांगणार,, लेकाहो तुम्हाला आमदार विधानभवन मध्ये लोकांच्या समस्या, विकासाचे मुद्दे मांडायला केलय,, "विधानभवन च्या वर काय चढताय,,बाहेर बसताय" 🧐🤔🤔 सुदेश🔥 @bhiku_07 गुजराती जुमलेबाज ..😛😛

आता ह्यांना कोण सांगणार,, लेकाहो तुम्हाला आमदार विधानभवन मध्ये लोकांच्या समस्या, विकासाचे मुद्दे मांडायला केलय,,
"विधानभवन च्या वर काय चढताय,,बाहेर बसताय" 🧐🤔🤔
<a href="/sudeshrk21/">सुदेश🔥</a> 
@bhiku_07 
<a href="/sanjaykumthek10/">गुजराती जुमलेबाज ..😛😛</a>
Prof. Hari Narke (@harinarke) 's Twitter Profile Photo

एका पत्रकार मित्राकडून आत्ताच समजले, देवेंद्र फडनविसांनी नागपूरात बोलताना, " हरी नरकेशी मी काय चर्चा करणार?" असे म्हणत चर्चेतून चक्क पळ काढलाय.पंत, तुम्हाला ही माघार शोभत नाही.

एका पत्रकार मित्राकडून आत्ताच समजले, देवेंद्र फडनविसांनी नागपूरात बोलताना, " हरी नरकेशी मी काय चर्चा करणार?" असे म्हणत चर्चेतून चक्क पळ काढलाय.पंत, तुम्हाला ही माघार शोभत नाही.
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

स्वतःला चार मुलं असलेले भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन "लोकसंख्या नियंत्रण विधेयक" मांडणार. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, "गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

MPSC , UPSC आजून काय असेल ते करायचे एवढा अभ्यास करायचा,,, शासकीय सेवेत यायचे,,,, आणि काय तर,,,,🧐🤔 आठवी नापास मंत्री, नेते, ह्या शासकीय अधिकारी लोकांवर रुबाब करणार,, ह्यांना बोलणार,,,🤔🤔 (इथे पण कायदा करा कि सरकारी कामात आडथाळा) रविश कुमार मराठी गुजराती जुमलेबाज ..😛😛 @bhiku_07

Ashutosh Tripathi (@tripsashu) 's Twitter Profile Photo

माननीय प्रधानमंत्री Narendra Modi जी… कृपया ध्यान दीजिये… आपके नाम पर कोई राशन की जगह कचरा बाँट रहा है। लेकिन छवि आपकी ही धूमिल हो रही है। #अन्न_उत्सव

माननीय प्रधानमंत्री <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी… 

कृपया ध्यान दीजिये… आपके नाम पर कोई राशन की जगह कचरा बाँट रहा है। 

लेकिन छवि आपकी ही धूमिल हो रही है। 

#अन्न_उत्सव
Rahul Pustode (@rahulpustode) 's Twitter Profile Photo

1991 मध्ये ज्यावेळी चेन्नई मध्ये बॉम्बस्फ़ोट झाला त्यात राजीव गांधी यांच्या शरीराचे छिनविचिन्न तुकडे झाले. आणि फोटोत दिसतात ते त्या दिवशी त्यांनी परिधान केलेले कपडे आहेत.

1991 मध्ये ज्यावेळी चेन्नई मध्ये बॉम्बस्फ़ोट झाला त्यात राजीव गांधी यांच्या शरीराचे छिनविचिन्न तुकडे झाले. आणि फोटोत दिसतात ते त्या दिवशी त्यांनी परिधान केलेले कपडे आहेत.
Brajesh Misra (@brajeshlive) 's Twitter Profile Photo

