Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपच्या प्रत्येक सभेत प्रत्येक वक्ता म्हणतो की, *मोदींना बघुन मत द्या*. म्हणजे हे असं झालं *बापाला बघुन पोरगी द्या* पण पोरगं त्यासाठी कर्तुत्ववान तरी पाहिजे... 🤦‍♂️🫣 #माढा_लोकसभा #DMP_For_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

बापु.... "काय झाडी काय डोंगर काय हाटील किती पण आपटा माढ्यात फक्त मोहिते-पाटील" #माढा_लोकसभा #DMP_For_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

फलटणचा उपर्या अकलूज मध्ये येऊन तालुक्यातील लोकांना सांगतोय मोहिते-पाटील कसे आहेत ते आम्ही तालुक्यात राहतो का तुम्ही ? जरा लॅाजीक लाऊन बोलाव. निंबाळकर जेवढ जास्त मोहिते-पाटील यांच्या वर बोलेल तेवढा जास्त मतांनी पडणार. #माढा_लोकसभा #DMP_For_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

📍 श्रीपुर मा.जयंतराव पाटील साहेब तसेच आदरनीय विजयदादासाहेब यांची सभा Jayant Patil- जयंत पाटील Vijaysinh Mohite Patil #वार_फिरलयं_लोकांनीच_ठरवलयं #माढा_लोकसभा #DMP_For_MadhaLoksabha

📍 श्रीपुर 
मा.जयंतराव पाटील साहेब तसेच आदरनीय विजयदादासाहेब यांची सभा
<a href="/Jayant_R_Patil/">Jayant Patil- जयंत पाटील</a> 
<a href="/VMohitePatil/">Vijaysinh Mohite Patil</a> 
#वार_फिरलयं_लोकांनीच_ठरवलयं
#माढा_लोकसभा
#DMP_For_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

मा.प्रतापसिंह मोहिते-पाटील खासदार-२००४ मा.विजयसिंह मोहिते-पाटील खासदार-२०१४ मा.धैर्यशील मोहिते-पाटील खासदार-२०२४ यंदा योग जुळून आलाय फिक्स खासदार✌️✌️✌️✌️ #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

मा.प्रतापसिंह मोहिते-पाटील
खासदार-२००४
मा.विजयसिंह मोहिते-पाटील
खासदार-२०१४
मा.धैर्यशील मोहिते-पाटील
खासदार-२०२४ 
यंदा योग जुळून आलाय
फिक्स खासदार✌️✌️✌️✌️
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

📍 पंढरपूर #वार_फिरलय_आमच_ठरलयं #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

📍 पंढरपूर
#वार_फिरलय_आमच_ठरलयं 
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

माढ्यातील आणि सांगोल्यातली घाण यंदा साफ करायची. धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील. 😂😂एका फटक्यात कोलला रावं #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

निंबाळकर चा फिक्स बाजार उठणार... 📍 करमाळा #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

निंबाळकर चा फिक्स बाजार उठणार...
📍 करमाळा
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

करमाळा पण हाऊसफुल्ल ✌️✌️✌️✌️ विजयी भव: यंदा खासदार Dhairyasheel Mohite Patil #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

सांगोल्याच्या बेवड्याच डोस वाढलाय दिसतोय.१० ची पिऊन ५० चा कालवा करतोय🤣🤣.लोक बघतात सगळं. #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

ध्यानात ठेवा! अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह, निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस. यंदा आपल्या हक्काच्या माणसालाच लोकसभेत पाठवायला लागतंय. #आपला_माणुस_आपला_खासदार #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

📍 सोलापूर राहुल गांधी यांची सभा. #माढा_लोकसभा #सोलापुर_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

📍 सोलापूर 
राहुल गांधी यांची सभा.
#माढा_लोकसभा
#सोलापुर_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

