Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

मदनभाऊ पाटील युवामंच आयोजित भव्य दहीहंडी सोहळा सोबत जयश्री वहिनी पाटील आणि जितेश भैय्या कदम आणि सांगलीकर.. #madanbhaupatil #दहीहंडी #dahihandi #dahihandifestival #Sanglikar #vishalpatil #Sangli #sangliloksabha

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे 78 व्या स्वातंत्र्य दिननिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा दिल्या. #HappyIndependenceDay #IndependenceDay2024 #India #Vishalpatil #Sangli #sangliloksabha #sanglikar

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

"मेहनत हमारी, मगर लूट सरकार की।" . . . #parliamentsession #captialgainstax #indiantax #ltcg #vishalpatil #sangli #sanglikar #sangliloksabha

Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

कवलापूर विमानतळासाठी संसदेत खा.विशालदादा पाटील आग्रही..! Vishal Prakashbapu Patil . . . #vishaldadapatil #teamvishal #vishalpatil #sangli #sangliloksabha #parliment #kavlapur #kavlapurvimantal #airport

कवलापूर विमानतळासाठी संसदेत खा.विशालदादा पाटील आग्रही..!
<a href="/patilvishalvp/">Vishal Prakashbapu Patil</a>
.
.
.
#vishaldadapatil #teamvishal #vishalpatil #sangli #sangliloksabha #parliment #kavlapur #kavlapurvimantal #airport
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्ह्यातील शेती उत्पादने आणि इतर विकासासाठी जिल्ह्यातील विमानतळाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला. . . #vishalpatil #kavlapurairport #sangliturmeric #sangli #sanglikar #sangliloksabha #parliamentsession

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्ह्यात कवलापूर विमानतळाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला. #VishalPatil #kavlapurairport #sangli #sanglikar #sangliloksabha #ParliamentSession2024 youtu.be/dzCOnOtN9jA?si…

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

मूलभूत मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर चांगले उपलब्ध असल्याने मिरजेत AIMS हॉस्पिटल उभारले गेल्यास फायदेशीर ठरेल. #maharashtra #sangli #sangliloksabha #Miraj #AIMS #hospital #Vishalpatil #sanglikar

फटका-Fatka (@mahafatka) 's Twitter Profile Photo

तुम्ही #Maharashtra ला काय दिलं? #विशालपाटील यांचे आक्रमक #भाषण! Vishal Patil संसदेत गरजले! #Parliment . . #vishalpatil #sangli #Sangliloksabha #Maharashtra #MaharashtraPolitics #parlimentofindia #संसद youtu.be/YVkgyyFBCgw?si

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या ग़म है जिस को छुपा रहे हो #loksabha #Sangliloksabha #vishalpatil #sangli #Sanglikar #Maharashtra

Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

आधीच सांगितलं होत.. आता फक्त एकच आवाज संसदेत गाजणार तो फक्त खा. विशाल दादांचाच 👑 Vishal Prakashbapu Patil . . . #vishalpatil #teamvishal #congress4sangli #visbaldadapatil #sangli #sanglikar #sangliloksabha #सांगली #सांगलीकर #khasdar #khasdarsaheb

Team Vishal (@teamvishal2) 's Twitter Profile Photo

खा.विशालदादा पाटील यांचे संसदेत दणदणीत भाषण; महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीसह विविध विषयांवर हुकूमशाही सरकारविरुद्ध आवाज उठवला. Vishal Prakashbapu Patil . . . #teamvishal #vishalpatil #vishaldadapatil #sangli #sangliloksabha #congress4sangli

खा.विशालदादा पाटील यांचे संसदेत दणदणीत भाषण;
महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीसह विविध विषयांवर हुकूमशाही सरकारविरुद्ध आवाज उठवला. <a href="/patilvishalvp/">Vishal Prakashbapu Patil</a>
.
.
.
#teamvishal #vishalpatil #vishaldadapatil #sangli #sangliloksabha #congress4sangli
Bhaskar Shelke (@bhaskarshelke4) 's Twitter Profile Photo

शाब्बास, याला म्हणतात आपल्या मतदार संघाची/राज्याची तळमळ. नाहीतर काही मिंधे/चाटू आहेत, ते आपलं सोडून दुसर्‍याच्या लेकराच कौतुक करतात. #UnionBudget2024 #Sangliloksabha #hatkangleloksabh

Ganesh Pokale... (@p_ganesh_07) 's Twitter Profile Photo

Vishal Patil… Sangli Mp सांगलीकर खरे हुशार मतदार. योग्य उमेदवाराची निवड केली. आज महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत घुमतोय ! #VishalPatil #Sangliloksabha #विशालपाटील #सांगली #congress

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ! #महाराष्ट्र_माझा #jaymaharashtra #loksabha #Sangliloksabha #vishalpatil #sangli #Sanglikar

Jahir B. Mujawar (@jahirahamad) 's Twitter Profile Photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ! आज अर्थसंकल्पावर बोलत असताना महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीसह विविध बाबींवर भाष्य करीत हुकूमशाही सरकारविरुद्ध संसदेत आवाज उठवला. #SangliLoksabha #LokSabha #SansadTV #VishalPatil #Sangli #Sanglikar

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ! आज अर्थसंकल्पावर बोलत असताना महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीसह विविध बाबींवर भाष्य करीत हुकूमशाही सरकारविरुद्ध संसदेत आवाज उठवला. youtu.be/aKTbwtNhfA8 #SangliLoksabha #LokSabha #SansadTV #Sangli #Sanglikar

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती, महाराष्ट्र व कर्नाटकमधील याबाबतचा समन्वय तसेच पुरामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेली वित्त आणि जीवित हानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावे. #vishalpatil #sangli #sangliloksabha

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

निवडणुकीसाठी घोषणा न करता, अर्थसंकल्पात शेतकरी अणि सर्वसामान्यांसाठी तरतूद व्हावी ही अपेक्षा. #Vishalpatil #sangli #sangliloksabha #budget

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मला उमेदवारी दिली नाही तर वांद्रे पूर्व मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल, झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला marathi.abplive.com/news/politics/… #Mumbai #SangliLoksabha #ZeeshanSiddique #VishalPatil #BandraEast #MaharashtraPolitics