Vikram Sawant (@incvikramsawant) 's Twitter Profile Photo

तासगाव कवठमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मा.सुमनताई पाटील यांचा आज वाढदिवस. अतिशय कणखरपणे स्व. आर. आर. पाटील (आबा) यांचा जन्सेवेचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. #happybirthday #sumanrrpatil #tasgaon

तासगाव कवठमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मा.सुमनताई पाटील यांचा आज वाढदिवस. अतिशय कणखरपणे स्व. आर. आर. पाटील (आबा) यांचा जन्सेवेचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

#happybirthday #sumanrrpatil #tasgaon
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.13/04/2024 रोजी) अंजनी ता.तासगाव येथे आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांची प्रचारादरम्यान भेट घेतली. . . #anjani #tasgoan #sumanrrpatil #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli

आज (दि.13/04/2024 रोजी) अंजनी ता.तासगाव येथे आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांची प्रचारादरम्यान भेट घेतली.

#anjani #tasgoan #sumanrrpatil #sangliloksabha #prachar #chandraharpatil #sangli
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

सदर कार्यक्रमानिमित्त तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार आमच्या लाडक्या #SumanRRPatil, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा surekha Thakre, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास माजी राज्यमंत्री आमदार लाडकी Aditi S Tatkare यांची.(5/6)

सदर कार्यक्रमानिमित्त तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार आमच्या लाडक्या #SumanRRPatil, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा surekha Thakre, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास माजी राज्यमंत्री आमदार लाडकी Aditi S Tatkare यांची.(5/6)
Valli S Rajan (@vallir51) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्हा तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती सुमनताई आर.आर.आबा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! आपणास सुख, समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! #MLA #sumanrrpatil #happybirthday Rohit R.R. Patil Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

सांगली जिल्हा तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती सुमनताई आर.आर.आबा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! आपणास सुख, समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
#MLA #sumanrrpatil #happybirthday
Rohit R.R. Patil Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Valli S Rajan (@vallir51) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्हा तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती सुमनताई आर.आर.आबा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! आपणास सुख, समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! #MLA #sumanrrpatil #happybirthday Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

सांगली जिल्हा तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती सुमनताई आर.आर.आबा पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! आपणास सुख, समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
#MLA #sumanrrpatil #happybirthday  Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
sugreev koli (@sugrivkoli) 's Twitter Profile Photo

🎂 6 जून 🎂 लोकप्रिय आमदार सुमनवहिनी आर आर (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐 #sumanrrpatil #वहिनी Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rohit R.R. Patil

🎂 6 जून 🎂
लोकप्रिय आमदार सुमनवहिनी आर आर (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
#sumanrrpatil
#वहिनी
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rohit R.R. Patil
Satish Chavan (@satishchavan55) 's Twitter Profile Photo

आमदार सुमनताई आर.आर.पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! #sumanrrpatil

आमदार सुमनताई आर.आर.पाटील
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
#sumanrrpatil
Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

आज कारखाना कार्यस्थळावर तासगांव-कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांची भेट झाली. #Sumanrrpatil #rrpatil #ncpmla #tasgaonkavthemhankal #sangli #islampur #jayantpatil #prateekpatil

आज कारखाना कार्यस्थळावर तासगांव-कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांची भेट झाली.

#Sumanrrpatil #rrpatil  #ncpmla #tasgaonkavthemhankal #sangli #islampur #jayantpatil #prateekpatil
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आमच्या सकलांच्या लाडक्या वहिनी,तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनवहिनी आर आर पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व अंतकरणातून हार्दिक अभिनंदन.! आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी मनोभावे प्रार्थना .😊💐🎂 #BirthdayGreetings #SumanRRPatil

आमच्या सकलांच्या लाडक्या वहिनी,तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनवहिनी आर आर पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व अंतकरणातून हार्दिक अभिनंदन.!
आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी मनोभावे प्रार्थना .😊💐🎂

#BirthdayGreetings #SumanRRPatil
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आमदार सुमनवहिनींना वाढदिवसानिमित्त अंतःकरणातून हार्दिक शुभेच्छा 💐😊 #SumanRRPatil #Birthday #Greetings

आमदार सुमनवहिनींना वाढदिवसानिमित्त अंतःकरणातून हार्दिक शुभेच्छा 💐😊

#SumanRRPatil #Birthday #Greetings