Prof. Hari Narke(@harinarke) 's Twitter Profileg
Prof. Hari Narke

@harinarke

Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक.

ID:1391737740

linkhttps://harinarke.blogspot.com/ calendar_today30-04-2013 10:42:41

3,0K Tweets

27,4K Followers

7 Following

Prof. Hari Narke(@harinarke) 's Twitter Profile Photo

'इस्रो' मध्ये...व्याख्यान देण्यासाठी..( संग्रहित छायाचित्र): प्रा. हरी नरके

'इस्रो' मध्ये...व्याख्यान देण्यासाठी..( संग्रहित छायाचित्र): प्रा. हरी नरके
account_circle
Prof. Hari Narke(@harinarke) 's Twitter Profile Photo

जागतिक कीर्तीचे इतिहासकार पद्मभूषण डॉ. रामचंद्र गुहा यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आंतरभारती पुरस्कार स्विकारताना, शेजारी ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, प्रा.मिलिंद जोशी, सुनिता राजे पवार , कुलपती शिवाजीराव कदम, कुलपती पी. डी.पाटील... प्रा. हरी नरके

प्रा. हरी नरके यांना आंतरभारती पुरस्कार:
पुरस्कार वितरण: हस्ते:
जागतिक कीर्तीचे इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा:
स्थळ : पुणे : एस एम जोशी सभागृह : २६ मे २०२३: स.११ वा.

प्रा. हरी नरके यांना आंतरभारती पुरस्कार: पुरस्कार वितरण: हस्ते: जागतिक कीर्तीचे इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा: स्थळ : पुणे : एस एम जोशी सभागृह : २६ मे २०२३: स.११ वा.
account_circle
Prof. Hari Narke(@harinarke) 's Twitter Profile Photo

UPSCपरीक्षेत इशिता किशोर देशात प्रथम,मुली अग्रेसर-
संधी मिळाली तर तिचे सोने करण्याची क्षमता सावित्रीच्या लेकींमध्ये असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुणवत्ता जन्मावर आधारित नसून ती प्रतिभा,परिश्रम आणि संधी यातून प्राप्त करता येते.इशिता किशोर व सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन!

UPSCपरीक्षेत इशिता किशोर देशात प्रथम,मुली अग्रेसर- संधी मिळाली तर तिचे सोने करण्याची क्षमता सावित्रीच्या लेकींमध्ये असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुणवत्ता जन्मावर आधारित नसून ती प्रतिभा,परिश्रम आणि संधी यातून प्राप्त करता येते.इशिता किशोर व सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन!
account_circle
aparna padgaonkar(@aparnavpwoman) 's Twitter Profile Photo

नाटक या फॅार्मबद्दल जे जे घटक गरजेचे आहेत, ते सगळे यात आहेत आणि तरीही ते साचेबद्ध नाटक नाही..
मराठी नाटकाच्या रिव्हायवलची सुरूवात *तोडी मिल फॅंटसी* ने केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. desi rifda @Kapil9Kapil Jaideep Marathe

account_circle
aparna padgaonkar(@aparnavpwoman) 's Twitter Profile Photo

यात ताज्या घटनेवर टीप्पणी आहे, पण ते लोकनाट्य नाही.
यात सूत्रधार आाहे, पण पारंपरिक चौकट (नटीसकट) नाही.
यात धगधगता मुद्दा आहे, पण ते प्रचारनाट्य नाही.
करमणूक आहे, पण ते विनोदी नाही.
प्रेक्षक आहे, पण तरूणाईने सळसळता.…..3 Pramitee Narke Thanks akshay patil for reco.

यात ताज्या घटनेवर टीप्पणी आहे, पण ते लोकनाट्य नाही. यात सूत्रधार आाहे, पण पारंपरिक चौकट (नटीसकट) नाही. यात धगधगता मुद्दा आहे, पण ते प्रचारनाट्य नाही. करमणूक आहे, पण ते विनोदी नाही. प्रेक्षक आहे, पण तरूणाईने सळसळता.…..3 @PramiteeNarke Thanks @supermanakshay for reco.
account_circle
aparna padgaonkar(@aparnavpwoman) 's Twitter Profile Photo

काल *तोडी मिल फॅंटसी* हा स्टेज परफॅार्मन्स पाहिला.
याची भाषा मराठी आहे का? हिंदी इंग्लीशही आहे.
यात गाणी व नाच आहेत, पण ते संगितिका नाही.
यात घर आहे, पण दिवाणखाना नाही.
यात शिव्या आहेत, पण ते अश्लील नाही.
यात कथा आहे, पण त्याला साचा नाही…..2 @vinayak_tadipar decaf

account_circle