SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपूर्वीच तिने पुण्यात हे दुकान सुरू केलं होतं, हे दुकान कसं दिसतं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. #akshayadeodhar #marathiactress #saree esakal.com/premier/akshay…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..." lokmat.com/filmy/televisi… #entertainment #akshayadeodhar #marathiactors #ganpati

SaamTV News (@saamtvnews) 's Twitter Profile Photo

कपाळी चंद्रकोर नाकात नथ अन् 'भरजरी' साडीत सायली दिसतेय लय भारी #SayaliSanjeev #Actress #AkshayaDeodhar #SaamTv saamtv.esakal.com/ampstories/web…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

#Photos : अक्षया देवधरचा जांभळ्या बनारसी शिफॉन साडीतील लूक; ऋतुजा बागवे कमेंट करत म्हणाली… loksatta.com/photos/enterta… #AkshayaDeodhar #EntertainmentNews #Fashion #FridayVibes

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

#Photos : अक्षया देवधरने सुरू केलं साड्यांचं दालन; ‘या’ ठिकाणी आहे नवीन व्यवसाय पाहा फोटो loksatta.com/photos/enterta… #AkshayaDeodhar #EntertainmentNews #SaturdayVibes #Saree

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

पाठकबाई झाल्या बिझनेसवुमन! अक्षया देवधरने सुरू केला साड्यांचा व्यवसाय, नाव ठेवलंय खूपच खास; पाहा फोटो loksatta.com/photos/enterta… #akshayadeodhar #newbusiness #EntertainmentNews #अक्षयादेवधर #marathiactress

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Video : अक्षया देवधरने दाखवली साड्यांच्या व्यवसायाची पहिली झलक! पाठकबाईंनी राणादासह केली नव्या दालनाची पूजा loksatta.com/manoranjan/tel… #akshayadeodhar #newbusiness #saree #sareebusiness #अक्षयादेवधर #firstlook

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

अक्षयाने अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने आणि तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून हा व्यवसाय सुरू केलाय. #akshayadeodhar #akshaya #tuzyatjeevrangala #businessowner #marathiactress esakal.com/premier/akshay…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

पाठक बाई बनल्या बिजनेस वुमन! अक्षया देवधरचं व्यवसायात पहिलं पाऊल, सुरू केला नवा ब्रँड lokmat.com/filmy/televisi… #entertainment #tvactress #akshayadeodhar #marathiactress

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Video : अक्षया देवधरचा नवीन व्यवसाय! पाठकबाईंचं ‘भरजरी’ दालन सुरू होणार, शेअर केली पहिली झलक loksatta.com/manoranjan/tel… #akshayadeodhar #marathiactress #भरजरी #अक्षयादेवधर #business #hardikjoshi

ZEE5 Marathi (@zee5marathi) 's Twitter Profile Photo

माघार घेण्यावरून झाले हार्दिक सोबत भांडण. आताच ZEE5 App डाऊनलोड करा आणि पाहा 'जाऊ बाई गावात' मालिकेचे तुमच्या आवडीचे आणि आठवणीत असलेले एपिसोड फक्त #AaplaZEE5TV वर तेही एकदम फ्री! #JauBaiGavat #HardikJoshi #AkshayaDeodhar

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Video : राणादा अन् पाठकबाईंना पडली ‘पुष्पा २’च्या ‘सूसेकी’ गाण्याची भुरळ! हार्दिक जोशीच्या नव्या हेअरस्टाइलने वेधलं लक्ष loksatta.com/manoranjan/tel… #tujhyatjeevrangala #hardikjoshi #akshayadeodhar #pushpa2

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

साऊथच्या श्रीवल्ली-पुष्पावर भारी पडले राणादा-पाठकबाई; 'अंगारो सा'वर डान्स करत फॉलो केला ट्रेंड lokmat.com/filmy/televisi… #entertainment #tvactor #pushpa2 #akshayadeodhar

ZEE5 Marathi (@zee5marathi) 's Twitter Profile Photo

हार्दिकने केलं अक्षयाला प्रपोज. आताच ZEE5 App डाऊनलोड करा आणि पाहा 'जाऊ बाई गावात' मालिकेचे तुमच्या आवडीचे आणि आठवणीत असलेले एपिसोड फक्त #AaplaZEE5TV वर तेही एकदम फ्री! #JauBaiGavat #HardikJoshi #AkshayaDeodhar

ZEE5 Marathi (@zee5marathi) 's Twitter Profile Photo

तुम्हालाही Serial Killer ला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आताच ZEE5 App डाऊनलोड करा आणि पाहा सुपरहिट मालिका सोबतच ब्लॉकबस्टर चित्रपट आणि बरच काही फक्त #AaplaZEE5TV वर तेही एकदम फ्री! #AkshayaDeodhar

तुम्हालाही Serial Killer ला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही.

आताच ZEE5 App डाऊनलोड करा आणि पाहा सुपरहिट मालिका सोबतच ब्लॉकबस्टर चित्रपट आणि बरच काही फक्त #AaplaZEE5TV वर तेही एकदम फ्री!

#AkshayaDeodhar
ZEE5 Marathi (@zee5marathi) 's Twitter Profile Photo

आता Serial Killer ला घाबरण्याची गरज नाही. तुमच्या आवडत्या मालिका पाहा #AaplaZEE5TV वर त्यासाठी आताच ZEE5 App डाऊनलोड करा. #AkshayaDeodhar

आता Serial Killer ला घाबरण्याची गरज नाही. 

तुमच्या आवडत्या मालिका पाहा #AaplaZEE5TV वर त्यासाठी आताच ZEE5 App डाऊनलोड करा. 

#AkshayaDeodhar
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

#Video : अक्षया देवधरचा मैत्रिणींबरोबर ‘नवरी नटली’ गाण्यावर डान्स loksatta.com/web-stories/en… #AkshayaDeodhar #Entertainment #Trending #Dance #Reels

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

Video: सर्व्हायकल कॅन्सरविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे सरसावली अक्षया देवधर! #CervicalCancer #AkshayaDeodhar #HPV marathi.hindustantimes.com/videos/tujhyat…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

‘राणा दा’ने ग्रँड पद्धतीने साजरा केला ‘पाठक बाईंचा’ वाढदिवस, पाहा Video #BirthdayCelebration #birthdayparty #akshayadeodhar #hardeekjoshi #entertainement loksatta.com/web-stories/en…

Fillamwala (@fillamwala) 's Twitter Profile Photo

हार्दिकने असा साजरा केला लाडक्या बायकोचा ३० वा वाढदिवस...😍❤️ #अहा youtube.com/shorts/uRvWJkx… #akshayadeodhar #hardikjoshi #birthdaycelebration #birthday #celebration #family #friends #fillamwala