ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile
ठाणेवार्ता

@thanevarta

ID: 1230046916

calendar_today01-03-2013 15:02:16

24,24K Tweet

783 Takipçi

0 Takip Edilen

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

महापौर मिनाक्षी शिंदे यांनी घेतला, विर्सजन घाटावरील कामाचा आढावा A tinyurl.com/y9ahh2os #ThaneVarta #ThaneDistrict

महापौर मिनाक्षी शिंदे यांनी घेतला, विर्सजन घाटावरील कामाचा आढावा A
tinyurl.com/y9ahh2os
#ThaneVarta #ThaneDistrict
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

ठाण्यात मुंब्रा बायपासच्या उद्घाटनाची राजकीय अहमहमिका Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr.Jitendra Awhad Chandrakant Patil tinyurl.com/ybffzpad #ThaneVarta #MumbraBypass

ठाण्यात मुंब्रा बायपासच्या उद्घाटनाची राजकीय अहमहमिका Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr.Jitendra Awhad Chandrakant Patil
tinyurl.com/ybffzpad
#ThaneVarta #MumbraBypass
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

सराफाची पेढी फोडून गणपतीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज पळवला ठाणे पोलीस.. Thane Police tinyurl.com/y989rnq5 #ThaneVarta #ThaneDistrict

सराफाची पेढी फोडून गणपतीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज पळवला  ठाणे पोलीस.. Thane Police
tinyurl.com/y989rnq5
#ThaneVarta #ThaneDistrict
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

अनुज्ञेय एफएसआयच्या बदल्यात खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनांकडून नवीन आरोग्य केंद्रे आणि शाळा उभारणार Sanjeev Jaiswal (I.A.S.) A tinyurl.com/y7uxetn4 #ThaneVarta #TMC

अनुज्ञेय एफएसआयच्या बदल्यात खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनांकडून नवीन आरोग्य केंद्रे आणि शाळा उभारणार Sanjeev Jaiswal (I.A.S.)  A
tinyurl.com/y7uxetn4
#ThaneVarta #TMC
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "भालचंद्र" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "भालचंद्र" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

नारपोली पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व मोहरम च्या पार्श्वभूमीवर स.पो.आ कौंसंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो.नि जाधव, पो.नि भालेराव व पोलीस कर्मचारी तसेच RAF च्या जवानांनी रूट मार्च केले #RouteMarch

नारपोली पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व मोहरम च्या पार्श्वभूमीवर स.पो.आ कौंसंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो.नि जाधव, पो.नि भालेराव व पोलीस कर्मचारी तसेच RAF च्या जवानांनी रूट मार्च केले #RouteMarch
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

गौरी गणपतीचे आज विसर्जन 101 वा गणपती चे दर्शन घेतले माझे मित्र रवी पालेकर ह्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले

गौरी गणपतीचे आज विसर्जन 101 वा गणपती चे दर्शन घेतले माझे मित्र रवी पालेकर ह्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "एकदंत" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "एकदंत" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाची हजेरी #ThaneVarta #ThaneCity #Rain goo.gl/kHcMLD

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ ए मध्ये लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता #ThaneVarta #Election #ThaneCity #TMC goo.gl/NDdHJA

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा #ThaneVarta #ThaneCity #Thunderstorm #HeavyRain #Thane #ThaneDistrict goo.gl/xLxBJN

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

विसर्जन आणि मोहरमच्या दिवशी A भाविकांना देणार बिस्किटस् आणि चॉकलेटस् #ThaneVarta #festival #ThaneCity #Thane #GanpatiVisarjan #Moharam goo.gl/wynQDj

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

कशिश पार्क परिसरातील सुविधा भूखंडावर जिल्हा रूग्णालय स्थलांतरीत करण्यास Vikas Repale यांचा विरोध #ThaneVarta #CivilHospital #Thane #ThaneCity #VikasRepale goo.gl/azYw7P

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "लंबोदर" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GaneshChaturthi2018

गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "लंबोदर" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

शासकीय योजनांमधील कर्ज प्रकरणं बँकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेऊ नयेत – Thane Collectorate #ThaneVarta #ThaneCity #Thane A #GovtSchemes #RajeshNarvekar #AmolKhandare goo.gl/6KpjJB

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

२६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यकांना पूर्णवेळ नोकरी #ThaneVarta #Thane #ThaneCity Niranjan Davkhare #ScienceLaboratory goo.gl/RRVAdq

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

मोहरम भावपूर्ण वातावरणात पाळला गेला #ThaneVarta #ThaneCity #Thane #Festival #Moharam goo.gl/CF2gaA

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

गडकरी रंगायतनच्या दुरूस्तीसाठी करोडो रूपये खर्च करण्यापेक्षा त्याच जागेवर नवीन नाट्यगृह बांधण्याची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ची मागणी #ThaneVarta #Thane #ThaneCity #AkhilBhartiyNatyaParishad goo.gl/M3tnSS

ठाणेवार्ता (@thanevarta) 's Twitter Profile Photo

दुर्मिळ अशा श्वानमुखी सर्पाचं ठाणे खाडीकिनारी दर्शन #ThaneVarta #Thane #ThaneCity #DogFaceSnake goo.gl/6aUDEv