Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile
Vishal Prakashbapu Patil

@patilvishalvp

Member of Parliament🇮🇳| INDIA Alliance |Member of Vasantdada Sugar Institute | Chairman VSSSK

ID: 1435480553164197889

linkhttp://teamvishal.in calendar_today08-09-2021 05:52:42

2,2K Tweet

10,10K Takipçi

251 Takip Edilen

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्यपदकं अशी एकूण २९ पदकांची कमाई केली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. भारतीय खेळाडूंच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन ! या स्पर्धेत विक्रम नोंदविणाऱ्या भारतीय पॅरा-ॲथलीटला सलाम ! जिद्द, चिकाटी, अथक

गणपती बाप्पा मोरया! काल गणेशोत्सव निमित्त झुंज गणेशोत्सव मंडळ विजयनगर (म्हैशाळ) आणि चेतक गणेश मंडळ गावभाग सांगली येथे जाऊन गणरायाची आरती केली व दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती,समृद्धी नांदो ही प्रार्थना केली. #ganapatibappamorya

गणपती बाप्पा मोरया!
काल गणेशोत्सव निमित्त झुंज गणेशोत्सव मंडळ विजयनगर (म्हैशाळ) आणि चेतक गणेश मंडळ गावभाग सांगली येथे जाऊन गणरायाची आरती केली व दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती,समृद्धी नांदो ही प्रार्थना केली.
#ganapatibappamorya
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

वारणाली, सांगली येथील मृद व जलसंधारण कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेली प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत

वारणाली, सांगली येथील मृद व जलसंधारण कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेली प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.  
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणपतीचे परंपरेनुसार आज पाचव्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत (रथोत्सव) प्रसंगी सहभागी होऊन बाप्पांचे मनोभावे दर्शन

माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. सीताराम येचुरी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. शेतकरी, कष्टकरी कामगार व सामान्य माणसांचे प्रश्न व त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच लढा दिला. एक विचारवंत, तत्त्वनिष्ठ नेता देशाने गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #RIP

माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. सीताराम येचुरी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. शेतकरी, कष्टकरी कामगार व सामान्य माणसांचे प्रश्न व त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच लढा दिला. एक विचारवंत, तत्त्वनिष्ठ नेता देशाने गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#RIP
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

श्री सिध्देश्वर पतसंस्था सावळज येथे माजी जि.प.सदस्य स्व. चंद्रकांत (बापू) शिवाजी पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास उपस्थित राहिलो व स्व. चंद्रकांतबापू पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. सावळज गावचे सुपुत्र स्व.चंद्रकांतबापू पाटील यांनी सामाजिक, राजकीय, सहकार

श्री सिध्देश्वर पतसंस्था सावळज येथे माजी जि.प.सदस्य स्व. चंद्रकांत (बापू) शिवाजी पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास उपस्थित राहिलो व स्व. चंद्रकांतबापू पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. 
सावळज गावचे सुपुत्र स्व.चंद्रकांतबापू पाटील यांनी सामाजिक, राजकीय, सहकार
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

श्री सिध्देश्वर पतसंस्था सावळज येथे माजी जि.प.सदस्य स्व. चंद्रकांत (बापू) शिवाजी पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्या कार्यास उजाळा दिला.

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

दिल्लीतील करोल बाग येथे छत्रपती शिवाजी मराठा मंडळाच्या गणपती बाप्पाचे सपत्नीक दर्शन घेऊन आरती केली. तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली. देशाची राजधानी

दिल्लीतील करोल बाग येथे छत्रपती शिवाजी मराठा मंडळाच्या गणपती बाप्पाचे सपत्नीक दर्शन घेऊन आरती केली. तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.
देशाची राजधानी
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

तब्बल १२५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या सांगलीतील गाव भागातील प्रसिद्ध सांभारे गणेश मंदिरातील ‘श्रीं’ च्या भव्य मिरवणुकीस उपस्थित राहून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. सांगलीच्या

तब्बल १२५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या सांगलीतील गाव भागातील प्रसिद्ध सांभारे गणेश मंदिरातील ‘श्रीं’ च्या भव्य मिरवणुकीस उपस्थित राहून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली.
सांगलीच्या
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) खासदार, संसदरत्न डॉ.अमोलजी कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Dr.Amol Kolhe #HappyBirthday

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) खासदार, संसदरत्न डॉ.अमोलजी कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! <a href="/kolhe_amol/">Dr.Amol Kolhe</a>  #HappyBirthday
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! मिरज येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, समृद्धी व मंगलमय जीवनासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. वैभवशाली परंपरा लाभलेला मिरजचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

गणपती बाप्पा मोरया, 
पुढच्या वर्षी लवकर या..!
मिरज येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, समृद्धी व मंगलमय जीवनासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. वैभवशाली परंपरा लाभलेला मिरजचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन! या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ करत यजमान चीनला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या या अतुलनीय यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

अनंत चतुर्दशी निमित्त मिरज येथील विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत श्रींचे दर्शन घेतले व निरोप दिला.

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगली येथे मोहम्मद पैगंबर जयंती आणि ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या समवेत उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी जगाच्या कल्याणासाठी

विटा (ता. खानापूर) येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विटा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष, टाइम्स ग्रुपचे जुने वितरक कै. भाऊसाहेब भंडारे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कै. भाऊसाहेब भंडारे यांनी सामाजिक, राजकीय व सहकार

विटा येथे कै. भाऊसाहेब भंडारे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून अभिवादन केले. #vinamraabhivadan #vita #vishalpatil #sangli #reels

Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे दिवंगत खासदार संसदरत्न पुरस्काराने सन्मानित स्व. राजीवजी सातव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मराठा समाज भवन, सांगली येथे दि सांगली रोझ सोसायटी, सांगली यांच्यातर्फे आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन केले. वेगवेगळ्या रंगांची मन मोहून टाकणारी ही फुले अतिशय सुंदर व लाजवाब आहेत. पुष्पगुच्छांची अतिशय सुरेख मांडणी व दिली गेलेली माहिती आपल्या सर्वांच्याच ज्ञानात भर टाकणारी

सांगलीतील नेमिनाथनगर येथे टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'टेलर्स एक्झिबिशन २०२४' प्रदर्शनास भेट दिली. प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. गेल्या काही काळात टेलरिंग व्यावसायास लागलेली घरघर थोडी चिंतेची