Team Saffron 🚩 (@team__saffron) 's Twitter Profile
Team Saffron 🚩

@team__saffron

राजकारण आणि धर्म 🚩जय श्री राम 🚩वंदे मातरम्

#Team_Saffron🚩

ID: 1500450417914048513

calendar_today06-03-2022 12:37:40

4,4K Tweet

3,3K Followers

3,3K Following

Team Saffron 🚩 (@team__saffron) 's Twitter Profile Photo

राष्ट्रप्रेमी लोकांचं स्वप्न होतं भारताला मजबूत राष्ट्र बनविण्याचं. भाजपच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत होतं, देश अनेक दशक पुढे गेला होता. परंतु पवारांसारख्या विघ्नसंतोषी नेत्यांना ते कधीही पचलं नाही. जातीवादाच्या मुद्द्याने महाराष्ट्र पुन्हा कित्येक दशक मागे गेला.