यह बेहद ताकतवर दृश्य है। 4 अफगान महिलाएं तालिबान के सामने विरोध प्रदर्शन कर रही है। यह दृश्य असाधारण इसलिए है क्योंकि जिस देश के 3 लाख सैनिक तालिबान के पैरों मे लोट गए हो और राष्ट्रपति खजाना समेट कर कारिंदों के साथ भाग खड़ा हो उसी देश मे महिलाओं का हौसला उम्मीदों को जगाने वाला है

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

अध्यक्ष महोदय ह्या गोष्टी चा जाहीर निषेध करतो रावसाहेब दानवे हे पंतप्रधान मोदी यांना बैल कसे काय म्हणू शकतात,,, 🤔🧐🧐 गुजराती जुमलेबाज ..😛😛 सुदेश🔥 @bhiku_07

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

*आजचा जोक* केद्रातुन मंत्री : मि काय सामान्य माणुस आहे काय????🤔 कायद्या वाले : नशीब समज श्रावण महिना चालू आहे,,,,,,, (आखाड महिना आसता तर🐔,) पार्टी,,, गुजराती जुमलेबाज ..😛😛 सुदेश🔥 @bhiku_07 Shivsena Communication

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

मराठीत एक म्हण आहे,,,, "दुसऱ्याचा बापासाठी आपण मिशी काढायची नसते" आपल्या बापासाठी मिशी काढतात,,,,,, टीप (UP चा भैया किंवा महाराष्ट्रातील भैया लोकांना नाही समजणार) सुदेश🔥 @bhiku_07 गुजराती जुमलेबाज ..😛😛 YuvaSena - युवासेना

आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳 (@ah0yevqw7a6af0f) 's Twitter Profile Photo

"जो लोग कांच के घर मे रहते है,, वह दुसरो के घर पे " दगड" नहि फेकते,,,, आता बघा ह्या साहेबांनी तर राष्ट्रगीत चालू आहे आणि हे फिरतेय ,,,, सजा काय ????? Shivsena Communication गुजराती जुमलेबाज ..😛😛 सुदेश🔥 @bhiku_07

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

नीरज चोप्राने खूपच गोची केलीय भक्तांची. खेळातलं एवरेस्ट असं ऑलिम्पिक गेम्समधलं सुवर्ण मिळवलं आहे पठ्ठ्याने. म्हणजे त्याच्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करता येत नाही. त्याचे काही स्पॉन्सर वगैरे नाहीत त्यामुळे बॉयकॉट अमुकतमुक असाही ट्रेण्ड चालवता येत नाही. अरेरे..!

People Of Congress (@pplofcongress) 's Twitter Profile Photo

• में कहता हु, अंग्रेजो के दलाल.. बुरा इनको लगता है .. • में कहता हु, अंग्रेज़ो के गुलाम.. बुरा इनको लगता है .. सही कहा, हमें यह पसंद आया..👇 देखिए मोदी जी और निम्मो ताई के चेहरे 😜😀

Gurnam Singh Charuni (@gurnamsinghbku) 's Twitter Profile Photo

भाई सुशील काजल जो डेढ़ एकड़ के किसान थे 9 महीने से आंदोलन में अपनी हिस्सेदारी दे रहे थे कल करनाल टोल प्लाजा पर जो पुलिस ने लाठियां चलाई उनको बहुत चोट आई थी और रात को हार्ट फेल के कारण शरीर त्याग कर भगवान को प्यारे हो गए हो गए किसान कौम इनके बलिदान की सदा आभारी रहेगी शत शत नमन 🙏🏻

भाई सुशील काजल जो डेढ़ एकड़ के किसान थे 9 महीने से आंदोलन में अपनी हिस्सेदारी दे रहे थे कल करनाल टोल प्लाजा पर जो पुलिस ने लाठियां चलाई उनको बहुत चोट आई थी और रात को हार्ट फेल के कारण शरीर त्याग कर भगवान को प्यारे हो गए हो गए किसान कौम इनके बलिदान की सदा आभारी रहेगी

शत शत नमन 🙏🏻