अहम् ब्रह्मास्मि 🚩 (@that_pune_guy) 's Twitter Profile
अहम् ब्रह्मास्मि 🚩

@that_pune_guy

ᴅɪɢɪᴛᴀʟ पत्रकार 🗞️ ʙʟᴏɢɢᴇʀ ✍️ ᴇxᴘʟᴏʀᴇʀ 🧗 ꜰᴏᴏᴅɪᴇ🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Follow @yathaarth_facts

ID: 1228380309537746945

linkhttps://www.instagram.com/yathaarth_facts calendar_today14-02-2020 18:08:07

33,33K Tweet

13,13K Followers

332 Following

राक्या दादूस (@rakyadadoos_) 's Twitter Profile Photo

टेस्लाची किंमत बघून मी मनाशी ठरवल की आपल्याला तेसला काही परवडायच नाही.

Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

अभ्यास कमी पडला. दानवे यांची मुदत संपल्यावर उभाठा गटाची संख्या कमी होणार आहे काँग्रेसचे जास्त सदस्य झाल्याने काँग्रेस या पदावर दावा करणार आहे.

यथार्थ 🚩 (@yathaarth_facts) 's Twitter Profile Photo

पॅलेस्टाईनमध्ये कधी "भारताचा तिरंगा" दिसला? मग भारतात पॅलेस्टाईन, इराणचे झेंडे कशासाठी?? 👀

पॅलेस्टाईनमध्ये कधी "भारताचा तिरंगा" दिसला?
मग भारतात पॅलेस्टाईन, इराणचे झेंडे कशासाठी?? 👀
यथार्थ 🚩 (@yathaarth_facts) 's Twitter Profile Photo

कोथरुडच्या महिलेला जादूटोण्याच्या बहाण्यानं अडीच लाखांचा गंडा; भोंदु "महंमद मदारी"ला अटक 🛑 अशा भोंदूना बळी पडू नका...!!

कोथरुडच्या महिलेला जादूटोण्याच्या बहाण्यानं अडीच लाखांचा गंडा; भोंदु "महंमद मदारी"ला अटक 🛑

अशा भोंदूना बळी पडू नका...!!
Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

बंगल्यावर नेवून एखाद्याला जीवघेणे मारणे हे सुसंस्कृत आहे. साहेबांनी असा सुसंस्कृत पक्ष जोपासला आहे.

Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

राज्याचा प्रमुख भर सभेत शिव्या देतो, आरोपीला लादेन आहे का म्हणून पाठीशी घालतो. खासदार लाईव्ह प्रेसमध्ये शिव्या देतो, मंत्री बंगल्यावर नेऊन मारतो तेव्हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय असा प्रश्न मराठी मिडियाला पडत नाही फक्त भाजपच्या लोकांनी प्रत्युत्तर दिले की यांचा तिळपापड होतो

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

जितेंद्र आव्हाड पत्रकारांना अशी मारहाण करतो.. ही तुमची लायकी पत्रकार संघटना आव्हाडांविरोधात आंदोलन करून निषेध करणार का? Abhijit Karande Prashant Kadam Sahil Joshi rajiv khandekar Milind Khandekar प्रसंग आजचा आहे 👇

Swapnil (@swapniltk) 's Twitter Profile Photo

Day by day, Devendra Fadnavis is proving how to be Hindutvawadi by doing the work on the ground and not just giving speeches. 🔺Removing illegal masjid speakers campaign in Mumbai and now other parts of MH 🔺Decided to cancel caste certificates of people who are converted +

Swapnil (@swapniltk) 's Twitter Profile Photo

🔺Renamed Ahmednagar to Ahilyanagar, Aurangabad to Sambhajinagar, Usmanabad to Dharashiv and the latest, Islampur to Ishwarpur 🔺Destroying illegal infrastructure, houses of Ms 🔺Anti love jihad bill is being drafted

Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile Photo

आजच्या दिवसातील सगळ्यात चांगली बातमी❤️ रायगडाच्या पायथ्याशी आक्रमकांच्या निशाणी पुसून काढण्याचे काम ह्या सरकारने केले त्याबद्दल खूप खूप आभार🙏

आजच्या दिवसातील सगळ्यात चांगली बातमी❤️

रायगडाच्या पायथ्याशी आक्रमकांच्या निशाणी पुसून काढण्याचे काम ह्या सरकारने केले त्याबद्दल खूप खूप आभार🙏
अनुराग | Anurag (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

असे पाकिस्तानी पण माझ्यामुळे मराठीत ट्विट करायला लागलेत 😎

अनुराग | Anurag (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

तुझा सोयरा दाऊद इब्राहिम कासकर कोणती भाषा बोलायचा रे पाकिस्तानी?

यथार्थ 🚩 (@yathaarth_facts) 's Twitter Profile Photo

पडळकरांचा गुन्हा काय? 🛑 गोर गरिबांच्या पाठीशी उभं राहणं? की आव्हाडसारख्या धनदांडग्यांना भिडण्याचं धाडस करणं? हा जर "लोकशाहीचा अपमान" असेल तर बंगल्यावर नेऊन सामान्य नागरिकाला मारहाण करणे "लोकशाहीची हत्या" ठरेल...

पडळकरांचा गुन्हा काय? 🛑

गोर गरिबांच्या पाठीशी उभं राहणं?
की आव्हाडसारख्या धनदांडग्यांना भिडण्याचं धाडस करणं?

हा जर "लोकशाहीचा अपमान" असेल तर बंगल्यावर नेऊन सामान्य नागरिकाला मारहाण करणे "लोकशाहीची हत्या" ठरेल...
यथार्थ 🚩 (@yathaarth_facts) 's Twitter Profile Photo

चोर सोडून संन्याशाला फाशी - विरोधक आव्हाड आणि संन्याशी?? 👀

चोर सोडून संन्याशाला फाशी - विरोधक

आव्हाड आणि संन्याशी?? 👀