राष्ट्रभक्त (@shirish36205110) 's Twitter Profile Photo

पाच वाजले सकाळचे lनिवृत्तीनाथ महाराज की जय म्हणायचे ll #संतनिवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी

पाच वाजले सकाळचे lनिवृत्तीनाथ महाराज की जय म्हणायचे ll 
#संतनिवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

गीता जयंती 🪷 #मराठी 'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - #सच्चिदानंद बाबा 'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - #संतनिवृत्तीनाथ महाराज. 'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - #संतएकनाथ. 'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - #संतमहिपती. 'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - #संतनामदेव.

गीता जयंती 🪷
#मराठी
'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - #सच्चिदानंद बाबा
'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - #संतनिवृत्तीनाथ महाराज.
'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - #संतएकनाथ.
'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - #संतमहिपती.
'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - #संतनामदेव.
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण (@exmlasanjay) 's Twitter Profile Photo

घेती समाधी संत निवृत्तीनाथ l अवतार ऐसे शंभु भोलेनाथ ll रामकृष्ण हरीनामे केले सनाथ l धन्य धन्य निवृत्ती राया ll #श्री_संतश्रेष्ठ_निवृत्तीनाथ_महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #संतनिवृत्तीनाथ #संजीवन_समाधी_सोहळा

घेती समाधी संत निवृत्तीनाथ l
अवतार ऐसे  शंभु भोलेनाथ ll
रामकृष्ण हरीनामे केले सनाथ l
धन्य धन्य निवृत्ती राया ll
#श्री_संतश्रेष्ठ_निवृत्तीनाथ_महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! 
#संतनिवृत्तीनाथ
#संजीवन_समाधी_सोहळा
मटानाशिक (@matanashik) 's Twitter Profile Photo

#संतनिवृत्तीनाथ महाराज #पालखी सोहळ्याच्या अगोदरच गणेशवाडीतील भाजीमंडई #अस्वच्छ

#संतनिवृत्तीनाथ महाराज #पालखी सोहळ्याच्या अगोदरच गणेशवाडीतील भाजीमंडई #अस्वच्छ
Prasad Garbhe 🇮🇳 (@prasad_garbhe) 's Twitter Profile Photo

पोलीस असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, शिस्त राहील बाजूने जाणारी वाहने कमी वेगाने जातील Acharya Tushar Bhosale Eknath Shinde - एकनाथ शिंदे #wari #त्र्यंबकेश्वर #संतनिवृत्तीनाथ

पोलीस असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही,
शिस्त राहील
बाजूने जाणारी वाहने कमी वेगाने जातील
<a href="/AcharyaBhosale/">Acharya Tushar Bhosale</a>
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>  #wari #त्र्यंबकेश्वर #संतनिवृत्तीनाथ
Santosh Kolte Patil (@santoshkoltepa1) 's Twitter Profile Photo

लोक उद्धारासाठी रिते करून आपले ज्ञान धन , ब्रम्हगिरीवर झाले निवृत्ती समाधी संजीवन...! निवृत्ती साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ।। वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळादिना निमित्त विनम्र अभिवादन....! #संतनिवृत्तीनाथ

लोक उद्धारासाठी रिते करून आपले ज्ञान धन ,
ब्रम्हगिरीवर झाले निवृत्ती समाधी संजीवन...!
 निवृत्ती साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ।।
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळादिना निमित्त विनम्र अभिवादन....!
#संतनिवृत्तीनाथ
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन (@jayashrisunil) 's Twitter Profile Photo

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो, आद्यगुरू, आदिनाथ #संतनिवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #SantShresthaNivruttinathMaharaj #Shivsena #Jalgaon

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो, आद्यगुरू, आदिनाथ #संतनिवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#SantShresthaNivruttinathMaharaj #Shivsena #Jalgaon
श्री सीतारामदास (@srshrimali) 's Twitter Profile Photo

अति शिस्त पद्धिति ने पाऊले चालती पंढरिची वाट ।संत #मुक्ताबाई पालखी शोहळा में सहभागी पंढरीनाथ के लाडके वारकरी बंधुओं के कोटि कोटि दंडवत प्रणाम #पालखीसोहळा #आषाढ़यात्रा #वारकरी #पंढरपुर #महाराष्ट्र #संततुकाराममहाराज #संत_चोखामेळा #संतन्यानेश्वर #संतनिवृत्तिनाथ #संतएकनाथ

Nikhil Patil mh_13 (@somnath87880202) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वर महाराज. #संतनिवृत्तीनाथ #माझाक्लिक #महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर महाराज. #संतनिवृत्तीनाथ #माझाक्लिक #महाराष्ट्र
Siddhu Khawase (@khawasesiddhu) 's Twitter Profile Photo

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते.निवृत्तीनाथाना अरण्यात वाघ दिसल्यावर भिऊन एका गुहेत शिरले तिथे त्यांना गहिनीनाथांनी योग शिकवला आणि 'आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर', असे सांगितले.' #TuesdayThoughts #संतनिवृत्तिनाथ