Team Devendra
@team__devendra
Hon.Dcm Of Maharashtra Shri Devendra Fadnavis Ji Fan Account
#Team_Devendra
Telegram : t.me/TeamDevendra
ID: 1726463538691284992
20-11-2023 04:53:55
489 Tweet
3,3K Followers
263 Following
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी...! महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या आणखी एका मोठ्या प्रकल्पला मान्यता मिळाली आहे. मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट सत्रात "नार पार गिरणा" परियोजनेची घोषणा केली होती, लवकरच या परियोजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. Devendra Fadnavis
जोवर नरेंद्र-देवेंद्र यांची जोडी सत्तेत आहे, तोवर महाराष्ट्राचा बांगलादेश करू पाहणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीस जाणार नाहीत....! Narendra Modi Devendra Fadnavis #Team_Devendra
दमदार गृहमंत्री...! पोलिसांवार हात टाकणाऱ्या गुंडांचा माज पुणे पोलिसांनी अगदी पद्धतशीर पणे उतरवला. गुन्हेगारांना जी भाषा कळते त्याच भाषेत समजवून सांगण्यासाठी गृह विभाग आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. Devendra Fadnavis CP Pune City Police
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पच्या माध्यमातून गोरगरिबांना चांगली पक्की घरे मिळवून देण्यासाठी मा. देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रयत्नशील आहेत. त्यासंमंधी अंतिम प्रस्ताव केंद्र सरकार कडे मंजुरी साठी पाठविण्यात आलेला आहे. Devendra Fadnavis
तुम्ही कितीही जातीयवाद करा, देवेंद्र फडणवीसांवर टीका करा, पण आरक्षण आणि मराठा समाजातील लेकरांची प्रगती फक्त देवेंद्रजीच करू शकतात...! नुसतं बोलून नव्हे तर त्यांनी ते करून दाखवलं आहे. Devendra Fadnavis
शहर लुटणं,आणि शत्रूची छावणी लुटणं यातला फरक कळत नसेल तर आव्हाडांनी इतिहासावर ज्ञान पाजळू नये...! Dr.Jitendra Awhad
अत्यंत दुःखद महाविकास आघाडी राजकारण करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकते याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने कधी केला नसेल...! छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासोबत झालेल्या दुर्घटनेचा वापर राजकारणासाठी व्हावा याहून दुःखद काहीही नाही. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र
जय शिवराय 🚩🚩 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसा असलेल्या, आणि मावळ्यांनी रक्त सांडून जिंकलेल्या गडकिल्यांवर लफड्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांनी, किमान आम्हाला शिवभक्ती शिकवू नये....! Devendra Fadnavis
नेता असावा तर देवाभाऊ सारखा....! कार्यकर्त्याला गुलामाप्रमाणे वागवणारे पवार आणि व्हिडीओग्राफरला प्रेमाने गोंजारणारे देवेंद्रजी , फरक स्पष्ट आहे. Devendra Fadnavis
महाराष्ट्र घडवणे म्हणजेच छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपणे...! शिवरायांना अपेक्षित असा समृद्ध महाराष्ट्र घडविणारा सच्चा मावळा म्हणजे देवाभाऊ. Devendra Fadnavis
सत्तेत असताना पदाचा अमर्याद दुरुपयोग केला, आता परिणाम भोगण्याची पाळी आल्यावर देवाभाऊंकडे अंगुलीनिर्देश करून सुट्टी थोडीच मिळणार...! Devendra Fadnavis
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼 Devendra Fadnavis AMRUTA FADNAVIS
मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलयुक्त शिवार सारखी प्रभावी योजना राबवल्या गेली, तसेच अनेक सिंचन प्रकल्प आणि महाराष्ट्राचे भवितव्य बदलणाऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे...! Devendra Fadnavis