जुने सोन्याचे दिवस सोलापूर जिल्ह्याला येणार हेच सांगत आहे आजची सभा. लयचं जोरात झाली राव.. माढ्यात यंदा खासदार धैर्यशील भैय्यासाहेबचDhairyasheel Mohite Patil #माढा_लोकसभा #सोलापुर_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

जुने सोन्याचे  दिवस सोलापूर जिल्ह्याला येणार हेच सांगत आहे आजची सभा.
लयचं जोरात झाली राव..
माढ्यात यंदा खासदार धैर्यशील भैय्यासाहेबच<a href="/DrmpMohite/">Dhairyasheel Mohite Patil</a> 
#माढा_लोकसभा
#सोलापुर_लोकसभा 
#DMP_for_MadhaLoksabha
Swapnil Taware (@swapnilspeaks93) 's Twitter Profile Photo

ध्यानात ठेवा! अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह, निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस. बाकी कोण आहे मिशीवाला आहे का दाढीवाला काय देणंघेणं नाही. #माढा_लोकसभा #आपला_माणुस_आपला_खासदार #DMP_For_MadhaLoksabha

ध्यानात ठेवा!
अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह, 
निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस.

बाकी कोण आहे मिशीवाला आहे का दाढीवाला काय देणंघेणं नाही.

#माढा_लोकसभा
#आपला_माणुस_आपला_खासदार
#DMP_For_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

ध्यानात ठेवा! अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह, निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस. बाकी कोण आहे मिशीवाला आहे का दाढीवाला काय देणंघेणं नाही. #माढा_लोकसभा #आपला_माणुस_आपला_खासदार #DMP_For_MadhaLoksabha

ध्यानात ठेवा!
अ.क्र-2, उमेदवाराचे नाव: मोहिते-पाटील धैर्यशील राजसिंह, 
निशाणी-तुतारी वाजवणारा माणूस.

बाकी कोण आहे मिशीवाला आहे का दाढीवाला काय देणंघेणं नाही.

#माढा_लोकसभा
#आपला_माणुस_आपला_खासदार
#DMP_For_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

विजयी भव: ✌️✌️✌️ #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha #राष्ट्रवादी_शरदचंद्र_पवार_साहेब

विजयी भव: ✌️✌️✌️
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
#राष्ट्रवादी_शरदचंद्र_पवार_साहेब
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

आपल्या विकासासाठी माढ्यात आपल्या हक्काचा माणुस... माढ्यात यंदा बदलावं लागतयं. #आपला_माणुस_आपला_खासदार #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

आपल्या विकासासाठी माढ्यात आपल्या हक्काचा माणुस...
माढ्यात यंदा बदलावं लागतयं.
#आपला_माणुस_आपला_खासदार
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha
Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

निंबाळकर ओ निंबाळकर झाला बरं का मंजुर अर्ज.. रडीचा डाव न खेळता मर्दा सारख लढाल ही अपेक्षा आहे. #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

Akash (@gund1760) 's Twitter Profile Photo

स्वतःचे मतदान ज्या गावात आहे त्या फलटण तालुक्यातील निंभोरे गावात निंबाळकरांना गावात सत्ता टिकवता आली नाही.असे विद्यमान खासदार निंबाळकर पुन्हा माढ्यात निवडून येतील का ? खासदार निंबाळकरने निंभोरे गाव दत्तक घेतले होते. माढ्यात यंदा फक्त तुतारीच.. #माढा_लोकसभा #DMP_for_MadhaLoksabha

स्वतःचे मतदान ज्या गावात आहे त्या फलटण तालुक्यातील निंभोरे गावात निंबाळकरांना गावात सत्ता टिकवता आली नाही.असे विद्यमान खासदार निंबाळकर पुन्हा माढ्यात निवडून येतील का ? 
खासदार निंबाळकरने निंभोरे गाव दत्तक घेतले होते.
माढ्यात यंदा फक्त तुतारीच..
#माढा_लोकसभा
#DMP_for_MadhaLoksabha