𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳(@rajesh_javir) 's Twitter Profile Photo

जिथं सगळे आधार संपतात तिथं एकच आधार खंबीर पणे उभा असतो ती म्हणजे मैत्री.. आपल्या सहवासात आपल्या मित्राचं ही जगणं समृद्ध करतो तो खरा मित्र..!❤️

जिथं सगळे आधार संपतात तिथं एकच आधार खंबीर पणे उभा असतो ती म्हणजे मैत्री.. आपल्या सहवासात आपल्या मित्राचं ही जगणं समृद्ध करतो तो खरा मित्र..!❤️
#मैत्रीदिन
account_circle
Amita Chate(@advamitachate) 's Twitter Profile Photo

आयुष्यातील निखळ आनंद म्हणजे...निखळ मैत्री.. 'मैत्री करा.. मैत्री जपा'..🙌❤️
मैत्री दिनाच्या शुभेच्छा ..🌹

account_circle
Kshitij Kale(@Kshitij45295496) 's Twitter Profile Photo

सुखदुःखात, आनंदात-संकटात कायम सावलीसारखी सोबत उभी राहते ती मैत्री.
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुखदुःखात, आनंदात-संकटात कायम सावलीसारखी सोबत उभी राहते ती मैत्री. 
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#मैत्रीदिन 
#FriendshipDay
account_circle
बघा जमतंय का?(@hem2718) 's Twitter Profile Photo

आज फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिन आहे म्हणते चला साजरा करूया 🥳🥳🥳
एक निमित्त भेटले, बसायचे का?🍻

आज फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिन आहे म्हणते चला साजरा करूया 🥳🥳🥳
 एक निमित्त भेटले, बसायचे का?🍻
account_circle
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩(@098Sanjay) 's Twitter Profile Photo

मित्र म्हणजे..
एक आधार, विश्वास..
आपुलकी आणि अनमोल साथ..
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
🌱🌹🙏🏻🌹🌱
दिन ता_दिवस 2023

account_circle
रमताजोगी_2.1(@ajaramar21) 's Twitter Profile Photo

आज फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिन आहे म्हणते चला साजरा करूया 🥳🥳🥳
एक निमित्त भेटले, बसायचे का?🍻

आज फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिन आहे म्हणते चला साजरा करूया 🥳🥳🥳
 एक निमित्त भेटले, बसायचे का?🍻
account_circle
ʙʟᴜᴇ ʙʀᴀᴠᴇꜱᴛᴏʀᴍ(@iambhaskar_bg) 's Twitter Profile Photo

*💙 च्या मंगल शुभेच्छा.!*
*मैत्रीदिन...जगाला मेत्ता...*
*मैत्री करायला शिकवले*,
*एकमेकांवर प्रेम करायला शिकविले*,
*महामानव शाक्यमुनी गौतम बुध्दांनी...*
*संपूर्ण चराचरावर*,
*मातृवत प्रेम करायला शिकवले*,
*ते तथागतांनीच...*......1

*💙 #मैत्रीदिन च्या मंगल शुभेच्छा.!*
*मैत्रीदिन...जगाला मेत्ता...*
        *मैत्री करायला शिकवले*,
*एकमेकांवर प्रेम करायला शिकविले*,
 *महामानव शाक्यमुनी गौतम बुध्दांनी...*
*संपूर्ण चराचरावर*,
       *मातृवत प्रेम करायला शिकवले*,
              *ते तथागतांनीच...*......1
account_circle