अभिजीत शरयु विलास औताडे(@abhiautade) 's Twitter Profile Photo

खरंच करु नका महाराजांची भुमिका कारण मला तरी तुम्ही त्या भुमिकेला योग्य न्याय दिलांय असं कधी
वाटलं नाही बाकी शंतनु मोघे,अमोल कोल्हे,
शरद केळकर ह्यांनी त्या भुमिकांना अतिशय
योग्य असा अभिनय केलां आहे आणि तुमच्या मुलाचं नाव काय ठेवावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे 🙏🏻

#chinmaymandlekar खरंच करु नका महाराजांची भुमिका कारण मला तरी तुम्ही त्या भुमिकेला योग्य न्याय दिलांय असं कधी
वाटलं नाही बाकी शंतनु मोघे,अमोल कोल्हे,
शरद केळकर ह्यांनी त्या भुमिकांना अतिशय
योग्य असा अभिनय केलां आहे आणि तुमच्या मुलाचं नाव काय ठेवावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे 🙏🏻
account_circle
TKzTalks(@KulkarniTarkesh) 's Twitter Profile Photo

मुलाचे नाव जहांगीर का ??यावरून सतत बायकोचे चारित्र्य आणि मुलाचा बाप कोण अशा trolling करणाऱ्या मुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांची क्षमा मागून आजपासून छत्रपती शिवाजी महाराज भूमिकेतून रजा घेत आहे

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

चिन्मय तू महाराजांची भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! - सिद्धार्थ चांदेकर

loksa.in/4VyAPw < येथे वाचा सविस्तर वृत्त

चिन्मय तू महाराजांची भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! - सिद्धार्थ चांदेकर

loksa.in/4VyAPw < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Entertainment #ChhatrapatiShivajiMaharaj #ChinmayMandlekar #Jahangir #SiddharthChandekar
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

चिन्मय मांडलेकरने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून तो त्याच्यावर वेगळे संस्कार करतोय का?- पुष्कर श्रोत्री

loksa.in/sk0WKg < येथे वाचा सविस्तर वृत्त

चिन्मय मांडलेकरने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून तो त्याच्यावर वेगळे संस्कार करतोय का?- पुष्कर श्रोत्री

loksa.in/sk0WKg   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #PushkarShrotri #ChinmayMandlekar #Trolling
account_circle
AADESH MORE(@Aadeshmore06) 's Twitter Profile Photo

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचा निर्णय हा निर्णय अतिशय चुकीचा आहे मी एक प्रेक्षक म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण घेतलेले निर्णय हे मागे घ्यावे
. १००% लोक आपल्याबरोबर नसतील परंतु 95% आपल्याबरोबर आहेत म्हणून आपण ५% लोकांमुळे @ChinmayMandlekar

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचा निर्णय  हा निर्णय अतिशय चुकीचा आहे मी एक प्रेक्षक म्हणून  आपल्याला विनंती करतो की आपण घेतलेले निर्णय हे मागे घ्यावे   
. १००% लोक आपल्याबरोबर नसतील परंतु 95% आपल्याबरोबर आहेत म्हणून आपण ५% लोकांमुळे  @ChinmayMandlekar #ChinmayMandlekar  #Marathifilm
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाहीय - चिन्मय मांडलेकर
.

#rashtrasanchar #chinmaymandlekar #chhatrapatishivajimaharaj  #entertainment
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांची क्षमा मागून,
या भूमिकेची रजा घेतो : चिन्मय मांडलेकर
marathi.abplive.com/entertainment/…

छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, 
या भूमिकेची रजा घेतो : चिन्मय मांडलेकर
marathi.abplive.com/entertainment/… #chinmaymandlekar #Chhatrapatishivajimaharaj
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने चिन्मय मांडलेकरला ट्रोल करण्यात आलं. यावरून यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला गौतमी देशपांडेंने पाठिंबा दर्शविला.
-

#ChinmayMandlekar #nehamandlekar #jahangir #chatrapatishivajimaharaj
account_circle
Arun patil(@Arunpat15671317) 's Twitter Profile Photo

@ChinmayMandlekar
🚩महाराष्ट्र धर्म🚩
marathirangbhumi
अरे भो. तुझी काय कोणाचीही लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याची पण तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेत आहेस म्हणून आम्ही तुझा चित्रपट पाहत असतो

@ChinmayMandlekar
@Maharshtradharm
@marathirangbhum
अरे भो. तुझी काय कोणाचीही लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याची पण तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेत आहेस म्हणून आम्ही तुझा चित्रपट पाहत असतो
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

कुटुंबाला त्रास होत असल्याने चिन्मयचा निर्णय!

मुलाच्या नावावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
.

कुटुंबाला त्रास होत असल्याने चिन्मयचा निर्णय!

मुलाच्या नावावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
.
#ChinmayMandlekar #nehamandlekar #jahangir #marathiactors #marathientertainment
account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

tv9marathi.com/entertainment/…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टचं म्हणाला…

loksa.in/yhL8XH < येथे वाचा सविस्तर वृत्त

मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टचं म्हणाला…

loksa.in/yhL8XH   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #ChinmayMandlekar #ChhatrapatiShivajiMaharaj #Role
account_circle