DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL

@infoyavatmal

Official Twitter Account of District Information Office, #YAVATMAL, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 748090580383727616

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today29-06-2016 09:47:48

4,4K Tweet

9,9K Takipçi

233 Takip Edilen

DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

#यवतमाळ विविध प्रकारचे संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त, हरवलेल्या, मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी हेल्पलाईन १०९८ टोल फ्री क्रमांक बालकांना मदतीची आवश्यकता असल्यास या हेल्पलाईचा वापर करता येईल.

#यवतमाळ विविध प्रकारचे संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त, हरवलेल्या, मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी 

हेल्पलाईन १०९८ टोल फ्री क्रमांक

बालकांना मदतीची आवश्यकता असल्यास या हेल्पलाईचा वापर करता येईल.
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. यामध्ये वाहनचालकांचा देखील समावेश आहे. जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालक maa.ac.in  या लिंकवर अर्ज भरुन संधीचा लाभ घेऊ शकतात. #यवतमाळ

DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

#यवतमाळ पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन. जास्तीत जास्त मंडळांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. मंडळांनी सहभागासाठी अर्ज [email protected] या मेलवर पाठवणे आवश्यक.

#यवतमाळ पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन.

जास्तीत जास्त मंडळांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. मंडळांनी सहभागासाठी अर्ज mahotsav.plda@gmail.com या मेलवर पाठवणे आवश्यक.
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत #यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत १४० पदांपैकी ८३ उमेदवारांना पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत #यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत १४० पदांपैकी ८३ उमेदवारांना पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी या घटकांच्या वस्त्यामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा, गटारे स्वच्छता, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर या पायाभूत सुविधांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. #यवतमाळ

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास :

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी या घटकांच्या वस्त्यामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा, गटारे स्वच्छता, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर या पायाभूत सुविधांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. #यवतमाळ
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

Nowcast warning Date : 01-09-2024 Time of issue: 19:00 Hrs Validity: 3 Hrs Thunderstorm with lightning and light to moderate rainfall are very likely to occur at isolated places over Nagpur, Wardha, Yavatmal, Akola, Amravati, Buldhana Chandrapur, Gadchiroli, Gondia, Washim dist

Nowcast warning
Date : 01-09-2024
Time of issue: 19:00 Hrs
Validity: 3 Hrs
Thunderstorm  with lightning and light  to moderate rainfall are very likely to occur at isolated places over Nagpur, Wardha, Yavatmal, Akola, Amravati, Buldhana Chandrapur, Gadchiroli, Gondia, Washim dist
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

.MAHARASHTRA DGIPR च्या 'महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आवश्यक माहिती [email protected] या 📧ई-मेल आयडीवर पाठवा… अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२४ अधिक माहितीसाठी mahasamvad.in/141329/ वर क्लिक करा…

.<a href="/MahaDGIPR/">MAHARASHTRA DGIPR</a> च्या 'महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आवश्यक माहिती dgiprdlo@gmail.com या 📧ई-मेल आयडीवर पाठवा…

अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२४

अधिक माहितीसाठी mahasamvad.in/141329/ वर क्लिक करा…
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात २.८५ लाख युवक-युवतींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी १.१० लाख युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. ६० हजाराहून अधिक युवक खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे. #यवतमाळ

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात २.८५ लाख युवक-युवतींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. 

यापैकी १.१० लाख युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. ६० हजाराहून अधिक युवक खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे. #यवतमाळ
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेवून पालकमंत्री Sanjay Rathod यांच्या निर्देशानुसार #यवतमाळ जिल्ह्यात ५५ पाणंद रत्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.

पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेवून पालकमंत्री <a href="/SanjayDRathods/">Sanjay Rathod</a> यांच्या निर्देशानुसार #यवतमाळ जिल्ह्यात ५५ पाणंद रत्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

#यवतमाळ अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रवेशाची अतिरिक्त फेरी घेण्यात येत आहे. प्रथम वर्षासाठी ५ सप्टेंबर तर द्वितीय वर्षासाठी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजता दरम्यान नोंदणी राहणार आहे.

DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

#यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील अभिवादन केले.

#यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील अभिवादन केले.