𝘼𝙢𝙞𝙩(@AmitYji127) 's Twitter Profile Photo

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार प्रनितीताई शिंदे यांना मत द्या.
एक मत देशाच्या विकासासाठी लोकशाहीसाठी

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

ही छायाचित्रे सोलापूर आणि सातारा येथील आहेत. महाराष्ट्रातील जनतेला वाटते की त्यांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करण्यासाठी एनडीए चं सर्वोत्तम आहे. इंडी आघाडीच्या मतपेढीच्या राजकारणाला कोणीही थारा देणार नाही.

ही छायाचित्रे सोलापूर आणि सातारा येथील आहेत. महाराष्ट्रातील जनतेला वाटते की त्यांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करण्यासाठी एनडीए चं सर्वोत्तम आहे. इंडी आघाडीच्या मतपेढीच्या राजकारणाला कोणीही थारा देणार नाही.
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

मोदीमय सोलापूरची एकच पुकार
अब की बार 400 पार
फिर एक बार मोदी सरकार

सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य “महाविजय संकल्प सभा” आपल्या सोलापुरात अत्यंत उत्साहात पार पडली.…

account_circle
Lutyens Media(@LutyensMediaIN) 's Twitter Profile Photo

सोलापुर से कांग्रेस प्रत्याशी प्रणीति शिंदे ने आज चुनाव प्रचार के अंतिम दिन विजय संकल्प पदयात्रा निकाली।

account_circle
अशोक पाटील(@ashok_patil111) 's Twitter Profile Photo

सत्ताधारी पाडण्यासाठी सोलापूर मराठा समाजाने मतदान कोणाला करायचे ते ठरवलय आता तुम्ही ही ठरवा
🚩

account_circle
FriendsofCongress(@Friends4INC) 's Twitter Profile Photo

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून सोलापूरच्या परिपूर्ण विकासाचे साक्षीदार व्हा म्हणून मतदात्यांना केलं आवाहन.

account_circle
अशोक पाटील(@ashok_patil111) 's Twitter Profile Photo

मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या सत्काराला आज मरी आई चौक सोलापूर येथे हजारोच्या संख्येने मराठा मावळे जमले त्यातील एक क्षण 💪🚩🚩

account_circle