Samadhan Patil(@Samadhan_MH09) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरची मतदान टक्केवारी टॉप 🔥

~ अंतिम आकडेवारी ~
• कोल्हापूर •
एकूण मतदान - 19,36,403
झालेले मतदान - 13,86,230
टक्केवारी - 71.59

• हातकणंगले •
एकूण मतदान - 18,14,277
झालेले मतदान - 12,90,073
टक्केवारी - 71.11

account_circle
ढोकले पाटील (मोदी का परिवार...!!❣️)(@dhokle_patil) 's Twitter Profile Photo

7 हवी तुमच्या एक एक ची
7 हवी साठी
7 हवी साठी
7 हवी साठी
7 हवी तुमची बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले
साठी
सर्वाना विनंती आहे आपले मत साठी

account_circle
Shubham Jatal(@ShubhamJatalNcp) 's Twitter Profile Photo

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा..!

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

विकासाचे वचन
तीन नंबरचे बटन...!

येत्या ७ मे रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. VVPAT मशीनच्या तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. सत्यजित पाटील-सरूडकर यांचे नाव, फोटो आणि 'मशाल' या चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा..…

account_circle
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』(@Namrata_Uikey_) 's Twitter Profile Photo

आज हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार…

भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिस्थिती टप्पा तिसरा :-

धाराशिव :- विजय
हातकणंगले :- विजय
रत्नागिरी -सिंधुदुर्ग :- विजय
रायगड :- विजय
सांगली :- पराभव

account_circle
Yogi Adityanath (मोदी का परिवार)(@myogiadityanath) 's Twitter Profile Photo

वीर प्रतापी छत्रपति शिवाजी महाराज की पावन भूमि महाराष्ट्र 'मोदी की गारंटी' के साथ है।

यहां हातकणंगले लोक सभा क्षेत्र की जनता को संबोधित कर रहा हूं... twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
सिद्धेश पाटील(@Sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

हातकणंगले इचलकरंजी च्या पाणी प्रश्नासाठी सत्यजित आबा पाटील यांना निवडून द्यावेच लागेल..

निशाणी :- मशाल 🔥

account_circle
गद्दारनाथ शिंदे(@YZ_Andhbhakt) 's Twitter Profile Photo

सत्यजित आबा पाटील हातकणंगले मध्ये पेटवणार मशाल....🔥🔥

निष्ठावंताला संसदेत पाठवूया...
गद्दाराला हद्दपार करूया ...🚩🚩

सत्यजित आबा पाटील हातकणंगले मध्ये पेटवणार मशाल....🔥🔥

निष्ठावंताला संसदेत पाठवूया...
गद्दाराला हद्दपार करूया ...🚩🚩
account_circle
𑘎𑘹𑘝𑘎𑘱|केतकी 🚩🚩(@Ketkipd_) 's Twitter Profile Photo

हातकणंगले मतदारसंघ -४८ येथील सर्वात मोठ्या इचलकरंजी शहरात यांची जल्लोषी सभा झाली… VVIP पास मिळवला.

या सभेने इचलकरंजी शहरातील वातावरण बदलायला खूप मोठा हातभार लावलाय.

इचलकरंजीकर जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद ऐकाच!

योगींच्या महाराष्ट्रात आणखी सभा अपेक्षित🚩

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

सद्भावना मनी जागवून,मतदानाचा अधिकार हो,
मतदार राजा जागा हो,विजयाचा निर्धार हो...!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ आदरणीय आमदार श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उरूण इस्लामपूर येथे भव्य सभेस…

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी व समर्थित उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदान टक्केवारी
सकाळी 11 वाजेपर्यंत

लातूर-20.74 %
सांगली-16.61 %
बारामती-14.64 %
हातकणंगले-20.74 %
कोल्हापूर-23.77 %
माढा-15.11 %
उस्मानाबाद-17.06 %
रायगड-17.18 %
रत्नागिरी-सिंधुदुर्ग -21.19 %
सातारा-18.94 %
सोलापूर-15.69 %

HALF_engineer(@halfeng2304) 's Twitter Profile Photo

7 दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे मतदानादिवाशी डिस्चार्ज मिळाला नाही मत देता येणार नाही म्हणून नाराज होतो पण तेवढ्यात dr नी सोनोग्राफी करण्यासाठी पाठवलं त्याच वेळात गडबडीत जाऊन मतदान करून आलो
मशाल-सत्यजित आबा (हातकणंगले)
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Ashish
Prashant Jadhav
प्रतिक मुंबईकर

7 दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे मतदानादिवाशी डिस्चार्ज मिळाला नाही मत देता येणार नाही म्हणून नाराज होतो पण तेवढ्यात dr नी सोनोग्राफी करण्यासाठी  पाठवलं त्याच वेळात गडबडीत जाऊन मतदान करून आलो 
मशाल-सत्यजित आबा (हातकणंगले)
@ShivSenaUBT_
@error040290 
@Prashjd1507 
@MumbaikarPratik
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

हातकणंगले लोकसभा मतदार संघ
सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर + मशाल = निष्ठा

हातकणंगले लोकसभा मतदार संघ
सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर + मशाल = निष्ठा
account_circle
राज(@Villanraj00) 's Twitter Profile Photo

मतदानाचा दिवस हा मज्जा मस्ती करायला फिरायला जायचा दिवस नसतो. आपण आपल्या देशाचे सुजन नागरीक आहे. आपण प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

मतदानाचा दिवस हा मज्जा मस्ती करायला फिरायला जायचा दिवस नसतो. आपण आपल्या देशाचे सुजन नागरीक आहे. आपण प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. #मतदान  #७मे  #हातकणंगले_मतदारसंघ
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

🕕 6.10pm | 2-5-2024 📍Islampur, Sangli | संध्या. ६.१० वा. | २-५-२०२४📍इस्लामपूर, सांगली.

🪷 Jahir Sabha for Hatkanangale Lok Sabha MahaYuti (ShivSena) Candidate Dhairyasheel Mane at Islampur, Sangli
🪷 हातकणंगले लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ…

🕕 6.10pm | 2-5-2024 📍Islampur, Sangli | संध्या. ६.१० वा. | २-५-२०२४📍इस्लामपूर, सांगली.

🪷 Jahir Sabha for Hatkanangale Lok Sabha MahaYuti (ShivSena) Candidate Dhairyasheel Mane at Islampur, Sangli
🪷 हातकणंगले लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ…
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी व समर्थित उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदान टक्केवारी
दुपारी 1 वाजेपर्यंत

लातूर-32.71 %
सांगली-29.65 %
बारामती-27.55 %
हातकणंगले-36.17 %
कोल्हापूर-38.42 %
माढा-26.61 %
उस्मानाबाद-30.54 %
रायगड-31.34 %
रत्नागिरी-सिंधुदुर्ग -33.91 %
सातारा-32.78 %
सोलापूर-29.32 %

District Information Office, Kolhapur(@Info_Kolhapur) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान.
MAHARASHTRA DGIPR ChiefElectoralOffice DEO KOLHAPUR

#कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर #हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान.
@MahaDGIPR @CEO_Maharashtra @dydeokolhapur
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडी व समर्थित उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदान टक्केवारी
दुपारी 3 वाजेपर्यंत

लातूर-44.48 %
सांगली-41.30 %
बारामती-34.96 %
हातकणंगले-49.94 %
कोल्हापूर-51.51 %
माढा-39.11 %
उस्मानाबाद-40.92 %
रायगड-41.43 %
रत्नागिरी-सिंधुदुर्ग -44.73 %
सातारा-43.83 %
सोलापूर-39.54 %