Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile
Cycle

@thefilmcycle

Cycle (Marathi: सायकल) is an upcoming Marathi film directed by Prakash Kunte. This film is a light-hearted family film.

ID: 971283686812504067

calendar_today07-03-2018 07:17:31

54 Tweet

15 Followers

3 Following

Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

सर्व सायकल प्रेमींना सायकल दिनाच्या शुभेच्छा! आणि बरका, तुम्हाला माहिती नसेल पण आमच्या दादांची सायकल उडते! #Cycle #WorldCycleDay

सर्व सायकल प्रेमींना सायकल दिनाच्या शुभेच्छा! 
आणि बरका, तुम्हाला माहिती नसेल पण आमच्या दादांची सायकल उडते! 
#Cycle #WorldCycleDay
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

दादांसोबत सायकल चालवायला बघा कोण कोण आलं आहे! 'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle #WorldCycleDay

दादांसोबत सायकल चालवायला बघा कोण कोण आलं आहे!
'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

वाट कसली बघताय, लगेच comments मध्ये तुमच्या अशा मित्रांचं नाव आम्हाला सांगा! 'सायकल' ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

वाट कसली बघताय, लगेच comments मध्ये तुमच्या अशा मित्रांचं नाव आम्हाला सांगा!
'सायकल' ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! 
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

प्रियदर्शन जाधव सोबतच्या दिलखुलास गप्पा! पहा आज दुपारी २:३० मिनिटांनी, फक्त ABP माझा वर. #Cycle

प्रियदर्शन जाधव सोबतच्या दिलखुलास गप्पा! 
पहा आज दुपारी २:३० मिनिटांनी, फक्त ABP माझा वर.
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

आम्हाला माहिती आहे, तुमच्या आयुष्यात असा एक धडपडा मित्र नक्कीच असेल. लगेच त्या मित्राला टॅग करा! 'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

आम्हाला माहिती आहे, तुमच्या आयुष्यात असा एक धडपडा मित्र नक्कीच असेल. लगेच त्या मित्राला टॅग करा! 
'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

ज्याला या एका रुपयाची किंमत माहिती आहे, अशा तुमच्या मित्राला टॅग करा! 'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

ज्याला या एका रुपयाची किंमत माहिती आहे, अशा तुमच्या मित्राला टॅग करा!
'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

अशा तुमच्या लकी मित्राला टॅग करा! 'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

अशा तुमच्या लकी मित्राला टॅग करा!
'सायकल' - ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

दादांची सायकल उडते कशी? "चक चक चालते अशी" दादांच्या सायकलचं गाणं! सायकल, ४ मे ला जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle Hrishikesh joshi sangram surve @prizadhavv Bhau Kadam Amar Pandit Viacom18 Viacom18 Marathi videopalace youtube.com/watch?v=6r0iIX…

Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

उडता उडता दादांची सायकल पोहोचली पुण्यात! आणि आता ती उडत उडत येतीये तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ४ मे पासून.... #Cycle

उडता उडता दादांची सायकल पोहोचली पुण्यात! 
आणि आता ती उडत उडत येतीये तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ४ मे पासून....
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

अहो दादांची सायकल उडते ना, उडत उडत ती पोहचलीये कोल्हापुरात! 'सायकल' ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

अहो दादांची सायकल उडते ना, उडत उडत ती पोहचलीये कोल्हापुरात!
'सायकल' ४ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

''अशी सायकल कोणाकडेच नव्हती. देखणी, उंची, शाही!'' 'सायकल' मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. #Cycle sangram surve Hrishikesh joshi @prizadhavv Prakash Kunte Viacom18 Marathi Amar Pandit Shalini Bajaj Bhau Kadam Viacom18

Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

धूर्त गजा पोहोचला 'बिग बाॅस' च्या घरात! 'सायकल' - 4 मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle

धूर्त गजा पोहोचला 'बिग बाॅस' च्या घरात!
'सायकल' - 4 मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

उद्या, दादांची सायकल उडता उडता येऊन पोहोचेल तुमच्या शहरात. 'सायकल' उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle #InTheatresTomorrow तिकिटे इथे बुक करा: m.p-y.tm/pcyc

उद्या, दादांची सायकल उडता उडता येऊन पोहोचेल तुमच्या शहरात.
'सायकल' उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle #InTheatresTomorrow

तिकिटे इथे बुक करा: m.p-y.tm/pcyc
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

उद्या, दादांची सायकल उडता उडता येऊन पोहोचेल तुमच्या शहरात. 'सायकल' उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle #InTheatresTomorrow तिकिटे इथे बुक करा: bookmy.show/CycleFilm

उद्या, दादांची सायकल उडता उडता येऊन पोहोचेल तुमच्या शहरात.
'सायकल' उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle #InTheatresTomorrow

तिकिटे इथे बुक करा: bookmy.show/CycleFilm

दादांची सायकल आलीये तुमच्या शहरात! 'सायकल' आजपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Cycle #InTheatresNow तिकिटे इथे बुक करा: m.p-y.tm/pcyc

दादांची सायकल आलीये तुमच्या शहरात!
'सायकल' आजपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Cycle #InTheatresNow

तिकिटे इथे बुक करा: m.p-y.tm/pcyc
Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

दादांची सायकल सगळ्यांना आवडली. तुम्ही फिरून आलात या सायकलवरून? सायकलची ही सफर अनुभवायची असेल तर लगेच तिकीट बुक करा- bookmy.show/CycleFilm m.p-y.tm/pcyc #Cycle #InTheatersNow

Cycle (@thefilmcycle) 's Twitter Profile Photo

दादांची सायकल सगळ्यांना आवडली. तुम्ही फिरून आलात या सायकलवरून? सायकलची ही सफर अनुभवायची असेल तर लगेच तिकीट बुक करा- bookmy.show/CycleFilm m.p-y.tm/pcyc Cycle Hrishikesh joshi sangram surve Bhau Kadam Shalini Bajaj #prakashkunte #Cycle #InTheatersNow